अजित आगरकर
…तर सूर्यकुमार यादवच होणार पुढचा कर्णधार, विश्वचषकातही करेल नेतृत्व!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेनंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या....
ना रोहित, ना विराट, ना बुमराह; World Cupपूर्वी आगरकरांनी ‘या’ खेळाडूला म्हटले ‘Trump Card’
भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभमेळ्याचा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वनडेत कुलदीप का नसणार? कर्णधार रोहितकडून मोठा खुलासा
कुलदीप यादव याने भारतीय संघासाठी आशिया चषक 2023 मध्ये महत्वापूर्ण प्रदर्शन केले. आपल्या अप्रतिम गोलंदाजीसाठी त्याला मालाकावीर पुरस्कार मिळाला. भारताला आपली आठवी आशिया चषख ट्रॉफी....
तारीख आली रे! वर्ल्डकपसाठी ‘या’ दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा, उरले हाताच्या बोटांवर मोजण्याइतके दिवस
आगामी वनडे विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघ्या महिनाभराचाच कालावधी शिल्लक राहिला आहे. पाच ऑक्टोबरपासून भारतातील दहा शहरांमध्ये हा विश्वचषक खेळला जाईल. विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना....
राहुलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला संधी मिळणार, आशिया चषकात काय निर्णया घेणार संघ व्यवस्थापन?
आशिया चषकासाठी भारतीय संघात दोन यष्टीरक्षक फलंदाजांना समील गेले गेले. पहिला केएल राहुल आणि दोन म्हणजे ईशान किशन. मात्र, मंगळवारी (29 ऑगस्ट) मुख्य प्रशिक्षक यांनी....
जरा इकडे पाहा! भारताच्या माजी प्रशिक्षकाने वर्ल्डकपसाठी निवडला अंतिम संघ, ‘या’ 2 शिलेदारांना दिला डच्चू
येत्या 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघाला बहुप्रतिक्षित आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठीच्या संघाचीही....
‘तो हार्दिकचा बॅकअप बनूच शकत नाही’, म्हणत Asia Cup 2023पूर्वी गंभीरचा CSKच्या स्टार खेळाडूला पाठिंबा
अलीकडेच आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या निवडीनंतर भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी संघ निवडीवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. अशात भारतीय संघाचा....
‘त्याच्याबद्दल बोलूच नका…’, Asia Cupसाठी संघात न घेतलेल्या अश्विनबद्दल ‘हे’ काय बोलून गेले गावसकर
भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात हुकमी एक्के केएल राहुल आणि श्रेयस अय्यर....
विश्वचषकविजेत्या दिग्गजाने रोहित-आगरकरांना सुनावले, आशिया चषकाचा संघ निवडताना केली ‘ही’ मोठी चूक
आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना भारतीय संघात घेतले गेले आहे. हे दोन्ही फलंदाज मागच्या मोठ्या काळापासून एकही प्रतिस्पर्धी सामना....
आशिया चषकात सुरवातीच्या सामन्यांना मुकणार केएल राहुल, आगरकरांनी दिली ‘मोठी’ माहिती
भारतीय क्रिकेट बोर्डने बीसीसीआय आशिया चषक 2023 साठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. मुख्य संघात 17 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी संजू....
Asia Cup 2023 । राहुल फिट नसताना संघात घेतले? पत्रकार परिषदेत अगरकरांकडून संकेत, सॅमसनला मिळणार संधी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख निवडकर्ते अजित आगरकर यांनी समोवरी (21 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. या दोघांनी माध्यमांसमोर आगामी आशिया चषकासाठी संघ घोषित....
BIG BREAKING! आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा, प्रमुख फलंदाजांचे संघात पुनरागमन
मागच्या काही आठवड्यांपासून आशिया चषक संघाच्या चर्चा सुरू होत्या. सोमवारी (21 ऑगस्ट) आशिया चषकासाठी भारताचा संघ घोषित केला गेला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि....
आतल्या गोटातील बातमी! Asia Cupमध्ये ‘या’ 17 धुरंधरांना मिळू शकते Team Indiaमध्ये संधी, एक नाव हैराण करणारे
क्रिकेटप्रेमींसाठी 2023 हे वर्ष खूपच खास आहे. कारण, या वर्षात अनेक महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे आशिया चषक 2023 होय. आशिया चषकाला 30....
रोहित-द्रविडच्या उपस्थितीत निवडला जाणार आशिया चषक संघ, अजित आगरकर घेणार पत्रकार परिषद!
आशिया चषक 2023 येत्या 30 तारखेलापासून सुरू होणार आहे. पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या संघांनी आशिया चषकासाठी आपला संघ घोषित केला आहे. मात्र, भारतीय संघ....
वेस्ट इंडीजमध्ये द्रविडची भेट घेणार अजित आगरकर! तयार होणार विश्वचषकाचा रोडमॅप
बीसीसीआयने अजित आगरकर यांना काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली. अशात आगामी वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडण्याची जबाबदारी आगरकरांच्या खांद्यावर असणार....




















