फुटबॉल
स्वित्झर्लंड विरुद्धच्या मैत्रीपूर्व सामन्यास इंग्लंड स्ट्रायकर हॅरी केनला विश्रांती
इंग्लंडचा फुटबॉलपटू हॅरी केनला मंगळवारी(11 सप्टेंबर) होणाऱ्या स्वित्झर्लंड विरुद्धच्या मैत्रीपूर्व सामन्यात आराम दिला आहे. टोटेनहॅम हॉटस्परच्या या 25 वर्षीय खेळाडूने रशियात झालेल्या फिफा विश्वचषकात सहा....
फिफा प्रो २०१८ एकादश संघाच्या मानांकनात फ्रान्स, स्पेनचे वर्चस्व
फिफा प्रो 2018च्या एकादश संघात घोषणा केलेल्या 55 फुटबॉलपटूंमध्ये विजेत्या फ्रान्सचे आठ तर स्पेनच्या सात खेळाडूंचे नाव असल्याने या दोन संघाचे वर्चस्व दिसून येत आहे. मागच्या....
राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धेत पुणे शहर संघ ठरला विजेता
पुणे: पुणे शहर संघाने पुणे जिल्हा मिनी फुटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद मिळवले. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या....
एडब्लूइएस करंडक स्पर्धेत एफसी पुणे सिटी संघाला पराभवाचा धक्का
गोवा: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघाला एडब्लूइएस करंडक स्पर्धेत तिसऱ्या लढतीत डेंपो स्पोर्ट्स क्लबकडून १-३असा पराभवाचा....
राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धेत पुणे शहर संघ अंतिम फेरीत
पुणे: पुणे शहर संघाने पुणे जिल्हा मिनी फुटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटातून अंतिम फेरी गाठली. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय....
एडब्लूइएस करंडक स्पर्धेत एफसी पुणे सिटी व एफसी गोवा यांच्यातील सामना बरोबरीत
गोवा: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघाने एडब्लूइएस करंडक स्पर्धेत एफसी गोवा संघाला ३-३असे बरोबरीत रोखले. गोवा येथील....
डेव्हिड बेकहमच्या नवीन फुटबॉल संघाची घोषणा
इंग्लंड आणि रियल माद्रीदचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहमने अमेरिकेच्या मेजर लीग सॉकरमधील त्याचा नवीन संघ इंटर मायामीची घोषणा केली आहे. तो या क्लबचा मालक आणि....
आयएसएल: चमकदार कामगिरीसाठी एफसी पुणे सिटी सज्ज
पुणे: एमिलियानो अल्फारो आणि मार्सिलीन्हो यांसारख्या खेळाडूंना लेन हुमे या स्टार खेळाडूंची जोड मिळाल्यामुळे एफसी पुणे सिटी हा अतिशय उच्च दर्जाचा संघ बनला आहे. तसेच,....
एशियन गेम्स: पदक जिंकल्याने त्या खेळाडूला आता मिलिट्रीत काम करावे लागणार नाही
दक्षिण कोरिया आणि टोटेनहॅम हॉटस्परचा फुटबॉलपटू सन ह्युंग मिन हा २१ महिने मिलिट्रीमध्ये काम करण्यापासून बचावला आहे. त्याच्या सोबतच त्याचे राष्ट्रीय संघसहकारीही यातून वाचले आहेत. इंडोनेशियात सुरू....
आॅस्ट्रेलियन फूटबाॅलचा महान खेळाडू खेळणार आयएसएलमध्ये
ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक गोल करणारा टीम काहिल इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर फुटबॉल क्लबकडून खेळणार आहे. ३८ वर्षीय काहिल डिसेंबरमध्ये त्याचा पहिला क्लब मिलवॉलकडे परतला. याआधी तो ए....





