T20 World Cup
बिनजोड टीम इंडिया! टी२० मध्ये विराटसेनेचा प्रतिस्पर्ध्यांवर आहे अक्षरशः दबदबा
टी२० विश्वचषक २०२१ चे सामने १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. यावेळी सर्वांची नजर भारतीय संघावर आहे. याची ३ प्रमुख कारणे म्हणजे विराट कोहली विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद....
‘विश्वचषकात इतर संघ आम्हाला घाबरतील’; इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाचा आशावाद
अवघ्या काही दिवसात टी२० विश्वचषकाचे बिगुल वाजणार आहे. सर्व संघ आपआपल्या परीने मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. क्रिकेट रसिकांसोबतच आजी-माजी खेळाडू देखील आपल्या संघांना पाठिंबा....
आयपीएलमध्ये ‘सुपर फ्लॉप’ ठरलेला पंजाबचा ‘हा’ धुरंधर वर्ल्डकप गाजवायला सज्ज
वेस्ट इंडिज संघाने दोनदा टी२० विश्वचषक जिंकला आहे. यावेळीही वेस्ट इंडिज विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. याचे कारण वेस्ट इंडिज हा एक असा संघ आहे....
बांगलादेशच्या विश्वचषक मोहिमेला जबर धक्का; ‘या’ संघाने केला एकतर्फी पराभव
एकीकडे आयपीएलचा अंतिम टप्पा सुरु असताना दुसरीकडे ओमान येथे टी२० विश्वचषकातील सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. गुरुवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या बांगलादेश विरुद्ध आयर्लंड या सराव....
पुन्हा मौका-मौका! स्टार स्पोर्ट्सने रिलीज केले विश्वचषकासाठी नवीन गाणे; पाहा व्हिडिओ
आयपीएल आपल्या अखेरच्या टप्प्याकडे आली असतानाच सर्व क्रिकेटप्रेमींना टी२० विश्वचषकाचे वेध लागले आहेत. आयपीएल संपताच अवघ्या दोन दिवसांमध्ये विश्वचषकाचे बिगुल वाजेल. या विश्वचषकातील सर्वात बहुचर्चित....
“विश्वचषकात भारतच विजयाचा प्रबळ दावेदार, तर हा फलंदाज ठोकणार सर्वाधिक धावा”; दिग्गज ऑसी खेळाडूची भविष्यवाणी
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा झाल्यानंतर, यूएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. या....
नको तेच झाले! विश्वचषकात गोलंदाजी नाही करणार हार्दिक; बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण
आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर यूएई आणि ओमान मध्ये टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. ही....
जवळपास ठरलंच! द्रविडच बजावणार भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका?
क्रिकेटवर्तुळात सध्या टी २० विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. यूएईमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाला पुन्हा एकदा न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. न्यूझीलंड संघ....
टी२० विश्वचषकासाठी चहलकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष; चाहत्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया
आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी....
न्यूझीलंडच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा! टी२० विश्वचषकाआधी केन विलियम्सनच्या दुखापतीबाबत दिली अपडेट
आयपीएल २०२१ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करणारा केन विलियम्सन शेवटच्या सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात त्याला....
विश्वचषक की आयपीएल फायनल? केकेआरच्या ‘या’ दिग्गज खेळाडूच्या खेळण्याबाबत बोर्ड घेणार निर्णय
आयपीएल २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील दुसरा क्वालिफायरचा सामना बुधवारी (१३ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये....
जगावेगळा निर्णय; वेगाचा बादशहा शेन बॉन्ड देतोय फिरकीपटूंना धडे; ‘हे’ आहे कारण
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम अंतिम टप्प्याकडे आला आहे. या अंतिम टप्प्यासाठी पात्र न ठरलेल्या संघांतील खेळाडूंनी व प्रशिक्षकांनी यानंतर होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी आपापल्या....




















