आयपीएलच्या मैदानात शुक्रवारी (28 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज संघ आमने सामने आहेत. चालू आयपीएल हंगामातील हा 38वा सामना असून मोहालीमध्ये दोन्ही संघ आमने सामने आहेत. पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन या सामन्यातून पुनरागमन करत आहे. धवनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
#PBKS have won the toss and elect to bowl first against #LSG.
Live – https://t.co/6If1I4omN0 #TATAIPL #PBKSvLSG #IPL2023 pic.twitter.com/L8b7dO7Va3
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
पंजाब किंग्ज –
अथर्व तायडे, शिखर धवन (कर्णधार), सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, कागिसो रबाडा , अर्शदीप सिंग.
लखनऊ सुपर जायंट्स –
केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिष्णोई, अविष्क खान.
(PBKS vs LSG Punjab Kings won the toss and elected to bowl first)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजस्थानविरुद्ध कुठे झाली चूक? CSKच्या हेड कोचने दिले स्पष्टीकरण, फलंदाजी क्रमावरही लक्षवेधी भाष्य
‘तुझ्या लग्नात नाचायला येईल…’, स्वत: KKRच्या मालकाचे रिंकूला प्रॉमिस; व्हिडिओत फलंदाजाचा खुलासा