---Advertisement---

पाकिस्तानला मदत करणारा कशी करतोय धोनीवर टीका, चाहत्यांनी घेतले दिग्गजाला फैलावर

On: शनिवार, ऑक्टोबर 17, 2020 2:37 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये मंगळवारी (13 ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना झाला. हैदराबादच्या डावाच्या 19 व्या षटकात चेन्नईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने टाकलेला एक चेंडू वाईडच्या रेषेच्या वरून गेला. त्यामुळे पंच वाइडचा निर्णय देत असतानाच चेन्नईचा कर्णधार धोनीने विरोध केला आणि पंचानी निर्णय बदलला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. चेन्नईचा वरिष्ठ खेळाडू हरभजन सिंगने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून त्यासोबत त्याने हसणारे इमोजी शेयर केले आहेत. विनोद करणारे इमोजी शेअर केल्यामुळे चाहत्यांनी या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

https://twitter.com/harbhajan_singh/status/1316400094413946883?s=20

https://twitter.com/vernon_4136/status/1316414888118427648?s=20

https://twitter.com/anbaana__fan/status/1316590961917476864?s=20

https://twitter.com/error_407_error/status/1316475990978166784?s=20

काय होता वाद

हैदराबादला विजयासाठी दोन षटकांत 27 धावांची आवश्यकता होती. 19 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या राशिद खानने दोन धावा केल्या आणि शार्दुल ठाकूरने पुढचा वाइड फेकला. त्यापुढचा चेंडूही वाइड आहे असे दिसत  होते. पंच पॉल रायफल वाइड देण्यासाठी हात वर करत असतानाच यष्टिरक्षक धोनीने विरोध करण्यास सुरवात केली. त्यानंतर रायफल यांनी आपला निर्णय बदलला. चेन्नईने हा सामना 20 धावांनी जिंकला. चेन्नईचा या हंगामातील हा तिसरा विजय होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-पाचव्या पराभवानंतर एमएस धोनीचा चेन्नई संघ झाला जोरदार ट्रोल; पाहा काही खास ट्विट्स

-हा तर सेम ‘गजनी लुक’! एमएस धोनीच्या नव्या लुकला पाहून तुम्हीही असंच म्हणालं

-एमएस धोनीने केले मान्य, केवळ ‘या’ गोष्टींमुळे झाला चेन्नईचा पराभव

ट्रेंडिंग लेख-

-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी

-सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार

-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---