भारताचा इंग्लंड दौरा
IND vs ENG: बेन स्टोक्सने रचला इतिहास! 148 वर्षांत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला फक्त तिसरा खेळाडू
मॅंचेस्टरमध्ये भारताविरुद्ध (IND vs ENG) सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने टीम इंडियावर वर्चस्व गाजवलं, तर त्यामागे मोठं कारण होतं कर्णधार बेन स्टोक्सची (Ben....
IND vs ENG: ‘यापेक्षा तर मी निवृत्तच झालेलं बरं’, जाणून घ्या बुमराहने असं का म्हटलं?
भारत विरुद्ध इंग्लंडच्या (IND vs ENG) चौथ्या कसोटीदरम्यान जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) फिटनेस ही चर्चा आणि चिंतेचा विषय ठरली आहे. मॅंचेस्टर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बुमराह....
आशिया कप खेळायची इच्छा नसेल तर नका खेळू, पण ‘ही’ कसोटी मालिका जिंकून द्या! आकाश चोप्रा कोणावर भडकले?
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 जुलै ते 27 जुलै दरम्यान मँचेस्टरमध्ये खेळवला जात....
IND vs ENG: जसप्रीत बुमराहची कसोटी कारकिर्दीत नकोशी कामगिरी, पहिल्यांदाच केला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात मँचेस्टर कसोटीचा चौथा दिवस सुरू झाला आहे. इंग्लंडने सामन्यावर चांगली पकड घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी भरपूर धावा....
IND vs ENG: विराट-रोहितचा वारसा गमावला, इंग्लंडमध्ये टीम इंडियाची लाजीरवाणी कामगिरी!
2015 पासून परदेशात टीम इंडियाची (Team india) चांगली कामगिरी सुरू झाली होती. पुढच्या 9 वर्षांत भारतीय कसोटी संघाने विशेष करून गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे परदेशात मोठे....
IND vs ENG: रिषभ पंत बनणार भारताचा नवा कर्णधार? चौथ्या कसोटीदरम्यान प्रशिक्षकाचं मोठं विधान!
इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रिषभ पंत (Rishbh Pant) दुखापत होऊनही फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यानंतर पंतचं सर्वत्र कौतुक होत आहे. पहिल्या दिवशी पंतच्या पायाच्या अंगठ्याला....
IND vs ENG: शुबमन गिलच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, चौथ्या कसोटीमध्ये मोठी चूक?
मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. इंग्लंडच्या संघाने मोठी आघाडी घेतली असून त्यामागे भारतीय गोलंदाजांचा प्रभावहीन खेळ मोठं....
IND vs ENG: रिषभ पंतच्या वेदना पाहून सुनील गावसकर संतापले, ICCच्या नियमावर गंभीर सवाल!
भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिषभ पंत (Rishbh Pant) मॅंचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी दुखापतग्रस्त झाला. तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी त्याला जबरदस्तीनं फलंदाजीस उतरावं लागलं. पंत दुखापतीच्या वेदनेत....
जो रूटने द्रविड आणि कॅलिसला मागे टाकलं, सचिन तेंडुलकरचा जागतिक विक्रम तोडण्यासाठी फक्त एवढ्या धावांची गरज!
इंग्लंडचा फलंदाज जो रूट (Jo Root) भारताविरुद्ध चौथ्या कसोटीत जबरदस्त फलंदाजी करत आहे. रूटने भारताचा दिग्गज खेळाडू राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि दक्षिण आफ्रिकेचा महान....
IND vs ENG: गौतम गंभीरवर संतापला आर अश्विन! ‘या’ खेळाडूला संघाबाहेर ठेवण्यावर उपस्थित केला सवाल
टीम इंडिया (Team india) सध्या इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात....
सचिन तेंडुलकरने दुखापतग्रस्त रिषभ पंतचं मनोबल वाढवलं, वसीम जाफरनेही त्याच्या शौर्याचं केलं कौतुक!
भारताचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील (Anderson Tendulkar Trophy) चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रिषभ पंतने (Rishbh Pant) दुखापतग्रस्त....
IND vs ENG: रिषभ पंतचा वर्ल्ड रेकॉर्ड! कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच विकेटकीपर
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतने (Rishbh Pant) पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असतानाही, मोठ्या जिद्दीने पहिल्या डावात अर्धशतक झळकावलं. त्यानंतर बेन स्टोक्सच्या (Ben Stocks) नेतृत्वाखालील इंग्लंडने भारताचा पहिला....
IND vs ENG: रिषभ पंतच्या झुंजार खेळीने चाहत्यांची मनं जिंकली, उभं राहून टाळ्या वाजवायला भाग पाडलं!
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही देशांमध्ये चौथा सामना अत्यंत रोचक वळणावर पोहोचला आहे. रिषभ पंत (Rishbh Pant) पहिल्या दिवशी फलंदाजी करत असताना जखमी....
दुखापती झालेल्या रिषभ पंतने मोडला रोहित शर्माचा महाविक्रम, WTC इतिहासात केली ‘ही’ शानदार कामगिरी!
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतने (Rishbh Pant) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात, पंतने....
भारत-इंग्लंड संघात आणखी 8 सामने खेळले जाणार, नवीन वेळापत्रक जाहीर! रोहित-विराट मैदानात दिसणार
2026 मध्ये भारताचा इंग्लंड दौरा होणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. सध्या भारताची इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. पण यंदा 2025 मध्ये मर्यादित षटकांची मालिका....



















