उमेश यादव

नडला त्याला तोडला! पुजाराला डोळे दाखवणाऱ्या ओव्हरटनचा उमेश यादवने ‘असा’ घेतला बदला

सप्टेंबर 7, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत इंग्लंड संघाला १५७....

उमेश यादवचा पुनरागमनात धमाका, जो रूटच्या महत्त्वपूर्ण विकेटवर दिली मन जिंकणारी प्रतिक्रिया

सप्टेंबर 4, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू असून सामन्यातील दोन दिवसांचा खेळ संपलेला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. अशात....

ओव्हलच्या मैदानावर उमेश यादवचा मोठा कारनामा! ‘या’ विक्रमाच्या बाबतीत केली जहीर खानची बरोबरी

सप्टेंबर 4, 2021

ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण मिळालेल्या भारतीय....

उमेशने टाकलेल्या चेंडूने घेतली मलानच्या बॅटची कड अन् रोहितने टिपला अविश्वसनीय झेल, पाहा व्हिडिओ

सप्टेंबर 4, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे.या सामन्यातील पहिल्या दिवशी (२....

नागपूर एक्स्प्रेस सुसाट!! उमेशच्या नावावर मोठा किर्तीमान; कपिल देव, जहीर खानसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील

सप्टेंबर 3, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी....

उमेशच्या जादुई चेंडूने उखाडलं इंग्लंडचं ‘मूळ’, बघा डोळ्यांचे पारणे फेडणारी विकेट

सप्टेंबर 3, 2021

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडला तीन बाद ५३ धावांवर रोखण्यात यश मिळवले. दिवसाचा खेळ संपण्याच्या....

Team India (Virat Kohli, R Ashwin, Rohit Sharma)

‘चौथ्या कसोटी अश्विनला का घेतलं नाहीस?’ विराट म्हणतोय….

सप्टेंबर 2, 2021

सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यानंतर दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. या दरम्यान तिसऱ्या कसोटी....

‘या’ खेळाडूंनी बाकावर बसून घालवला इंग्लंड दौरा, आगामी सामन्यांमध्येही संधी मिळणे कठीण

ऑगस्ट 31, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात इंग्लंड....

उमेश यादव ‘या’ कारणामुळे कसोटी संघातून होऊ शकतो ‘आउट’

ऑगस्ट 15, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. भारतीय संघातील सलामीचे फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतकीय भागीदारीच्या....

भारताचे असे ४ स्टार क्रिकेटर जे लवकरच घेऊ शकतात टी२० क्रिकेटमधून निवृत्ती

जुलै 31, 2021

सद्यस्थितीला भारतीय क्रिकेट संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये जगातील उत्कृष्ट संघांपैकी एक आहे. एका खेळाडूला तिन्ही प्रकाराच्या संघात स्थान मिळवणे अवघड असते. असे अनेक भारतीय खेळाडू....

केएल राहुलने शेअर केला बिहाइंड द सीन फोटो, ‘त्या’ व्यक्तीने वेधले सर्वांचेच लक्ष

जुलै 30, 2021

भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. भारत आणि इंग्लंड संघात ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. विराट कोहलीसह संपूर्ण संघ....

इंग्लंडमध्ये क्रिकेटपटू ट्रेनिंगमध्ये व्यस्त, तर पत्नीं आपल्या लाडक्या लेकींसह घेतायेत फिरण्याची मजा, फोटो भन्नाट व्हायरल

जुलै 29, 2021

भारताचा वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाने अगोदर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे. हा अंतिम सामना भारत....

एकच लक्ष्य, पुनरागमन फक्त; कसोटी संघातून बाहेर असलेला उमेश ट्रेनिंगदरम्यान गाळतोय घाम

जुलै 25, 2021

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव मागील काही दिवसांपासून कसोटी संघातून बाहेर आहे. परंतु पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला पुनरागमन करायची संधी....

कोणाची फलंदाजी तर कोणाची गोलंदाजीत कमाल! सराव सामना अनिर्णीत राहूनही भारताला ‘असा’ झाला फायदा

जुलै 23, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. ही सुट्टी संपवून भारतीय संघाने आगामी इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी....

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! सराव सामन्यात गोलंदाजांनी दाखवला दम, पाहा कशा घेतल्या विकेट

जुलै 22, 2021

भारत आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ कसून सराव करताना दिसून....

Previous Next