---Advertisement---

‘…तर तुम्ही मूर्ख आहात’, शाकीब अल हसनने चाहत्यांनाच फटकारले

shakib al
---Advertisement---

अष्टपैलू शाकिब अल हसनची बांगलादेश टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले की, परिस्थिती लगेच बदलेल अशी अपेक्षा करू नका आणि केवळ एका व्यक्तीद्वारे बदल घडवून आणला जाऊ शकत नाही. लवकरच सर्व काही बदलेल अशी आशा बाळगणारे आपण ‘मूर्खांच्या राज्यात’ जगत आहोत, असे तो म्हणाला.

“माझे कोणतेही ध्येय नाही. विश्वचषकात आपण चांगली कामगिरी करू शकतो हेच माझे उद्दिष्ट आहे आणि ती म्हणजे त्यासाठीची तयारी. जर कोणाला वाटत असेल की मी १-२ दिवसात बदल करू शकतो किंवा कोणीतरी ते बदलायला येईल, तर आपण मूर्खांच्या राज्यात जगत आहोत.” असं म्हणत शाकिबने खोटी आशा बाळगणाऱ्या चाहत्यांना टोला लगावला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या पोहोचला थेट शहांच्या दारी, श्रीलंका क्रिकेटची स्थिती सुभारण्यावरून झाली विशेष चर्चा

तिसऱ्या वनडेत पुण्याचा ऋतुराज घेणार गब्बरची जागा!, वाचा काय आहे कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---