---Advertisement---

IPL 2022| दिल्ली वि. बेंगलोर सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

On: शनिवार, एप्रिल 16, 2022 1:47 PM
DC-vs-RCB
---Advertisement---

शनिवारी (१६ एप्रिल) आयपीएल २०२२ हंगामाचा डबल हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळला जाणार आहे, तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाईल. दिल्ली आणि आरसीबीचा सामना रात्री ७.३० वाजता मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर सुरू होईल. दोन्ही संघांतील हा सामना खूपच रोमांचक असणार आहे आणि चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक चाहत्यांना या सामन्यासाठी ड्रीम ११ मध्ये नशीब आजमावण्याचीही इच्छा असेल. चला तर नजर टाकूया अशा ड्रीम ११ वर, जी चाहत्यांचै पैसे वसूल करून देऊ शकते.

आरसीबीने आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) हे दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या चार मधून बाहेर आहेत. आरसीबीने चालू हंगामात आतापर्यंत ५ सामने खेळले आणि त्यातील ३ जिंकले आहेत, तर २ सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला आहे. गुणतालिकेत आरसीबी ६ गुणांसह ६ व्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा विचार केला, तर दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यापैकी २ जिंकले आहेत, तर २ सामने गमावले आहेत. गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स ४ गुणांसह ८ व्या क्रमांकावर आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी सामन्यात ‘हा’ ड्रीम ११ संघ करून देऊ शकतो पैसा वसूल
कर्णधार – फाफ डू प्लेसिस
उपकर्णधार – वनिंदू हसरंगा
यष्टीरक्षक – रिषभ पंत, दिनेश कार्तिक
फलंदाज – फाफ डू प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, विराट कोहली
अष्टपैलू – ग्लेन मॅक्सवेल
गोलंदाज – शार्दुल ठाकूर, वनिंदू हसरंगा, कुलदीप यादव, खलील अहमद

यांच्यातून निवडली जाईल प्लेइंग इलेव्हन – 

दिल्ली कॅपिटल्स: रिषभ पंत (कर्णधार), अश्विन हेब्बर, डेविड वॉर्नर, मनदीप सिंह, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, एन्रिच नॉर्किया, चेतन साकारिया, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्ताफिजूर रेहमान, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी , ललित यादव, मिशेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धूल, केएस भरत, टिम सेफर्ट.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसीस (कर्णधार), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेजलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रदरफोर्ड, जेसन बेऱ्हेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चामा मिलिंद, अनीश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेविड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

IPL2022| मुंबई वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

IPL 2022: पहिल्या विजयाची प्रतिक्षा असलेल्या मुंबईसमोर लखनऊचे आव्हान; केव्हा-कुठे होणार सामना, घ्या जाणून

सतरा वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राला ४ पदके; सिद्धनाथ पाटीलला सुवर्णयश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---