fbpx
Monday, January 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या जोफ्रा आर्चरने आपल्या मैत्रिणीसाठी तोडला होता ‘हा’ मोठा नियम

September 4, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


मुंबई । राजस्थान रॉयल्सचा इंग्लिश खेळाडू जोफ्रा आर्चर आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीची गती दाखवण्यासाठी सज्ज आहे. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने फलंदाजामध्ये धाक निर्माण केला. मागील वर्ष आर्चरसाठी खूप संस्मरणीय होते, जिथे त्याने प्रथमच इंग्लड संघाला विश्वविजेता बनविण्यात मोलाची कामगिरी केली. पण अलीकडे, आर्चर आपल्या मैत्रिणीमुळे चर्चेत आला आहे.

कोरोनानंतर जुलैमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले. या मालिकेसाठी, सुरक्षिततेशी संबंधित नियम होते, जे कोणताही खेळाडू खंडित करू शकत नाहीत. पण आर्चरने आपली गर्लफ्रेंड ड्रुआना बटलरसाठी हा नियम मोडला.

वास्तविक पहिल्या कसोटी सामन्यानंतर सर्व खेळाडूंना साऊथॅम्प्टनहून वेगवेगळ्या वाहनांनी मँचेस्टरला जावे लागले.  मॅनचेस्टरला जाण्यासाठी दोन तास आधी आर्चरने त्याची मैत्रीण राहत असलेल्या ब्रिग्टन येथे त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर आर्चर परत आल्यानंतर त्याला एकट्याला क्वारंटाईनमध्ये राहावे लागले. पण त्याच्या या हालचालीने संपूर्ण संघ घाबरला. नंतर आर्चरने याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.  गेल्या बऱ्याच दिवसांपासून आर्चरचे तिच्यासोबत प्रेमसंबंध आहेत.

आर्चरला प्रोत्साहन देण्यासाठी त्याची मैत्रीण ड्रुआना स्टेडियममध्ये उपस्थित असते. आयपीएलमध्येही ती सर्वांसाठी ‘मिस्‍ट्री गर्ल’ राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

हवेत सूर मारून ४८ वर्षीय प्रवीण तांबेने घेतला अविश्वसनीय झेल; पहा व्हिडिओ

दोन महिन्यांनी दौऱ्यावरुन परत आलेल्या क्रिकेटर बापाला ओळखेना चिमुकला

भारतात परतल्यानंतर सीएसकने रैनाला व्हॉट्सऍप ग्रुपमधून काढले; आता संघात पुनरागमन…

ट्रेंडिंग लेख –

आयपीएलचे सितारे: कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा यांना टक्कर देणारा २० वर्षीय अभिषेक शर्मा

वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार करू शकतात सध्याचे ३ भारतीय फलंदाज

३ असे भारतीय दिग्गज, ज्यांनी केल्यात कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा


Previous Post

आयपीएलचे सितारे: कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा यांना टक्कर देणारा २० वर्षीय अभिषेक शर्मा

Next Post

भारताचे २ दिग्गज फलंदाज, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ठोकले वेगवान शतक

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCI
टॉप बातम्या

“आता भारतासाठी सलामीला फलंदाजी करण्यासही तयार”, वॉशिंग्टन सुंदरने केले प्रतिपादन

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCIDomestic
टॉप बातम्या

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईच्या संघाची निराशाजनक कामगिरी, निवड समिती अध्यक्षांनी ‘हे’ बदल करण्याची केली मागणी

January 25, 2021
Photo Courtesy: Facebook/icc
टॉप बातम्या

“इंग्लंडने आपला सर्वोत्तम ताकदीचा संघ न उतरवणे, हा भारताचा अपमान असेल”

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी दहा वेळा बघितली होती सचिनची ‘ती’ खेळी, अजिंक्य रहाणेने केला उलगडा

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

पाकिस्तान संघाचे भारताच्या पावलावर पाऊल; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तब्बल ‘इतक्या’ नवोदित खेळाडूंना संधी

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

SL vs ENG : रूटच्या झुंजार शतकाने इंग्लंडला तारले, दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत

January 24, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ BCCI

भारताचे २ दिग्गज फलंदाज, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ठोकले वेगवान शतक

Photo Courtesy: Twitter/ imVkohli

मोहम्मद शमीच्या वाढदिवशी विराट कोहलीने दिला 'हा' मोलाचा सल्ला

Photo Courtesy: Twitter/ Delhicapitals

दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंची लय पाहून प्रशिक्षक झाले प्रभावित, म्हणाले....

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.