Vishal Kumbhar
Video: अशी दिसते विरुष्काची लाडकी लेक, बाबा विराटने विनंती केल्यानंतरही वामिकाचा चेहरा कॅमेरात कैद
भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) संपूर्ण संघासोबत दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी गुरुवारी (१६ डिसेंबर) रवाना झाला. भारताला या दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी आणि....
आयपीएल मेगा लिलाव: मुंबईचे असणार ‘या’ तीन अनकॅप्ड खेळाडूंवर लक्ष; लावू शकतात कोट्यावधींची बोली
जगभरीत उत्कृष्ट टी२० लीगपैकी एक म्हणजे आयपीएल (IPL). आयपीएमधून भारतीय संघाला आजपर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटू मिळाले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंना आयपीएलमुळे स्वतःची वेगळी ओळख बनवण्याची....
स्मृती लागली विश्वचषकाच्या तयारीला! व्यक्त केला विजयाचा निर्धार
भारताच्या महिला क्रिकेट संघातील दिग्गज फलंदाज स्मृती मंधाना मागच्या काही महिन्यांपासून उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. पुढच्या वर्षी महिला विश्वचषक खेळला जाणार आहे. त्यापूर्वी स्मृती स्वतःच्या....
पाकिस्तानचे पुन्हा हसू! माजी कर्णधारच म्हणतोय, ‘प्रेक्षक कुठे आहेत?’
वेस्ट इंडीज संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दौऱ्यात पाकिस्तान संघाविरुद्ध वेस्ट इंडीजला तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. १४ डिसेंबरला खेळल्या गेलेल्या दुसऱ्या....
ऍशेसच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा १२ सदस्यीय संघ घोषित; दिग्गज दुकलीचे पुनरागमन
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (australia vs england) यांच्यात सध्या ऍशेस मालिका (ashes series) खेळली जात आहे. इंग्लंड संघासाठी ऍशेस मालिकेची सुरुवात निराशाजनक राहिली. ऍशेस मालिकेतील पहिल्या....
मोठ्या मनाचा नटराजन; स्वतःच्या गावकऱ्यांसाठी बनवतोय दर्जेदार क्रिकेट मैदान
भारतीय संघाचा (indian cricket team) वेगवान गोलंदाज टी नटराजन (T natarajan) याने मागच्या वर्षी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. नटराजनला आंतरराष्ट्रीय....
दोन्ही हातांनी गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांची ऑस्ट्रेलियन संघात निवड; आयपीएलमध्ये होता नेट बॉलर
आगामी १९ वर्षांखालील विश्वचषक (u19 world cup 2021) पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात खेळला जाणार आहे. या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने १४ डिसेंबरला त्यांच्या (australia u19 team) संघाची....
‘या’ देशाचा कर्णधार म्हणतोय, “मी पीएसएलमध्ये फुकट खेळेल”
नामिबिया क्रिकेट संघाचा कर्णधार गेरार्ड इरॅस्मस याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) कसलाही मोबदला न घेता खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू कामरान अकमल....
राष्ट्रीय कुमार हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर; पुण्याच्या आदित्य रसाळकडे नेतृत्वाची धुरा
पुणे – कुमार गटाच्या ११व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पुण्याच्या आदित्य रसाळ याची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा १६ डिसेंबर रोजी तमिळनाडूत....
विराट-रोहित वादावर गावसकरांची समंजस प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दोघे…”
मागच्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेट संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला भारताच्या एकदिवसीय संघाचा नवीन कर्णधार म्हणून घोषित करण्यात....
‘या’ व्यक्तीच्या हट्टामुळे चार वर्षानंतर अश्विनला दिली गेली विश्वचषकात संधी
नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या टी२० विश्वचषकासाठी (t20 world cup 2021) निवडला गेलेला भारतीय संघ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अनुभवी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)....
गतविजेते बेंगलोर-एटीके विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक
गोवा: हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) साखळी फेरीत गुरुवारी (१६ डिसेंबर) बेंगलोर एफसी आणि एटीके मोहन बागान आमनेसामने येणार आहेत. मागील तीन सामन्यांतील खालावलेल्या....
‘सर’ जडेजा घेणार कसोटीतून निवृत्ती? कारण आहे अचंबित करणारे
भारताचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (ravindra jadeja) भारतीय संघाच्या (indian cricket team) आतापर्यंतच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. आता जडेजाविषयी एक महत्वाची माहिती समोर येत....
विश्वचषकात पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान! तारीख झाली फिक्स
आगामी आयसीसी महिला विश्वचषक २०२२ (Women’s World Cup 2022) चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय महिला संघ (India Womens Team) विश्वचषकातील त्यांच्या....
काळजाचा थरकाप उडवणारे ‘या’ दोनच कसोटी सुटल्या बरोबरीत; एकात भारतीय संघाचाही समावेश
कसोटी क्रिकेटमध्ये जे दोन ऐतिहासिक सामने बरोबरीत सुटले आहेत. त्यातील एक महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही सामन्यात एक संघ कायम होता.




















