---Advertisement---

प्रो कबड्डी ८: बेंगाल वॉरियर्स वि. तेलुगू टायटन्स संघातील चुरशीची लढत संपली बरोबरीत

On: सोमवार, फेब्रुवारी 7, 2022 9:57 PM
Bengal vs Telugu
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या ७ तारखेला प्रो कबड्डीचा १०१ वा सामना बेंगाल वॉरियर्स विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यात झाला. हा सामना ३२-३२ ने बरोबरीत संपला. 

तत्पूर्वी १००वा सामना गुजरात जायंट्स आणि जयपूर पिंक पँथर्स हे संघ आमने सामने होते. चुरशीच्या लढतीनंतर जयपूर पिंक पँथर्सने ३६-३१ च्या अंतराने हा सामना जिंकला आहे.

गुजरात जायंट्स आणि जयपूर पिंक पँथर्स हे दोन्हीही संघ सध्या गुणतालिकेत टॉप-६ च्या खाली आहेत. त्यामुळे दोन्हीही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. एकवेळ उभय संघ सामन्यात २८-२८ ने बरोबरीवर होते. पण पुढे जयपूर पिंक पँथर्सनी आघाडी घेतली आणि सामन्याचा विजयासह शेवट केला.

महत्त्वाच्या बातम्या-

ओ शेठ.. तुम्ही नादच केलाय थेट! रोनाल्डोने गाठला ४०० मिलियन इंस्टाग्राम फॉलोवर्सचा जादुई आकडा

केएल लागला तयारीला! दुसऱ्या वनडेत दम दाखवायला उपकर्णधार उत्सुक

आपलेच दात आपलेच ओठ! सूर्यकुमारमुळे रिषभ पंत दुर्देवीरित्या धावबाद, जड मनाने परतला तंबूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---