श्रीलंकेतील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या लंका प्रीमियर लीगचा अंतिम सामना रविवारी (20 ऑगस्ट) रोजी खेळला गेला. कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात बी-लव्ह कॅंडी संघाने दांबुला ऑरा संघाचा 5 गडी राखून पराभव केला. संघाचे हे पहिलेच विजेतेपद आहे. कॅंडी संघाचा कर्णधार वनिंदू हसरंगा हा स्पर्धेचा मानकरी ठरला.
B-Love Kandy win against all odds!#LPL2023 #LiveTheAction pic.twitter.com/LYvmXHKXZ6
— LPL – Lanka Premier League (@LPLT20) August 20, 2023
(B Love Kandy Won Lanka Premier League Title Beat Dambulla Aura In Finals)
महत्वाच्या बातम्या –
क्लास इज पर्मनंट! 47 व्या वर्षी कॅलिसची झंझावाती फलंदाजी, चौकार-षटकारांचा पाडला पाऊस
दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक आयर्लंडच्या पारड्यात, भारता ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह करणार प्रथम…