आयसीसी वनडे विश्वचषक २०२३

Kusal-Perera-And-Pathum-Nissanka

श्रीलंकेच्या सलामीवारांचा भन्नाट विक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली विश्वचषकातील सर्वात मोठी भागीदारी, वाचाच

ऑक्टोबर 16, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेले ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ 14व्या सामन्यात आमने-सामने आहेत. लखनऊच्या इकाना स्टेडिअममध्ये रंगलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा....

Mitchell-Starc-And-Kusal-Parera

पहिल्याच ओव्हरमध्ये स्टार्कची लंकन फलंदाजाला ताकीद, चेंडू टाकण्यापूर्वीच निघालेला क्रीझच्या बाहेर; पाहा व्हिडिओ

ऑक्टोबर 16, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 14व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी डावाच्या पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाचा....

AUS-vs-SL

कोण मिळवणार पहिला विजय? 14व्या सामन्यात लंकेने जिंकला टॉस, ‘एवढ्या’ बदलांसह भिडणार कांगारूंशी

ऑक्टोबर 16, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या महाकुंभमेळ्यातील 14वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जाणार आहे. हा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअमवर खेळला....

Rohit-Sharma

हम खडे, तो सबसे बडे! रोहितच्या 6 षटकारांनी रचला मोठा Record, सचिनसह स्वत:चे 3 विक्रम काढले मोडीत

ऑक्टोबर 15, 2023

भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरीसाठी जसप्रीत....

ENG-vs-AFG

CWC23 Toss: दिल्लीत इंग्लंडने जिंकला टॉस, बटलरसेना करणार फिल्डिंग; अफगाणी ताफ्यात मोठा बदल

ऑक्टोबर 15, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होऊन आता 10 दिवस उलटले आहेत. यादरम्यान एकूण 12 सामने खेळले गेले आहेत. आता स्पर्धेतील 11व्या दिवशी 13व्या सामन्यात इंग्लंड....

Cricketer-Mohammad-Rizwan-

रिझवानचा भीमपराक्रम! श्रीलंकेविरुद्धच्या तडाखेबंद शतकामुळे केला ‘हा’ विक्रम, 18 वर्षे जुना Record उद्ध्वस्त

ऑक्टोबर 11, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मधील आठवा सामना मंगळवारी (दि. 10 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात झाला. हा सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. कारण या सामन्यात पाकिस्तानने....

David-Malan-140

मलानच्या 140 धावांनी घडला विश्वविक्रम! वर्ल्डकपमध्ये इंग्लंडसाठी चौथी सर्वोच्च खेळी, पहिले 3 आकडे जबरदस्त

ऑक्टोबर 10, 2023

इंग्लंड विरुद्ध बांगलादेश संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा 7वा सामना धरमशाला येथे रंगला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशविरुद्ध 50 षटकात 9 विकेट्स गमावत 364....

David-Malan

बांगलादेशविरुद्ध मलानची तोडफोड फलंदाजी! ठोकले विश्वचषकातील आपले पहिले-वहिले शतक

ऑक्टोबर 10, 2023

इंग्लंडचे फलंदाज विश्वचषक 2023 स्पर्धेतील सातव्या सामन्यात कहर फलंदाजी करत आहेत. मंगळवारी (दि. 10 ऑक्टोबर) इंग्लंड विरुद्ध बांगलादेश संघ आमने-सामेन आहेत. या सामन्यात इंग्लंड प्रथम....

KL-Rahul

राहुलचं विधान तुमच्याही काळजाला भिडेल! भारताच्या विजयानंतर म्हणाला, ‘लोक माझ्यावर…’

ऑक्टोबर 10, 2023

भारतीय संघाने रविवारी (दि. 08 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया संघावर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयात विराट कोहली आणि केएल राहुल यांचा सिंहाचा वाटा राहिला. राहुलला....

Jonny-Bairstow

बेअरस्टोचा कहर! 100व्या वनडे सामन्यात बांगलादेशविरुद्ध ठोकलं अर्धशतक, 8 चौकारांचा पाडला पाऊस

ऑक्टोबर 10, 2023

धरमशाला येथे खेळला जात असलेला इंग्लंड विरुद्ध बांगलादेश हा सामना इंग्लंडचा विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याच्यासाठी खूपच खास आहे. या सामन्यात त्याने खास पराक्रम....

ENG-vs-BAN

CWC 23 सामना सातवा: बांगलादेशने जिंकला टॉस, धरमशालेत बटलरसेना करणार बॅटिंग; दोन्ही संघात महत्त्वाचा बदल

ऑक्टोबर 10, 2023

मंगळवारी (दि. 10 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील सातवा सामना इंग्लंड विरुद्ध बांगलादेश संघात खेळला जाणार आहे. हा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम....

Netherlands

मागील पराभवाचा वचपा काढणार नेदरलँड? टॉस जिंकत न्यूझीलंडला दिले फलंदाजीचे आमंत्रण, घातक गोलंदाज ताफ्यात

ऑक्टोबर 9, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सातवा सामना सोमवारी (दि. 09 ऑक्टोबर) हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड संघ....

Ravichandran-Ashwin

‘विराटचा कॅच सुटल्यानंतर मी…’, भारताच्या विजयानंतर अश्विनचे खळबळजनक विधान; वाचून तुमच्याही भुवया उंचावतील

ऑक्टोबर 9, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने 140 कोटी क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षेनुसार अभिनायानाची सुरुवात केली. रविवारी (दि. 08 ऑक्टोबर) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडलेल्या सामन्यात....

Rohit-Sharma

‘मी घाबरलो होतो…’, विश्वचषकातील पहिला सामना जिंकल्यानंतर रोहितचे धक्कादायक विधान, असं का म्हणाला?

ऑक्टोबर 9, 2023

भारतीय संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची सुरुवात दिमाखात केली. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी....

NZ-vs-NED

विजयामुळे न्यूझीलंड कॉन्फिडेन्ट, तर पराभवाचं तोंड पाहिलेला नेदरलँड; NZ vs NED सामन्यात कोणाचं पारडं जड? वाचा

ऑक्टोबर 9, 2023

विश्वचषक 2023चा पहिला सामना जिंकून न्यूझीलंड संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे, तर दुसरीकडे नेदरलँड संघ आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाला आहे. अशात न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड....

Previous Next