Vishal Kumbhar
दक्षिण आफ्रिका-भारत ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला प्रेक्षक लावणार का हजेरी? वाचा सविस्तर
भारतीय संघ सध्या आगामी कसोटी मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेत दाखल झाला आहे (india tour of south africa 2022). भारताला या मालिकेत तीन सामन्यांच्या कसोटी आणि एकदिवसीय....
भारताला पाचवे अंडर-१९ विश्वविजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी यश धूलच्या खांद्यावर; जाणून घ्या आजपर्यंतचा प्रवास
पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात वेस्ट इंडीजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक (icc under 19 world cup 2022) आयोजित केला जाणार आहे. १९ वर्षाखालील विश्वचषकाचा पहिला सामना....
“रोहितची फलंदाजी पाहण्यासाठी मी पैसेही खर्च करू शकतो”, संघसहकाऱ्याकडून कर्णधाराचे कौतुक
भारतीय संघाचा नवनियुक्त एकदिवसीय आणि टी-२० कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने काही दिवासंपूर्वी संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याचे कौतुक केले....
बीसीसीआयने विराटविरोधात आखले होते षडयंत्र? महत्वाची माहिती समोर
मागच्या काही आठवड्यांपासून भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) चर्चेचा विषय ठरत आहे. भारताचा कसोटी संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असला,....
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय, ‘या’ सामन्यांना दिली स्थगिती
विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळली जाणार आहे. भारतीय संघाने....
‘पत्नी आणि गर्लफ्रेंड खूपच ताण देतात’, वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या त्या प्रश्नावर गांगुलीचे लक्षवेधी उत्तर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (bcci) चा अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly) मागच्या काही दिवसांपासून सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरले आहेत. भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार....
वेगवान गोलंदाजीत हातखंडा असलेला इंग्लिश बॉलर अचानक करू लागला ऑफ स्पिन; पाहून आयसीसीही थक्क
ऍशेस मालिकेतील (ashes series) दुसऱ्या कसोटी सामन्यात एक असा नजारा पाहायला मिळाला, जो पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंड संघाचा....
बीसीसीआयपुढील अडचणीत वाढ? आयपीएलच्या मेगा लिलावास उशीर होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
आयपीएलच्या आगामी २०२२ (IPL 2022) हंगामापूर्वी मेगा लिलाव (IPL mega auction) आयोजित केला जाणार आहे. आयपीएल फ्रेंचायझींनी या मेगा लिलावाच्या पार्श्वभूमीवर संघातील अनेक दिग्गजांना रिलीज....
कोहली-द्रविडमध्ये बिनसलं असल्याच्या चर्चांवर पूर्णविराम! ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी करतायेत स्पेशल तयारी
भारताचा कसोटी संघ (team india) दक्षिण अफ्रिकेत दाखल झाला आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात (south africa tour of india) भारतीय संघाला तीन सामन्यांच्या कसोटी आणि एकदिवसीय....
क्रिकेटवेडा स्मिथ! रात्रीच्या १ वाजता नवीन बॅटने करत होता शॅडो प्रॅक्टिस, पत्नीने व्हिडिओ केला शेअर
सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात ऍशेस मालिका (Ashes Series) खेळली जात आहे. ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. त्यानंतर १६....
फलंदाजी, गोलंदाजीत फेल, पण क्षेत्ररक्षणात स्टोक्सने दाखवला दम; चेंडू मैदानावर पडण्याआधी टिपला ‘अद्भुत झेल’
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENGvsAUS) यांच्यात सध्या ऍशेस मालिका (Ashesh Series) खेळली जात आहे. इंग्लंड संघासाठी ऍशेसचा आतापर्यंतचा प्रवास निराशाजनक राहिला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडला....
‘ऍशेस’वर कोरोनाचे सावट, स्टार क्रिकेटरची मुलाखत घेणारा पत्रकार आढळला पॉझिटिव्ह
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या खेळल्या जात असलेल्या ऍशेस मालिकेवर (ashes series) पहिल्यापासूनच कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचे सावट होते. अशातच दुसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स....
अरेरे! जोरदार शिंकेमुळे कोलमडली वॉर्नरची खुर्ची, पाहून घाबरले आजूबाजूचे सहकारी; व्हिडिओ व्हायरल
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या ऍशेस मालिका खेळली जात आहे. ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला धूळ चारली होती. मालिकेतील दुसरा सामना गुरुवार (१६ डिसेंबर)....
बीसीसीआय-विराट वाद रंगला असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा; दिले ‘हे’ कारण
भारतीय क्रिकेटमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. सर्वत्र विराट कोहली, रोहित शर्मा, सौरव गांगुली आणि बीसीसीआय याच गोष्टींची चर्चा सुरू आहे. परंतु या....
राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी स्पर्धा: पेनल्टी शूट-आउटमध्ये तमिळनाडूचा पराभव करत महाराष्ट्र उपांत्य फेरीत
पिंपरी-चिंचवड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी स्पर्धेच्या अखेरच्या उपांत्यपूर्व सामन्यात चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राने पेनल्टी शूट आऊटमध्ये तमिळनाडूचा पराभव केला. गोलरक्षक आकाश चिकटे महाराष्ट्राच्या विजयाचा....




















