MPL

Maharashtra Premier League

MPL 2025: पुणेरी बाप्पाचा निर्णायक विजय, रत्नागिरीसाठी अवघड झाले प्ले ऑफ्सचे गणित

—
जून 17, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये मंगळवारी (17 जून) पहिला सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स असा खेळला गेला. सोमवारी पावसाने रद्द झालेल्या सामन्यांमुळे प्ले ऑफ्सचे....

MPL 2025 मध्ये सोमवारी पावसाचा खेळ! सर्व तीन सामने रद्द

—
जून 16, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये सोमवार (16 जून) आयोजक, सर्व सहभागी संघ आणि चाहत्यांसाठी निराशाजनक राहिला. एकाच दिवशी होणारे सर्व तीन सामने पावसामुळे रद्द करावे....

रोबोटला नाव‌ द्या आणि लंडनला जा, MPL 2025 चाहत्यांसाठी MCA ची ऑफर

—
जून 16, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांनी एक आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. एमपीएल 2025 दरम्यान मैदानात दिसणाऱ्या रोबोट कुत्र्याला....

MPL 2025: कौतुक तर झालंच पाहिजे! प्रशांत सोलंकीच्या त्या कृतीने जिंकले क्रिकेटप्रेमींचे मन

—
जून 16, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये सोमवारी (16 जून) तीन सामने खेळले जाणार होते. मात्र, सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सकाळच्या आणि दुपारच्या सत्रातील सामने थांबवण्यात आले....

MPL 2025: थाटात पार पडला ‘औरत है तो भारत है’ कार्यक्रम, रायगड रॉयल्सचा कौतुकास्पद उपक्रम

—
जून 16, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये रविवारी (15 जून) एक खास कार्यक्रम आयोजित केला गेला. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रायगड रॉयल्स या सामन्याआधी रायगड रॉयल्स यांच्या....

पुणे वॉरियर्सच्या वाघिणींच्या डोक्यावर WMPL चा ताज! सोलापूर स्मॅशर्सच्या पदरी निराशा

—
जून 15, 2025

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पहिल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेची अंतिम लढत शनिवारी (14 जून) पार पडली. या अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्स आणि सोलापूर स्मॅशर्स....

MPL 2025: ‘सुपर संडे’ला तीन सामन्यांची मेजवानी, पाहा कोण कोण भिडणार

—
जून 15, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रविवारी (15 जून) क्रिकेटप्रेमींना सामन्यांचा ट्रिपल डोस मिळणार आहे. स्पर्धेचे सर्व सहा संघ रविवारी मैदानात उतरतील. त्यानंतर स्पर्धेतील गुणतालिकेत मोठे उलटफेर होण्याची....

कमाल कॅच! सिद्धार्थ म्हात्रेने पकडला अफलातून झेल, व्हिडिओ नक्की पाहा

—
जून 14, 2025

महाराष्ट्र प्रिमियर लीग 2025 (MPL 2025) च्या 17 व्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्सवर थरारक विजय मिळवला. अगदी अटीतटीच्या झालेल्या सामन्यात कोल्हापूरला थोडक्यात....

MPL 2025: पुणेरी बाप्पाचा अखेरच्या षटकात थरारक विजय, कोल्हापूरचा निसटता पराभव

—
जून 14, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये शनिवारी (14 जून) एकमेव सामना खेळला गेला. पुणेरी बाप्पा विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स अशा झालेल्या या सामन्यात पुणेरी बाप्पाने दोन....

अर्धी MPL 2025 संपली! पाहा कोण आहे गुणतालिकेत कोणत्या स्थानी

—
जून 14, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा तिसरा हंगाम प्रचंड लोकप्रियतेत सुरू आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनाने होत असलेल्या या स्पर्धेच्या साखळी फेरीतील अर्ध्याहून जास्त सामने खेळून....

MPL 2025: ईगल नाशिक टायटन्स पुन्हा विजयी मार्गावर, सातारा वॉरियर्सचा आणखी एक पराभव

—
जून 13, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी (13 जून) दुसरा सामना गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या ईगल नाशिक टायटन्स व काळाच्या स्थानातील सातारा वॉरियर्स यांच्या दरम्यान खेळला गेला. ईगल....

सोलापूरात WMPL 2025 ची ट्रॉफी नेणार का स्मॅशर्स? असा केला फायनलपर्यंत प्रवास

—
जून 13, 2025

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (14 जून) रोजी होणार आहे. गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर....

WMPL 2025 ची ट्रॉफी उंचावण्यासाठी पुणे वॉरियर्स सज्ज, असा राहिलाय आतापर्यंतचा प्रवास

—
जून 13, 2025

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पहिल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (14 जून) खेळला जाईल. या अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्स आणि सोलापूर स्मॅशर्स....

WMPLचे पहिले टायटल कोणाच्या हाती? फायनलमध्ये सोलापूर-पुणे भिडणार?

—
जून 13, 2025

वूमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच WMPL 2025 पहिल्या हंगामाची शानदार सुरुवाती झाली. या स्पर्धेत एकूण चार संघ भिडले. ज्यामध्ये अंतिम सामन्यात सोलापूर स्मॅशर्स आणि पुणे....

MPL 2025: रत्नागिरी जेट्स आणि पीबीजी कोल्हापूर टस्कर्स करणार प्ले ऑफ्सची रेस सुरू

—
जून 13, 2025

महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 मध्ये शुक्रवारी (13 जून) तीन सामने खेळले जातील. विजयी लय सापडलेला रत्नागिरी जेट्स व सलग दोन पराभव झालेला पीबीजी....

Previous Next