ऑलिम्पिक

महिला हॉकी सामन्यात जर्मनीने भारताला पाजलं पराभवाचं पाणी; बुधवारी ब्रिटनला देणार आव्हान

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये चौथ्या दिवशी (२६ जुलै) महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि जर्मनी संघात पूल एमधील सामना पार पडला....

Read moreDetails

‘आपले सर्वोत्तम देण्याची हीच ती वेळ’, टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्यास नीरज चोप्रा सज्ज, फोटो व्हायरल

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताच्या पदरात अद्याप एकमेव पदक पडले आहे. शनिवारी (२४ जुलै) महिला वेट लिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात वेट...

Read moreDetails

स्विंमिंगमध्येही भारताच्या पदरी निराशाच! साजन प्रकाश सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयशी

टोकियोमध्ये सध्या ऑलिंपिक २०२० स्पर्धेचा थरार रंगला आहे. विविध स्पर्धेत खेळाडू अफलातून कामगिरी करत लक्ष वेधून घेत आहेत. असे असले...

Read moreDetails

सलाम तर ठोकलाच पाहिजे! वयाच्या ५७ व्या वर्षी कुवेतच्या नेमबाजाने टोकियो ऑलिंपिकमध्ये पटकावले कांस्य पदक

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये सोमवारी (२६ जुलै) मजेशीर सामने पाहायला मिळाले. एकीकडे जपानच्या १३ वर्षीय मुलीने स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले,...

Read moreDetails

आशिष कुमारच्या पराभवासह पुरुष बॉक्सिंगमधील भारताच्या आशांना पूर्णविराम; चीनच्या बॉक्सरने दिली मात

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारतीय बॉक्सर्सला चांगली कामगिरी करण्यात सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. या ऑलिंपिकच्या चौथ्या दिवशी (२६...

Read moreDetails

मूर्ती लहान, पण कीर्ती महान! वयाच्या १३ व्या वर्षी ‘या’ मुलींनी टोकियो ऑलिंपिक्समध्ये रचला इतिहास

ऑलिंपिक्सच्या महाकुंभ मेळ्यात जगभरातील दिग्गज खेळाडू इतिहास रचताना आपण अनेकदा पाहिले आहे. त्याच मंचावर आता दोन मुलींनी खूपच कमी वयात...

Read moreDetails

टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?

टोकियो ऑलिंपिक २०२० मधून मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी (२४ जुलै) वेट लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी चीनची वेट लिफ्टर...

Read moreDetails

टेबल टेनिस महिला एकेरीत भारताची मनिका ऑस्ट्रियाच्या सोफियापुढे सपशेल फ्लॉप, नुकतेच केले होते दमदार पुनरागमन

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये चौध्या दिवसाची (२६ जुलै) सुरुवात जरी भारतासाठी चांगली झाली असली, तरीही पुढे भारताला पराभवाचाच सामना करावा...

Read moreDetails

दुर्दैव! टेनिस एकेरी सामन्यात सुमित नागल जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूकडून पराभूत; ऑलिंपिकमधून बाहेर

भारतीय स्टार टेनिसपटू सुमित नागलने टोकियो ऑलिंपिक २०२० मधील टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटातील दुसऱ्या राऊंडमध्ये निराश केले. त्याला या...

Read moreDetails

बॅडमिंटनपटू चिराग-सात्विकच्या हाती निराशा, दुखापतीनंतर चिवट झुंज देऊनही इंडोनेशियाकडून पराभूत

नुकताच (२६ जुलै) टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये बॅडमिंटन खेळातील पुरुषांचा मिश्र गटातील सामना पार पडला आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज...

Read moreDetails

तिरंदाजीत भारताने खाल्ला सपाटून मार; दक्षिण कोरियाने फडकावली विजयी पताका

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये चौथ्या दिवशी (२६ जुलै) पुरुष तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने...

Read moreDetails

मोठी बातमी! टोकियो ऑलिंपिकमध्ये जागतिक महामारीचा हाहाकार, सापडली कोरोनाची १६ नवी प्रकरणे

टोकियो ऑलिंपिक २०२०मधून मोठी बातमी समोर येत आहे. टोकियो ऑलिंपिकमधील कोरोना प्रकरणांचा आकडा १४८ वर पोहोचला असून सोमवारी (२६ जुलै)...

Read moreDetails

भारताला महिला टेबल टेनिसमध्ये अपयश! सुतीर्थ मुखर्जीचा पोर्तुगालच्या फू यूकडून दारुण पराभव

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या चौथ्या दिवसाला (२६ जुलै) सुरुवात झाली आहे. यात भारताची सुरुवात चांगली झाली असली, तरीही काही महिला...

Read moreDetails

अरर! फेन्सिंगमध्ये पहिल्या सामन्यात विजय मिळवाणारी भवानी देवी दुसऱ्या सामन्यात फ्रान्सच्या ब्रुनेटकडून पराभूत

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या चौथ्या दिवशी (२६ जुलै) सकाळी पहिल्या राऊंडमध्ये भारताला फेन्सिंग प्रकारात विजय मिळवून देणाऱ्या सीए भवानी देवीला...

Read moreDetails

चमकलास रे पठ्ठ्या! भारताच्या शरत कमलकडून पोर्तुगालचा टियागो अपोलोनिया पराभूत; ४-२ ने मिळवला विजय

टोकियो ऑलिंपिक 2020मध्ये चौथ्या दिवशी (२६ जुलै) भारतीय संघाची धडाकेबाज सुरुवात पाहायला मिळत आहे. सकाळी पार पडलेल्या पुरुष तिरंदाजीत भारतीय...

Read moreDetails
Page 37 of 39 1 36 37 38 39

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.