Vishal Kumbhar
गौतम गंभीरनंतर लखनऊ संघाचा भाग बनला ‘हा’ भारतीय दिग्गज, सहाय्यक प्रशिक्षकपदी झालीय नियुक्ती
यावर्षी आयपीएलमध्ये (IPL) नव्याने सामील झालेल्या लखनऊ फ्रेंचायझीच्या (lucknow franchise) सहाय्यक प्रशिक्षकपदी माजी यष्टीरक्षक फलंदाज विजय दहिया (vijay dahiya) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजय....
लहान मुलांचे अश्लील फोटो स्वतःजवळ ठेवायचा ‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, आता झालाय ४ वर्षांचा तुरुंगवास
ऑस्ट्रेलियातील माजी क्रिकेटपटू एरॉन समर्स (aaron summers) याला न्यायालयाने चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. एरॉन समर्सकडे लहान मुलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळले असल्यामुळे....
प्रो कबड्डी २०२१ : ‘तमिळ थलाईवाज’ आणि ‘तेलगू टायटन्स’ संघातील सामना बरोबरीत, वाचा थरारक सामन्याबद्दल सर्वकाही
प्रो कबड्डी लीग २०२१ला बुधवार (२२ डिसेंबर) रोजी धमाक्यात सुरुवात झाली. यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या पहिल्याच दिवशी दुसरा सामना हा तमिळ थलाईवाज....
प्रो कबड्डी २०२१ : ‘यू मुंबा’कडून ‘बंगळुरु बुल्स’चा ४६-३० च्या फरकाने फडशा, हंगामात विजयी सलामी
प्रो कबड्डी लीगचा २०२१ चा हंगाम सुरु झाला आहे. बुधवार (२२ डिसेंबर) रोजी झालेल्या हंगामातील पहिल्याच सामन्यात ‘यू मुंबा’ संघाने प्रतिस्पर्धी ‘बंगळुरु बुल्स’ संघाचा ४६-३०....
जशी आहेस, तशीच राहा..! बड्डेदिनी रोहित शर्माच्या पत्नी रितिकाला प्रेमळ शुभेच्छा
भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार आणि दिग्गज सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या दुखापतीमुळे विश्रांतीवर आहे. रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika....
तो येथील परिस्थितीत घातक ठरेल; द. आफ्रिकेच्या कर्णधाराला वाटतेय भारताच्या ‘या’ गोलंदाजाची भीती
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिकेत आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात (south africa tour of india) भारताला तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय....
युपीला पछाडत पंजाब ठरला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचा विजेता
पुणे – हॉकी इंडियाच्या ११व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हॉकी पंजाबने विजेतेपद मिळविले. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी उत्तर प्रदेशाचा शूट आऊट मध्ये २-१....
दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण
विराट कोहली (virat kohli) याच्या नेतृत्वातील भारतीय कसोटी संघ (indian test team) सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारताला तीन सामन्याची कसोटी आणि....
हार्दिकचे फिरले ग्रह! संघातील स्थान गमावलेच आता सोसावे लागणार आर्थिक नुकसानही
भारतीय संघाचा (indian cricket team) दिग्गज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (hardik pandya) मागच्या बऱ्याच दिवासंपासून खराब फॉर्ममध्ये आहे. सध्या याच कारणास्तव त्याला संघातून बाहेर केले....
दिग्गजाने सांगितले आयपीएलमध्ये जास्त भारतीय प्रशिक्षक नसण्याचे कारण; म्हणाला…
आयपीएल (IPL) मध्ये भारतातील अनेक युवा खेळाडूंना खेळण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. परंतु, भारतीय प्रशिक्षकांना मात्र या लीगमध्ये जास्त संधी मिळालेल्या नाहीत. आयपीएलमधील....
कशी असणार पहिल्या कसोटीत भारतीय ‘प्लेइंग इलेव्हन’? युवा जोश की अनुभवाला मिळणार प्राधान्य?
विराट कोहली (virat kohli) याच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका संघात खेळली....
पाकिस्तानी दिग्गजाने निवडली ‘टी२० टीम ऑफ द इयर’; चौघा भारतीयांचा समावेश
पाकिस्तान क्रिकेट संघाचा (pakistan team) संघाचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया (danish kaneria) याने २०२१ वर्षातील सर्वोत्तम टी२० खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. दानिशने निवडलेल्या यावर्षीच्या....
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या फिटनेससाठी लढविली अनोखी शक्कल; ‘अनफीट’ खेळाडूंना मोजावी लागणार जबर किंमत
अलिकडच्या काळात क्रिकेटमध्ये (cricket) दिवसेंदिवस सुधारणा होताना पाहायला मिळत आहेत. युवा क्रिकेटपटूंनी खेळाची एक वेगळीच पातळी गाठली आहे. खेळाडूंच्या फिटनेसला आता क्रिकेटमध्ये पहिल्यापेक्षा खूपच जास्त....




















पुनश्च हरि ओम! चाहत्यांच्या कानात नव्याने घुमणार रवी शास्त्रींचा आवाज
भारतीय संघाचे (team india) माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shastri) पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या अंदाजात दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषक संपल्यानंतर....