बरोबर ७ वर्षांपुर्वी ३१ आॅगस्ट २०११ रोजी भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला आणि शेवटचा सामना खेळला.
२०११मध्ये भारतीय संघ भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर ४ कसोटी, १ टी२० आणि ५ वनडे सामन्यांसाठी रवाना झाली होती.
या दौऱ्यातील कसोटी सामन्यात भारताच ४-० असा दणदणीत पराभव झाला होता. याच मालिकेत पराभव होऊनही राहुल द्रविड मालिकावीर ठरला होता.
त्यानंतर ओल्ड ट्रॅफेड, मॅंचेस्टरला झालेल्या एकमेव टी२० सामन्यात राहुल द्रविड खेळला होता. त्यात ३१ तारखेला झालेल्या सामन्यात त्याने बरोबर ३१ धावा केल्या होत्या. त्यात द्रविडने ३ षटकार खेचले होते. हे तिन्ही षटकार त्याने समित पटेलच्या गोलंदाजीवर लागोपाठच्या चेंडूवर मारले होते.
हा सामना अखेर इंग्लंडने ६ विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर झालेल्या वनडे मालिकेतील ५वा सामना हा द्रविडचा शेवटचा वनडे सामना ठरला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
– वाढदिवस विशेष- जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी
– टाॅप ४- जसप्रीत बुमराहचे ते ४ नो बाॅल आणि इतिहास…
– ५२६ कसोटी सामन्यांत टीम इंडियाकडून पहिल्यांदाच असे घडले
– अश्विन चौथ्या कसोटीत चमकला, कुंबळे- भज्जीच्या यादीत सामील
– तिसरी कसोटी: खराब सुरुवातीनंतर सॅम करनने इंग्लंडला सावरले
–एशियन गेम्स: भारताला महिलांच्या थाळीफेक तसेच 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक