बॅडमिंटन

Satwik SaiRaj Rankireddy & Chirag Shetty

स्टार भारतीय बॅडमिंटनपटूच्या वडिलांचे निधन, आजच मिळणार होता खेलरत्न पुरस्कार

सध्या देशातील सर्वोत्तम बॅडमिंटनपटूंपैकी एक मानला जाणारा सात्विकसाईराज रंकीरेड्डीसाठी २० फेब्रुवारी हा दिवस मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हता. दिल्ली येथे होणाऱ्या 43व्या पीएसपीबी इंटर युनिट ...

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, बॅडमिंटन मधील मिश्र दुहेरीत रौप्यपदक

डेहराडून: 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या जोडीला रुपेरी यशावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या दीप रामभिया व अक्षया वारंग या जोडीने बॅडमिंटनमधील मिश्र दुहेरीत ...

स्टार खेळाडू पीव्ही सिंधू, लक्ष्य सेनने जेतेपद पटाकावून रचला इतिहास…!

भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि युवा खेळाडू लक्ष्य सेन (Lakshya Sen) यांनी सय्यद मोदी इंटरनॅशनल 2024 (Syed Modi International) मध्ये त्यांच्या ...

“दुलीप ट्राॅफीमध्ये गोलंदाजांची परीक्षा…” माजी प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य

आगामी दुलीप ट्राॅफी (Duleep Trophy) स्पर्धा खेळली जाणार आहे. (5 सप्टेंबर) रोजी भारताच्या सध्याच्या कसोटी संघातील अनेक खेळाडू आणि जे राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवण्याच्या ...

पॅरिस ऑलिम्पिक संपताच भारतीय बॅडमिंटनपटूने उरकला साखरपुडा, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

पॅरिस ऑलिम्पिक 2024 आज म्हणजेच रविवारी (11 ऑगस्ट) रोजी संपणार आहे. पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय संघाची मोहीम पूर्ण झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ...

saina nehwal, jasprit bumrah

सायना नेहवालचे जसप्रीत बुमराहला चॅलेंज! म्हणाली, “तो माझ्या स्मॅशसमोर टिकू शकणार नाही”

ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या सायना नेहवालने अलीकडेच भारतातील खेळांच्या स्थितीवर मोठे विधान केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर सायना व्यक्त ...

saina nehwal, team india

“आपल्या देशात फक्त क्रिकेटलाच प्राधान्य…”, पॅरिस ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीनंतर सायनाने व्यक्त केली खदखद

ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या सायना नेहवालने (Saina Nehwal) भारतातील खेळांच्या स्थितीवर मोठे विधान केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) भारताच्या ...

पदकाचं स्वप्न भंगल…!!! मलेशियाच्या खेळाडूनं बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला केलं चितपट

लक्ष्य सेनचा (Lakshya Sen) कांस्यपदक सामन्यात पराभव झाला. भारतीय शटलरनं पहिला गेम 21-13 असा जिंकला. यानंतर दुसऱ्या गेमच्या एका टप्प्यावर लक्ष्यनं 8-2 अशी आघाडी ...

Paris Olympics: भारतासाठी सुपर संडे! लक्ष्य सेनसह हाॅकी संंघ मैदानात, पाहा संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक

आज, रविवार (4 ऑगस्ट) रोजी पॅरिस ऑलिम्पिकचा नववा दिवस असेल. आतापर्यंत झालेल्या 8 दिवसांच्या खेळांमध्ये भारताने एकूण 3 पदके जिंकली आहेत. आज पुन्हा एकदा ...

‘मिरॅकल गर्ल’ मनू भाकर पदकांच्या ऐतिहासिक हॅट्ट्रिकच्या जवळ, लक्ष्यही पहिल्या मेडलपासून एक पाऊल दूर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘मिरॅकल गर्ल’ म्हणून सिद्ध होत असलेली नेमबाज मनू भाकरने पदकांची हॅट्ट्रिक करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आणि 25 मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत प्रवेश ...

लक्ष्य सेनची ‘लक्षवेधी’ कामगिरी, ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिलाच भारतीय!

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. लक्ष्य ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात सेमिफायनलमध्ये पोहचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. शुक्रवारी (2 ...

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील ऐतिहासिक सामना; प्रथमच दोन भारतीय आमने-सामने

सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आज (01 ऑगस्ट) सहावा दिवस भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण भारतीय खेळाडू आज ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. ऑलिम्पिकच्या ...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंचा दबदबा, पीव्ही सिंधूपाठोपाठ लक्ष्य सेनही विजयी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू शानदार कामगिरी करत आहेत. पीव्ही सिंधूने बुधवारी (31 जुलै) बॅडमिंटनमध्ये महिला एकेरी सामन्यात एस्टोनियाच्या क्रिस्टन कुब्बाचा सरळ गेममध्ये पराभव केला. ...

पीव्ही सिंधूची पदकाच्या दिशेनं वाटचाल, राउंड ऑफ 16 मध्ये धडाक्यात एंट्री

भारताची स्टार महिला बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूनं पॅरिस ऑलिम्पिकच्या ग्रुप स्टेजमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सिंधूनं बुधवारी (31 जुलै) महिला एकेरच्या सामन्यात एस्टोनियाच्या क्रिस्टन कुब्बाचा ...

Satwik and Chirag

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या स्टार बॅडमिंटन जोडीला धक्का! दुसऱ्या फेरीचा सामना अचानक रद्द

अव्वल भारतीय बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. या जोडीचा पुढील सामना रद्द करण्यात आलाय. बॅडमिंटन ...

12327 Next