पॅरिस ऑलिम्पिक 2024
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बॉक्सरसोबत चीटिंग झाली? पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय बॉक्सर निशांत देवचं पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. पुरुष बॉक्सिंगच्या 71 किलो वजनी गटात निशांतचा सामना मेक्सिकोच्या मार्को वेरडेचा झाला. या....
Paris Olympics: भारतासाठी सुपर संडे! लक्ष्य सेनसह हाॅकी संंघ मैदानात, पाहा संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक
आज, रविवार (4 ऑगस्ट) रोजी पॅरिस ऑलिम्पिकचा नववा दिवस असेल. आतापर्यंत झालेल्या 8 दिवसांच्या खेळांमध्ये भारताने एकूण 3 पदके जिंकली आहेत. आज पुन्हा एकदा सर्व....
खेलिफआधी ‘या’ भारतीय महिला ॲथलिट्सवरही लागलाय पुरुष असण्याचा आरोप
सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अल्जेरियाची बॉक्सर इमान खेलिफ हिच्या लिंगासंबंधी वाद सुरू आहे. महिलांच्या 66 किलो वजनी गटात खेलिफचा सामना इटालियन बॉक्सर....
रुममध्ये एसी नाही, भारतीय खेळाडू गर्मीनं हैराण; केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल
पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू झाल्यापासून गैरव्यवस्थापनाच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा अशीच बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये भारतीय खेळाडूंच्या....
दीपिका कुमारीचं स्वप्न पुन्हा भंगलं, तिरंदाजीतील भारताचं आव्हान संपुष्टात
भारतीय महिला तिरंदाज दीपिका कुमारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचण्यापासून चुकली. दीपिकाचा महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या नाम सुह्यॉनविरुद्ध 4-6 असा पराभव झाला.....
पदकाची आशा वाढली! दीपिका कुमारीची क्वार्टर फायनलमध्ये एंट्री, भजन कौरच्या हाती निराशा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारीनं महिलांच्या वैयक्तिक गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दीपिका आता शनिवारी संध्याकाळी 5:05 वाजता उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळेल.....
भारतासाठी हार्ट ब्रेक…मनू भाकरचं तिसरं ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलं
मनु भाकर आम्हाला तुझा अभिमान आहे… तू खूप जबरदस्त कामगिरी केलीस!! भारताची स्टार नेमबाज मनू भाकरचं 25 मीटर एअर पिस्तूल महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पदक....
भर ऑलिम्पिकमध्ये प्रेम व्यक्त, सुवर्णपदक विजेतीला सर्वांसमोर केलं प्रपोज; सुंदर VIDEO व्हायरल
2024 ऑलिम्पिक गेम्स पॅरिस मध्ये होत आहेत. पॅरिसला ‘प्रेमाचं शहर’ म्हटलं जातं. अनेक जण खास या शहरात येऊन आपल्या जोडीदाराकडे प्रेम व्यक्त करतात. सध्या जारी....
‘मिरॅकल गर्ल’ मनू भाकर पदकांच्या ऐतिहासिक हॅट्ट्रिकच्या जवळ, लक्ष्यही पहिल्या मेडलपासून एक पाऊल दूर
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘मिरॅकल गर्ल’ म्हणून सिद्ध होत असलेली नेमबाज मनू भाकरने पदकांची हॅट्ट्रिक करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आणि 25 मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला,....
लक्ष्य सेनची ‘लक्षवेधी’ कामगिरी, ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिलाच भारतीय!
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. लक्ष्य ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात सेमिफायनलमध्ये पोहचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. शुक्रवारी (2 ऑगस्ट)....
सरकारचा निर्दयीपणा! ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या प्रशिक्षकाचं घर पाडलं जाणार
नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं. या दोघांच्या यशात राष्ट्रीय पिस्तूल नेमबाजी प्रशिक्षक समरेश जंग यांचं महत्त्वाचं योगदान होतं. मात्र....
चक दे इंडिया! तब्बल 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया भारताकडून चारीमुंड्या चीत
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं इतिहास रचला आहे. टीम इंडियानं आपल्या शेवटच्या पूल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. भारतीय संघाचा हा विजय ऐतिहासिक आहे,....
मनू भाकर पदकांची हॅट्ट्रिक लगावणार! पॅरिस ऑलिम्पिकच्या आणखी एका फायनलमध्ये मारली धडक
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिनं महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी (2 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या पात्रता फेरीत....
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राडा! ट्रान्सजेंडर बॉक्सरनं महिला बॉक्सरला अवघ्या 46 सेकंदात दिला धोबीपछाड
सध्या जारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक वादग्रस्त घटना घडली, जी आता सोशल मीडियावर फार ट्रेंड होत आहे. ही घटना अल्जेरियाची बॉक्सर इमान खलीफशी संबंधित आहे. इमान....
मोठी बातमी! ऑलिम्पिक दरम्यान भारतीय खेळाडूचा पॅरिसमध्ये कार अपघात, कुटुंबीयही होते सोबत
पॅरिस ऑलिम्पिक मधून भारतासाठी मोठी बातमी समोर येत आहे. भारताची स्टार गोल्फपटू दिक्षा डागर हिच्या कारला अपघात झाला आहे. दरम्यान महत्वाची गोष्ट म्हणजे दिक्षाला यामध्ये....



















