Search Result for 'हार्दिक पंड्या'

Photo Courtesy: Twitter/MIpaltan & ICC

INDvENG: पहिल्या वनडेत खेळल्या २ सख्ख्या भावांच्या जोड्या; सात वर्षांनी घडला ‘हा’ योगायोग

पुणे। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे मंगळवारपासून (२३ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात झाली ...

Photo Courtesy: Twitter/@BLACKCAPS

असा रनआऊट तुम्ही पाहिला नसेल! जिमी नीशमने फुटबॉल स्किल दाखवत केले तमिमला बाद, पाहा व्हिडिओ

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने ५ गडी राखून विजय मिळवला आहे. ...

पदार्पणात वादळी अर्धशतक केल्यानंतर ढसाढसा रडणाऱ्या कृणालला मिळाला भावाच्या खांद्याचा आधार; पाहा भावूक व्हिडिओ

पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गंहुजे येथे झाला. ...

Photo Courtesy: Twitter/ICC

अभिमानास्पद! १७ वर्षीय शेफाली वर्मा आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी

आयसीसीने नुकतीच महिला क्रिकेटपटूंची टी२० व वनडे क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीमध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ...

Photo Courtesy: Twitter/@ICC/@BCCI

राहुल की धवन? पहिल्या वनडे सामन्यात ‘हा’ फलंदाज उतरेल रोहितच्या साथीने सलामीला

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मंगळवार, २३ मार्च रोजी पुणे क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

भारताची अजब सिलेक्शन पॉलिसी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सात खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या संघात स्थानच नाही

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौर्‍यावर असून उभय संघांमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघ तीन ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या सुरु असेलल्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेनंतर उभय संघात ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. इंग्लंड ...

Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएलच्या सर्व फ्रँयाचझींची यादी, पाहा कोणता खेळाडू आहे कोणत्या संघात 

आयपीएल २०२१ च्या मिनी लिलावासाठी आता फक्त काही तास शिल्लक आहेत. जगभरातील अनेक प्रसिद्ध खेळाडूंवर या लिलावात बोली लावण्यात येणार ...

जरा इकडे पाहा! वाढदिवशीच युवराजने मागितली माफी, नाही करणार आनंद साजरा

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १२ डिसेंबर १९८१ साली ...

बादशाहच्या गाण्यावर थिरकली चहलची होणारी पत्नी, Video होतोय तुफान व्हायरल

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलची होणारी पत्नी प्रसिद्ध यूट्यूबर धनश्री वर्मा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती फोटो, आपल्या ...

आश्चर्यकारक! सुरेश रैना ऐवजी ‘हा’ युवा खेळाडू बनणार उत्तर प्रदेशचा कर्णधार

देशांतर्गत टी२० सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी उत्तर प्रदेशच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या वेळी अनुभवी फलंदाज सुरेश रैनाऐवजी युवा ...

भारताला आव्हान देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात नवीन शिलेदार; देशांतर्गत क्रिकेटमध्ये नुकतेच ठोकले द्विशतक

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे सुरुवात होणार आहे. हा सामना दिवस- रात्र कसोटी ...

‘क्यू हिला डाला ना!’, बुमराहने अर्धशतक ठोकल्यानंतर ट्विटर पडला मीम्सचा पाऊस

सिडनी। भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यापूर्वी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघात ...

…तर बाबरने विराटकडून घ्यावे धडे; माजी दिग्गजाने मांडले मत

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान संघाचा फलंदाज बाबर आझमला वनडे व टी२० सोबतच कसोटी संघाचेदेखील कर्णधारपद देण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळ ...

Video: मोहम्मद शमीच्या भावाची दमदार खेळी; चौकार- षटकारांचा पाऊस पाडत ठोकले अर्धशतक

क्रिकेटमध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींना अनेक वेळा आपण खेळताना पाहिले आहे. त्यामध्ये भारताचे हार्दिक- कृणाल पंड्या, राहुल- दीपक चाहर आणि ऑस्ट्रेलियाचे ...

Page 302 of 304 1 301 302 303 304

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.