---Advertisement---

महेश बाबूची पत्नी आणि मिस इंडिया नम्रता शिरोडकरचा हा आहे आवडता क्रिकेटर

On: रविवार, जुलै 5, 2020 4:07 PM
---Advertisement---

मुंबई । मिस इंडिया आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सबरोबर सतत संवाद साधत असते. दरम्यान, माजी कर्णधार एमएस धोनी आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली तिचे आवडते क्रिकेटपटू असल्याचा खुलासा केला आहे. 

नुकतेच नम्रताने तिच्या इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन ठेवला होता. यामध्ये तिला तिचा आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण असा प्रश्न विचारला होता. यावेळी तिने विराट कोहली आणि एमएस धोनी हे तिचे आवडते खेळाडू असल्याचे सांगितले.

याचबरोबर एका चाहत्याने तिला क्रिकेट कधी क्रिकेट खेळली आहे का?असादेखील प्रश्न विचारला. यावर नम्रता चुटकी वाजवत ‘फ्रेंच क्रिकेट’ खेळली असल्याचे सांगितले.

नम्रताने यावेळी सुपरस्टार अभिनेता महेश बाबू बरोबरी प्रेमाचे किस्से देखील शेअर केले. महेश बाबूच्या प्रेमात कशी पडली याचा देखील खुलासा यावेळी तीने केला. नम्रता आणि महेश बाबू यांनी 2005 साली लग्न केले आहे.

ट्रेंडिंग घडामोडी –

भारतात टीक टॉक ऍपवर बंदी घातल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने दिली ही प्रतिक्रिया

‘हा’ माजी कर्णधार ड्रेसिंगरुममध्ये आला की सगळे खेळाडू जायचे पळून

गंभीर गुन्ह्याखाली श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुसल मेंडिसला अटक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---