• About Us
  • Privacy Policy
गुरूवार, सप्टेंबर 28, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

पाकिस्तानी खेळाडू पुन्हा बरळला! आधी चहल अन् आता राहुल-संजूविषयी म्हणाला…

पाकिस्तानी खेळाडू पुन्हा बरळला! आधी चहल अन् आता राहुल-संजूविषयी म्हणाला...

Sunny Tate by Sunny Tate
ऑगस्ट 26, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Sanju samson And KL Rahul

Photo Courtesy Twitter/klrahul and IamSanjuSamson


आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. संघाचे अनेक अनुभवी खेळाडू दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होते. यात केएल राहुलचे देखिल नाव होते. परंतू भारतीय संघाच्या निवडसमितीने राहुलला 17 सदस्सीय संघात स्थान दिले आहे. संजू सॅमसन हा भारतीय संघासोबत राखीव खेळाडू म्हणून जोडला जोणार आहे. राहुल पुर्णपणे बरा नसताना त्याला संघात स्थान देण्यात आल्यामुळे पाकिस्तानच्या माजी खेळाडूने आक्रमक प्रतिक्रीया दिली आहे.

केएल राहुल (KL Rahul) व्यतरिक्त संजू सॅमसन (Sanju Samson) याचा संघात समावेश करायला हवा होता. तर, राहुलला राखीव खेळाडू म्हणून ठेवायला हवे होते असे मत पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाचे (Danish kaneria) आहे. त्याने राहुलच्या कसोटी आणि आयपीएल कामगिरीबद्दलही सांगितले. तो म्हणाला की, राहुल कसोटी आणि आयपीएलमध्येही अपयशी ठरला. कनेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर याबद्दल चर्चा केली.

पाकिस्तानी खेळाडू म्हणाला, “राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली नाही, त्यामुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले. त्यानंतर आयपीएलमध्येही तो धावा करण्यात अपयशी ठरला. त्याला दुखापत झाली आणि तो बरा झाल्यावर त्याला पुन्हा एकदा संघात प्रवेश मिळाला. हे योग्य नाही. भारतीय संघाने राहुलला दुसरी संधी दिली तर संजूही संघात असायला हवा. राहुल हा राखीव खेळाडू असावा.”

कनेरिया पुढे म्हणाला की, संजूला अनेक संधी मिळाल्या, ज्याचा तो फायदा घेऊ शकला नाही. तो म्हणाला, “संजू पुन्हा एकदा ड्रिंक्स घेऊन जाईल. त्याला चांगली वागणूक मिळाली नाही असेही बरेच जण म्हणतील, पण मला ते मान्य नाही. त्याला भरपूर संधी मिळाल्या, ज्या त्याने दोन्ही हातांनी पकडायला हव्या होत्या. संघात राहण्यासाठी तुम्हाला कामगिरी करावी लागते.”

केएल राहुल दुखापतीमुळे आशिया चषकच्या पहिल्या काही सामन्यांना मुकावू शकतो. संघाची घोषणा करताना मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सांगितले की, “जुन्या दुखापतीव्यतिरिक्त त्याला काही किरकोळ दुखापती आहेत. तो आशिया चषकाचे सुरवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. भारतीय संघ राहुलच्या जागेवर संजूला संधी देणार का? हे पाहणे मनोरंजनाचे ठरणार आहे. (pakistan cricket player danish kaneria said kl rahul should be reserve player )

महत्वाच्या बातम्या-
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! भारताच्या ‘या’ खेळाडूचे करिअर बर्बाद? 2 वर्षांपासून खेळला नाही सामना
Asia Cup 2023मध्ये रोहित घडवणार इतिहास! धोनीचा सर्वात मोठा Record मोडण्याची ‘हिटमॅन’ला संधी


Previous Post

ना विराट, ना गिल! World Cup 2023मध्ये ‘हा’ भारतीय धुरंधर ठोकणार सर्वाधिक धावा, सेहवागची भविष्यवाणी

Next Post

CPLमध्ये घोंगावलं रायुडू नावाचं वादळ! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय, तुम्हालाही वाटेल अभिमान

Next Post
Ambati-Rayudu

CPLमध्ये घोंगावलं रायुडू नावाचं वादळ! बनला 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय, तुम्हालाही वाटेल अभिमान

टाॅप बातम्या

  • बांगलादेश क्रिकेटच्या वादात रोहितचे नाव! नक्की काय घडलं? लगेच वाचा
  • टीम इंडियाची ‘गोल्डन बॉय’ नीरजसोबत ग्रेट भेट! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
  • ‘अजूनतरी कोणताही…’, अक्षर पटेलच्या रिप्लेसमेंटवर कोच द्रविडची मोठी प्रतिक्रिया
  • वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्याने संतापला तमिम, बोर्डावर लावले गंभीर आरोप, वाचा सविस्तर
  • दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?
  • ड्रिंक्स देणाऱ्या पोरांच्या हाती सोपवली टीम इंडियाने विजयाची ट्रॉफी! रोहित-राहुलचे होतेय कौतुक
  • बीसीसीआयने पाळला दिलेला शब्द! पर्यावरण संवर्धनासाठी लावली तब्बल इतकी झाडे
  • बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप! वर्ल्डकप आधीच कर्णधार शाकिबची निवृत्तीची घोषणा
  • ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! वर्ल्डकपपूर्वी ऐन मोक्याच्या क्षणी बाहेर झाला जबरदस्त खेळाडू, लगेच वाचा
  • अर्रर्र! बुमराहने 3 विकेट्स घेऊनही नावावर झाला लाजीरवाणा विक्रम, 6 वर्षांनंतर बूम बूमची खराब गोलंदाजी
  • चाहत्याचा शाहरुखला कोहलीबद्दल ‘तो’ प्रश्न; किंग खान म्हणाला, ‘माझं विराटवर खूप प्रेम, तो तर जावयासारखा…’
  • वर्ल्डकपसाठी नव्या-जुन्या खेळाडूंना घेत बलाढ्य संघांनी कसली कंबर! पाहा दहाच्या दहा Teamsचे Squad
  • भारतीय संघाला घाम फोडणाऱ्या ‘त्या’ दोघांना कमिन्सने दिले विजयाचे श्रेय; म्हणाला, ‘त्यांच्यामुळे…’
  • ‘इथल्या लोकांनी आमचे…’, विश्वचषकासाठी भारतात दाखल झाल्यानंतर बाबर आणि रिझवानची लक्षवेधी प्रतिक्रिया
  • CWC23: तब्बल 7 वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात दाखल, हैदराबाद विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल
  • अखिल भारतीय एसएनबीपी स्पर्धेत १५ राज्यांचा सहभाग, महिला हॉ़की स्पर्धेत ८ संघ
  • मालिका जिंकल्यानंतर रोहित वैयक्तिक प्रदर्शनावर खुश! विश्चचषक संघाबाबत दिली खास प्रतिक्रिया
  • तूच खरा लीडर! पराभवानंतरही रोहितच्या ‘त्या’ कृतीने जिंकले सर्वांचे मन
  • अखेरच्या वनडेत टीम इंडियाचा दारूण पराभव! ऑस्ट्रेलियाचा सांघिक कामगिरीच्या जोरावर शानदार विजय
  • BREAKING! आयपीएलमध्ये विराटशी पंगा घेणाऱ्या नवीनने केली वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In