---Advertisement---

यजमानांनी जिंकला टॉस! फलंदाजीसाठी टीम इंडियाला केले पाचारण

On: रविवार, नोव्हेंबर 20, 2022 11:40 AM
Ind-vs-Nz
---Advertisement---

भारतीय संघ 3 सामन्यांच्या टी20 आणि 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला टी20 सामना शुक्रवारी (दि. 18 नोव्हेंबर) वेलिंग्टन येथे खेळला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. आता या मालिकेतील दुसरा टी20 सामना रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) माऊंट माऊंगनोई येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी नाणेफेक झाली. यामध्ये न्यूझीलंड संघाने नाणेफेकीत विजय मिळवत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड संघ-
फिन ऍलन, डेवॉन कॉनवे (यष्टीरक्षक), केन विलियम्सन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टीम साऊदी, ऍडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन

भारतीय संघ-
ईशान किशन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल (India vs New Zealand 2nd match toss)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट इतिहासातील ‘तीन दिग्गज’; ज्यांनी आपली कारकीर्द विनाकारण लांबवली
ठरलं एकदाचं! खुद्द वडिल सुनील शेट्टीने केले केएल राहुल-आथिया शेट्टीच्या लग्नाबाबत मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---