Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए राष्ट्रीय मानांकन अजिंक्यपदछ नमिश हूडचा अंतिम फेरीत प्रवेश

एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए राष्ट्रीय मानांकन अजिंक्यपदछ नमिश हूडचा अंतिम फेरीत प्रवेश

May 7, 2022
in टेनिस
Namish-Hood

Photo Courtesy: File Photo


पुणे। डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकित नमिश हूडने आपल्या दमदार खेळात सातत्य राखत दुस-या मानांकीत वरद उंडरेचा 7-5, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित स्मित उंडरेने तिस-या मानांकित आरव पटेलचा 6-1, 6-1 असा एकतर्फी लढतीत सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत तिस-या मानांकीत रितिका दावलकरने श्रावी देवरेचा 6-2, 2-6, 6-0 असा तर दुस-या लढतीत चौथ्या मानांकीत सृष्टी सूर्यवंशीने पाचव्या मानांकित रित्सा कोंडकरचा 6-2, 6-0 असा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्य) फेरी:12 वर्षाखालील मुले:
स्मित उंडरे[1] वि.वि.आरव पटेल[3] 6-1, 6-1
नमिश हूड वि.वि.वरद उंडरे[2] 7-5, 6-1

मुली:
रितिका दावलकर [3] वि.वि. श्रावी देवरे 6-2, 2-6, 6-0
सृष्टी सूर्यवंशी[4] वि.वि.रित्सा कोंडकर[5] 6-2, 6-0

महत्त्वाच्या बातम्या – 

बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस २०० वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद: केतन धुमाळ, नितीन कीर्तने, योगेश शहा यांना दुहेरी मुकुट

एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए राष्ट्रीय मानांकन अजिंक्यपद: कोल्हापूरच्या दावलकर, पुण्याच्या उंडरे यांना दुहेरी मुकुट

एमआरएफ मोग्रिप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धा शनिवारी पुण्यात रंगणार


ADVERTISEMENT
Next Post
Mumbai-Indians

IPL | अटीतटीच्या लढतीत मुंबईच सर्वांना वरचढ! 'इतक्यांदा' मिळवला ५ पेक्षा कमी धावांनी विजय

Rohit-Sharma

आरारा खतरनाक! मुंबईने अव्वल क्रमांकावरील गुजरातला हरवल्यावर सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट

Covering-Pitch

क्रिकेटमध्ये कसा करण्यात येतो खेळपट्टी झाकण्यासाठी कव्हर्सचा उपयोग, जाणून घ्या काय आहेत नियम

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.