भारताचा इंग्लंड दौरा

विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेणार? आतापर्यंत ‘या’ दिग्गज खेळाडूंनी निवृत्तीनंतर केलं आहे पुनरागमन!

जुलै 17, 2025

सध्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात 5 कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेच्या सुमारे एक महिना आधी म्हणजेच (12 मे) रोजी....

ravindra-jadeja-hyderabad-test-injury

IND vs ENG: जडेजाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह? जाणून घ्या इंग्लंडचा ‘हा’ माजी खेळाडू नक्की काय म्हणाला

जुलै 17, 2025

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत अनेक फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. लॉर्ड्समध्ये खेळलेल्या सामन्यात रवींद्र जडेजाने....

IND vs ENG: लॉर्ड्सवरील पराभवानंतर BCCI ला रोहित-विराटची आठवण, मोठं विधान समोर

जुलै 15, 2025

भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे (Test Series IND vs ENG) . या मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. 10 जुलै....

IND vs ENG: भारताला लॉर्ड्सवर पराभव का पत्करावा लागला ? अंपायरांचे निर्णय चर्चेत

जुलै 15, 2025

भारतीय संघाला (Indian cricket team) इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला (IND vs ENG), ज्यामुळे भारताला मालिकेत 1-2 ने पिछाडीवर रहावे....

IND vs ENG: लॉर्ड्समधील पराभवानंतर टीम इंडिया करणार मोठे बदल, ‘या’ खेळाडूंना प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता

जुलै 15, 2025

टीम इंडियाला (Team india) लॉर्ड्समध्ये इंग्लंडकडून एका महत्वाच्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखालील भारतीय संघ आता मालिकेत 1-2 ने मागे पडला....

‘विराट परत ये’ अजून उशीर झालेला नाही, लॉर्ड्समधील पराभवानंतर ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची विनंती

जुलै 15, 2025

लॉर्ड्सच्या मैदानावर टीम इंडियाच्या (Team india) हातून जिंकलेला सामना अगदी जवळ येऊन निसटला. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) संघाला विजयाच्या टोकावर पोहोचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला, पण....

सनरायझर्स हैदराबादमधून शमी- ईशान किशनला रिलीज केलं जाणार? वरुण एरॉनमुळे टीममध्ये मोठा बदल

जुलै 15, 2025

आयपीएल (IPL) 2024 चे फायनलिस्ट सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघात बदलाची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या हंगामात हैदराबाद संघाची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच निराशाजनक राहिली, त्यामुळे....

ravindra-jadeja-hyderabad-test-injury

IND vs ENG: ‘तो संपूर्ण वेळ’ अनिल कुंबले यांनी रवींद्र जडेजाच्या फलंदाजीबद्दल केलं मोठं वक्तव्य

जुलै 15, 2025

भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांचं म्हणणं आहे की, लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीरविरुद्ध मोहम्मद सिराजला स्ट्राईक देण्याऐवजी स्वतःच....

IND vs ENG: टीम इंडियाचा पराभव, पण सुपरस्टार जडेजाच्या खेळीवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

जुलै 14, 2025

10 जुलैपासून लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात तिसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी शानदार खेळ....

IND vs ENG: लॉर्ड्सवर टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? पाच मोठी कारणं आली समोर

जुलै 14, 2025

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात लॉर्ड्सवर तिसरा कसोटी सामना खेळला गेला, या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला. टीम इंडियाला अवघ्या 193....

IND vs ENG: जडेजाची लॉर्ड्सवर शानदार कामगिरी, 93 वर्षांनंतर रचला ‘हा’ ऐतिहासिक पराक्रम!

जुलै 14, 2025

क्रिकेटच्या इतिहासात काही अशा खेळी असतात ज्या संघाच्या विजय-पराजयाच्या पलिकडच्या असतात. अशा खेळी वर्षानुवर्षे लोकांच्या मनात कायम राहतात. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)....

IND vs ENG: टीम इंडियाने रवी शास्त्रींचं म्हणणं ऐकलं नाही, लॉर्ड्सवर चुकवावी लागली मोठी किंमत

जुलै 14, 2025

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या तासात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी जोरदार....

IND vs ENG: ‘खेळाडू म्हणजे रोबोट नाहीत’ मोहम्मद सिराजला शिक्षा मिळाल्यानंतर इंग्लंडच्या माजी खेळाडूचा संताप

जुलै 14, 2025

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) संघात 10 जुलैपासून लॉर्ड्सच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने....

IND vs ENG: ‘आता त्याची वेळ संपली’ मायकल वॉनने ‘या’ भारतीय फलंदाजाबद्दल केली मोठी भविष्यवाणी

जुलै 14, 2025

इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) हे नेहमी थेट बोलण्यासाठी ओळखले जातात. आता त्यांनी भारतीय संघात जवळपास आठ वर्षांनंतर परतलेल्या करुण नायरबद्दल (Karun Nair)....

IND vs ENG: मैदानावर जडेजा-ब्रायडन कार्स यांच्यात जोरदार वाद, कर्णधार स्टोक्सला करावी लागली मध्यस्थी

जुलै 14, 2025

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात लॉर्ड्स मैदानावर चाललेला तिसरा कसोटी सामना खूपच रोचक टप्प्यावर आला आहे. पाचव्या दिवशी भारताची सुरुवात काही चांगली....

Previous Next