महा स्पोर्ट्स

क्रिकेट समालोचक व्हायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही- दिपक मंडले

—
मे 17, 2020

तुम्हाला जर क्रिकेटमध्ये समालोचन करायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही असे भाष्य टेनिस क्रिकेट समालोचक दिपक मंडले यांनी केले आहे. ते शनिवारी महा स्पोर्ट्सच्या फेसबुक....

टाॅप ५- कसोटी कारकिर्दीत १० हजार चेंडू खेळणारे भारतीय फलंदाज

—
मार्च 31, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सचिनप्रमाणेच ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, पाकिस्तान किंवा श्रीलंकेच्या खेळाडूंच्या नावावरही अनेक विक्रम आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये विक्रम करणे ही एक....

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणारे ५ गोलंदाज, पहिल्या स्थानावर आहे एक भारतीय

—
मार्च 26, 2020

कसोटी क्रिकेटमध्ये अनेक फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याचबरोबर धावांचे डोंगरही रचले आहे. गोलंदाजांनाही अनेक फलंदाजांना जखडून ठेवत विकेट्स घेतलेल्या आहेत. विशेष म्हणजे जे गोलंदाज....

टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीची अशी आहे आजवरील कामगिरी

—
सप्टेंबर 7, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना होत आहे. हा सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यातून 24 वर्षीय हनुमा विहारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये....

इंग्लंड विरुद्ध भारत: पाचव्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया

—
सप्टेंबर 7, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा....

टाॅप ५- पाचव्या कसोटीत होणार हे खास विक्रम

—
सप्टेंबर 7, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. भारतीय संघ 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-3 ने....

आज करु शकतो १८ वर्षीय पृथ्वी शॉ भारतीय संघाकडून पदार्पण

—
सप्टेंबर 7, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यातून भारतीय संघात मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी....

इंग्लंड विरुद्ध भारत: पाचव्या कसोटी सामन्याविषयी सर्वकाही…

—
सप्टेंबर 7, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. हा सामना इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय....

चौथी कसोटी: इंग्लंडने ६० धावांनी विजय मिळवत कसोटी मालिकेत घेतली विजयी आघाडी

—
सप्टेंबर 2, 2018

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर पार पडलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने चौथ्याच दिवशी 60 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत....

कोहली बाद तर झाला.. परंतु खास विक्रमांपासुन कुणी रोखु शकले नाही

—
सप्टेंबर 2, 2018

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी कर्णधार विराट कोहली एक जबरदस्त खेळी खेळत आहे. १३० चेंडूत ५८....

इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत ५०० धावा करणारा विराट तिसरा भारतीय

—
सप्टेंबर 2, 2018

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी ६०वी धाव घेत विराटने एक खास पराक्रम केला. इंग्लंडमध्ये एकाच कसोटी मालिकेत....

तरच टीम इंडिया जिंकणार चौथा कसोटी सामना…

—
सप्टेंबर 2, 2018

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतासमोर २४५ धावांचे लक्ष ठेवले आहे. हा सामना जिंकुन इंग्लंड....

चौथी कसोटी: इंग्लंडचे तळातले फलंदाज ठरले टीम इंडियासाठी डोकेदुखी

—
सप्टेंबर 2, 2018

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर 8 बाद 260 धावा केल्या आहेत.....

चौथी कसोटी: तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडकडे २३३ धावांची आघाडी!

—
सप्टेंबर 2, 2018

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर 8 बाद 260 धावा केल्या आहेत.....

सुनील गावस्करांची इंग्लंडच्या माजी कर्णधारावर जोरदार टीका

—
सप्टेंबर 1, 2018

इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना साउथॅंप्टनमधील  द रोज बॉल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक 39....

Next