fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ अष्टपैलू खेळाडूला गोलंदाजी करताना झाली दुखापत; सोडावे लागले मैदान

Srh mitchell marsh suffers injury while bowling against rcb

September 22, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा अष्टपैलू गोलंदाज मिशेल मार्शला सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) या सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना घोट्याला दुखापत झाली. आरसीबीविरुद्ध डावाच्या पाचव्या षटकात गोलंदाजी करत असतांना 28 वर्षीय मार्शच्या दुखापत झाल्यामुळे तो मैदानातून बाहेर गेला. आरसीबीच्या डावाच्या उर्वरित षटकांमध्ये तो गोलंदाजी करताना दिसला नाही.

अष्टपैलू विजय शंकरने त्याच्या षटकातील उर्वरित दोन चेंडू फेकले. फक्त चार चेंडू फेकणारा मार्श यापूर्वीही दुखापतीमुळे त्रस्त झाला होता. यामुळे तो आयपीएलच्या अनेक स्पर्धांमध्ये खेळला नाही.

सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर आयपीएलमध्ये पदार्पण करणारा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल आणि अनुभवी फलंदाज एबी डिविलियर्सने शानदार अर्धशतके केली. युझवेंद्र चहलने केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे आरसीबी संघाने सनरायझर्स हैदराबादला 10 धावांनी पराभूत केले. आयपीएलमधील पहिला सामना खेळत पडिक्कलने 42 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या, तर डिविलियर्सने 30 चेंडूंत 51 धावा फटकावल्या, ज्यात चार चौकार व दोन षटकारांचा समावेश होता.

Mitchell marsh had injuried last #IPL Innings SRH vs RCB pic.twitter.com/LygipgbKt0

— _VINOTH_KEYAN_ (@Me16053397) September 22, 2020

डावाच्या सुरूवातीस आणि डावाच्या शेवटी खेळल्या गेलेल्या या खेळींमुळे आरसीबी संघाला पाच बाद 163 धावा करता आल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून सनरायझर्स संघ 19.4 षटकांत 153 धावांवर बाद झाला होता. इंग्लंड क्रिकेट संघाचा फलंदाज जॉनी बेयरस्टो ( 43 चेंडूत 61 धावा, 6 चौकार, 2 षटकार) आणि मनीष पांडे ( 33 चेंडूत 34 धावा, 3 चौकार, 1 षटकार) यांनी दुसर्‍या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली होती.

एकवेळ हैद्राबाद संघाची स्थिती 3 बाद 121 धावा अशी होती. परंतु या संघाने 26 चेंडूत 32 धावा करत शेवटचे आठ बळी गमावले. चहलने चार षटकांत 18 धावा देऊन तीन गळी बाद केले . शिवम दुबे (15 धावात दोन बळी) आणि नवदीप सैनी (25 धावात दोन बळी) यांनीही प्रभावी गोलंदाजी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-या स्टार खेळाडूंची प्लेयिंग इलेव्हनमध्ये निवड न केल्यामुळे हैद्राबाद संघाला बसला फटका

-हैद्राबाद विरुद्ध बेंगलोर संघातील सामन्यात झाली तब्बल एवढ्या विक्रमांची नोंद; घ्या जाणून

-‘या’ दिवशी करोडो भारतीयांना विराट कोहलीसह मिलिंद सोमण देणार फिटनेस मंत्र

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज

-पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं

-विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा


Previous Post

या स्टार खेळाडूंची प्लेयिंग इलेव्हनमध्ये निवड न केल्यामुळे हैद्राबाद संघाला बसला फटका

Next Post

चेन्नई विरुद्ध राजस्थानच्या आजच्या सामन्यात ‘या’ दोन भावात होईल टक्कर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@sportzhustle
IPL

आयपीएल २०२१ चा भावूक क्षण! रैनाने धरले भज्जीचे पाय, पाहा व्हिडिओ

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL
IPL

व्हिडिओ : वाईड म्हणून सोडला चेंडू आणि पायामागून झाला बोल्ड, रसेल झाला अजब पद्धतीने बाद

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL
IPL

सॅम करनच्या षटकात पॅट कमिन्सने चोपल्या तब्बल ३० धावा, पाहा डोळे दिपवणाऱ्या फटकेबाजीचा व्हिडिओ

April 22, 2021
Next Post

चेन्नई विरुद्ध राजस्थानच्या आजच्या सामन्यात 'या' दोन भावात होईल टक्कर

धोनी, रोहित आणि गंभीरनंतर आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा विराट बनला चौथा कर्णधार

किंग्ज इलेव्हन पंजाबने एकदा गाठली होती अंतिम फेरी, या वेळी होणार विजेता...?

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.