Vishal Kumbhar
लिएंडर पेस राजकारणाच्या कोर्टमध्ये! ‘या’ पक्षासाठी गोव्यातून लढवणार निवडणूक
भारताचे दिग्गज टेनिस खेळाडू लिएंडर पेस (leander paes) यांची कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. त्यांनी टेनिसमधील जवळपास सर्व ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि आता ते नवीन क्षेत्रात....
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटला स्थान नाहीच! आता आयसीसी म्हणतेय…
मागच्या काही काळापासून क्रिकेट (Cricket) या खेळाचा ऑलिम्पिक (Olympic) खेळांमध्ये समावेश होणार असल्याच्या चर्चा होत होत्या. परंतु आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने याबाबत निराशाजनक संकेत दिले....
न्यूझीलंडच्या ३४ वर्षीय गोलंदाजाने केली तरूणांना लाजवेल अशी कामगिरी; ३.५ षटकात मिळवले ‘इतके’ बळी
नेहमी म्हटले जाते की, टी२० क्रिकेट हा युवा खेळाडूंचा खेळ आहे. टी२० मध्ये वेगाने धावा कराव्या लागता, तसेच विकेट्सही घ्याव्या लागतात. परंतु न्यूजीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या....
राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी स्पर्धा: पंजाब, कर्नाटक व यूपीची उपांत्य फेरीत धडक; महाराष्ट्रासमोर तमिळनाडूचे आव्हान
पुणे- हॉकी पंजाब, हॉकी उत्तर प्रदेश आणि हॉकी कर्नाटक यांनी संयमी खेळाचे प्रदर्शन करताना सफाईदार विजय मिळवून ११व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.....
आयपीएल २०२१ मध्ये सुपरफ्लॉप! तरीही, मेगा लिलावात कोट्याधीश बनू शकतात ‘हे’ टी२० स्पेशालिस्ट
आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दोन नवीन फ्रेंचायझी सामील होणार आहेत. तत्पूर्वी पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात मेगा लिलावाचे आयोजन केले जाणार आहे. मेगा लिलावासाठी सर्व....
‘चहल आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू असेल’
भारतीय संघाचा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) याने मागच्या काही महिन्यांमध्ये अप्रतिम प्रदर्शन करून दाखवले आहे, परंतु यादरम्यान त्याला भारतीय संघासाठी खेळण्याच्या खूपच....
गोलंदाज असूनही अँडरसनने केला फलंदाजीतील ‘न भूतो न भविष्यती’ पराक्रम
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या ऍशेस मालिकेतील (ashes series) दुसरा सामना ऍडिलेडमध्ये खेळला जात आहे. उभय संघातील दुसऱ्या सामन्याची सुरुवात १६ डिसेंबरला (गुरुवारी) झाली. ऑस्ट्रेलियाने....
अश्विन पुन्हा दिसणार सीएसकेच्या रंगात? मेगा लिलावापूर्वी म्हणाला…
आयपीएल २०२२ पूर्वी बीसीसीआयने दोन नवीन फ्रेंचायझी स्पर्धेत सामील होणार असल्याची माहिती दिली आहे. दोन नवीन फ्रेंचायझींच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षीचा आयपीएल हंगाम सुरू होण्याआधी मेगा....
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ‘किंग कोहली’ची बॅट तळपणार? पाहा यापूर्वीची आकडेवारी
भारतीय संघ (Team India) आगामी दौऱ्यासाठी दक्षिण अफ्रिकेत दाखल झाला आहे (South Africa tour of India). भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे....
गांगुली म्हणतोय, ‘पदार्पणात चांगली कामगिरी असली, तरी श्रेयस अय्यरची खरी परिक्षा…’
न्यूजीलंडविरुद्ध मायदेशात खेळलेल्या टी२० आणि कसोटी मालिकेत विजय मिळवून भारतीय संघ (Team India) दक्षिण अफ्रिकेत दाखल झाला आहे. भारताला दक्षिण अफ्रिका दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी....
जोस बटलरचे दिग्गज यष्टीरक्षकाने टोचले कान, ऍडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सोडले २ महत्त्वाचे झेल
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात सध्या ऍशेस मालिकेचा दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना पिंक बॉल स्वरुपात होतो आहे. ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पहिल्या डावात मोठी....
बेस्ट ऑफ ऑल! अश्विनने सांगितले, कोणता भारतीय यष्टीरक्षक करतो स्पिनविरुद्ध सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षण?
रविचंद्रन अश्विनने अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि अप्रतिम प्रदर्शन देखील करून दाखवले आहे. अश्विन मागच्या काही वर्षांपासून भारतीय वनडे आणि टी२० संघातून....
थोडक्यात स्टेडियमबाहेर जाण्यापासून हुकला विंडिज फलंदाजाचा चेंडू; पुढे पाकिस्तानी गोलंदाजाने जे केले, ते पाहाच
पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज (pakistan vs west indies t20 series) यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची टी-२० मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी (१६ डिसेंबर) कराचीमध्ये....




















