---Advertisement---

असा आहे अंतिम सामन्यासाठी सनरायझर्स हैद्राबादचा संघ

On: रविवार, मे 27, 2018 6:44 PM
---Advertisement---

मुंबई | आज वानखेडेवर आयपीएल २०१८चा अंतिम सामना होत आहे. यामध्ये सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघ विजेतेपदासाठी लढणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकुण प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

यश्टीरक्षक वृद्दीमान सहा या सामन्याआधी दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याजागी एस गोस्वामीला तर खलीद अहमदच्या जागी संदीप शर्माला संधी देण्यात आली आहे.

असा आहे सनरायझर्स हैद्राबादचा संघ-

शिखर धवन, एस गोस्वामी (यष्टीरक्षक), केन विलियमसन (कर्णधार), शाकिब अल हसन, दिपक हुडा, युसुफ पठाण, कार्लोस ब्रेथवेट, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा

महत्त्वाच्या बातम्या-

लाॅर्ड्स कसोटी पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडविरुद्ध मालिकेत १-० आघाडी

आयपीएल विजेते होणार मालामाल, मिळणार मोठे बक्षीस

त्या शाॅटवर षटकार नाही तर अष्टकारचं द्या!

आयपीएलमधील आजपर्यंतचा सर्वात खास विक्रम रैना आज करणार!

-तर धोनी करणार ४८ तासांत तो विक्रम आपल्या नावावर!

एबी डिव्हिलियर्सच्या नावाने कुणी दिली शेगांव संस्थानला देणगी?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment