fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात आज होऊ शकतात हे ५ विक्रम

September 19, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ mipaltan

Photo Courtesy: Twitter/ mipaltan


आयपीएलच्या १३ व्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे. आज पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गतउपविजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. हा सामना अबुधाबीमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे.

या सामन्यात काही स्टार खेळाडूंना मोठे विक्रम करण्याची संधी आहे. त्याच विक्रमांचा या लेखात आढावा घेतला आहे.

आज होऊ शकतात हे विक्रम – 

  • आज जर चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्रावोने ३ विकेट्स घेतल्या तर तो आयपीएलमध्ये १५० विकेट्सचा टप्पा पार करेल. हा टप्पा पार करणारा तो पाचवा गोलंदाज ठरेल. याआधी लसिथ मलिंगा(१७०), अमित मिश्रा (१५७), हरभजन सिंग(१५०) आणि पियुष चावला(१५०) यांनी हा टप्पा पार केला आहे. सध्या ब्रावोच्या आयपीएलमध्ये १४७ विकेट्स आहेत.
  • आज जर ब्रावोने ३ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो आर अश्विनला मागे टाकत चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. सध्या अश्विन सीएसकेकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने १२० विकेट्स घेतल्या आहेत. तर ब्रावोने ११८ विकेट्स घेतल्या आहेत.
  • आज जर जडेजाने ७३ धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण करेल. तसेच आयपीएलमध्ये २००० धावा करणारा आणि १०० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला क्रिकेटपटू ठरेल.
  • जर आज मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने १०२ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये ५००० धावा पूर्ण करेल. जर असे झाले तर तो आयपीएलमध्ये ५००० धावा करणारा तिसरा फलंदाज ठरेल. याआधी विराट कोहली(५४१२) आणि सुरेश रैना(५३६८) यांनी आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा पार केला आहे.
  • आज जर एमएस धोनीने ३ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले तर तो आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत एबी डिविलियर्सला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर येईल. सध्या या यादीत ख्रिस गेल(३२६) अव्वल क्रमांकावर असून डिविलियर्स (२१२) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर धोनी २०९ षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दीपक चाहराने १५ वर्षांचा जुना फोटो केला शेअर; शेन वॉट्सनसाठी दिला ‘हा’ खास संदेश

-अखेर ऋतुराज गायकवाड पहिला सामना खेळणार की नाही याचे उत्तर मिळाले

-काय सांगता! वयाच्या २५व्या वर्षीच वैतागून ‘त्याने’ केला क्रिकेटला टाटा बाय बाय

ट्रेंडिंग लेख-

-‘या’ ६ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल आजच्या आयपीएल सामन्याचा निकाल

-पहिलाच सामना जिंकायला धोनी ‘या’ ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात

-आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी


Previous Post

चक्क २० संघांकडून खेळलेला अष्टपैलू आज उतरणार चेन्नई सुपर किंग्सकडून मैदानात

Next Post

युवराजशी फ्लिंटॉफने पंगा घेतला, पण ब्रॉडने किंमत चुकवली

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

युवराजशी फ्लिंटॉफने पंगा घेतला, पण ब्रॉडने किंमत चुकवली

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL

८ आयपीएल संघांमध्ये एक एक तरी कमतरता आहेच, पहा कुणाकडे काय नाही

Photo Courtesy: Twitter/Mipaltan

मुंबई इंडियन्सच्या फिरकी आक्रमणाचा नवा स्तंभ

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.