भारताचा इंग्लंड दौरा

सरफराज खानच्या फिटनेसवर केविन पीटरसनचे मोठे वक्तव्य, पृथ्वी शॉ देखील निशाण्यावर!

जुलै 21, 2025

सरफराज खान (Sarfaz Khan) सध्या भारतीय संघाबाहेर आहेत. मात्र तो आपल्या फिटनेसवर जोरदार मेहनत करत आहे. संघात पुनरागमन करण्यासाठी त्याने रात्रंदिवस परिश्रम घेऊन वजन कमी....

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत कोणता खेळाडू बाहेर जाणार? अशी असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

जुलै 21, 2025

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत सध्या....

Yashasvi Jaiswal and Shubman Gill

जयस्वाल-गिल नव्हे, ‘या’ भारतीय फलंदाजाला घाबरतात इंग्लंडचे गोलंदाज! माजी क्रिकेटरचा मोठा खुलासा

जुलै 21, 2025

Sanjay Manjrekar Statement On Rishabh Pant: भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी अशा भारतीय फलंदाजाबद्दल सांगितले आहे, ज्याच्या फलंदाजीला इंग्लंडचे गोलंदाज घाबरतात. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना....

IND vs ENG: चोथ्या कसोटीत भारतीय संघात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार संधी?

जुलै 21, 2025

India vs England 4th Test: लॉर्ड्समध्ये 22 धावांनी पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ आता मँचेस्टरमध्ये 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत जोरदार पुनरागमनाच्या प्रयत्नात आहे. इंग्लंडविरुद्धच्या....

IND vs ENG: चौथ्या कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का..! ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर

जुलै 20, 2025

Nitish Kumar Reddy Ruled Out: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेत भारतीय संघ सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे.....

Kane Williamson

‘मला नेहमीच असं वाटायचं’ केन विलियमसनने ‘या’ खेळाडूला सध्याच्या सर्व फॉरमॅटमधील विश्वस्तरीय खेळाडू म्हटलं!

जुलै 20, 2025

दुनियातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या केन विलियमसनने (Kane Williamson) अशा एका खेळाडूबद्दल मत व्यक्त केलं आहे, ज्याला तो तिन्ही फॉर्मेट्समध्ये दर्जेदार खेळाडू मानतो. टाईम्स ऑफ....

नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर कर्णधार शुबमन गिल! 19 वर्षांचा जुना रेकाॅर्ड मोडण्याची संधी

जुलै 20, 2025

India Test Captain Shubman Gill Record: इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार शुबमन गिल आतापर्यंत जबरदस्त फॉर्मात दिसत आहे. त्याने 3 सामन्यात 600 हून....

IND vs ENG: चौथ्या कसोटीत टीम इंडियाने तीन फिरकीपटूंना खेळवावं, इंग्लंडच्या ‘या’ दिग्गजाने दिला विजयाचा फॉर्म्युला

जुलै 20, 2025

भारतीय संघ (Indian cricket team) सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. 23 जुलैपासून मँचेस्टरच्या मैदानावर चौथा कसोटी सामना होणार....

IND vs ENG: केएल राहुल मँचेस्टरमध्ये इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर, ‘ही’ कामगिरी करताच रचणार मोठा इतिहास!

जुलै 20, 2025

टीम इंडियाची नजर आता बुधवारी यजमान इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यावर आहे, जिथे पुन्हा एकदा मालिका बरोबरीवर आणण्याचा टीम इंडिया प्रयत्न....

टीम इंडिया अडचणीत! दोन वेगवान गोलंदाज आधीच दुखापतीमुळे बाहेर, आता बुमराहबद्दलही मोठी अपडेट समोर

जुलै 20, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना (IND vs ENG 4th Test) 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. पण त्याआधीच टीम इंडिया (Team india) अडचणीत....

IND vs ENG: चौथ्या कसोटीत रिषभ पंत खेळणार का? दुखापतीबाबत स्वतः दिली मोठी अपडेट

जुलै 20, 2025

टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत (Rishbh Pant) इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत खेळणार की नाही, हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. लॉर्ड्समध्ये विकेटकीपिंग करताना पंत....

IND vs ENG: करूण नायरचा पत्ता कटणार? भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी 2 मोठे दावेदार सज्ज!

जुलै 19, 2025

Karun Nair: भारतीय संघाचा स्टार फलंदाज करुण नायरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. याच कारणामुळे त्याचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले होते. त्यामुळे, तो....

IND vs ENG: रेड्डीला संघाबाहेर करा कुलदीपला संधी द्या, ‘या’ दिग्गजाने शुबमन गिलला दिला स्पष्ट संदेश!

जुलै 19, 2025

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी मालिकेत टिकून राहण्यासाठी चौथा कसोटी सामना जिंकणं अत्यावश्यक आहे.....

IND vs ENG: रिषभ पंतला इतिहास रचण्याची संधी! एवढ्या धावा करताचा ‘या’ दिग्गजाला टाकणार मागे

जुलै 19, 2025

Rishabh Pant gets a chance to create history: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना 23 जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर (Old Trafford Stadium,....

IND vs ENG: के एल राहुलचा इंग्लंड गोलंदाजांवर कहर, रवी शास्त्रींचा मोठा खुलासा

जुलै 19, 2025

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताकडून केएल राहुल (KL Rahul) जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत दोन शतके झळकावली आहेत. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये....

Previous Next