कुलदीप यादव

Team-India

सोपा विजय अन् विक्रमांचा पाऊस! पहिल्या वनडेत भारताने बांधली रेकॉर्ड्सची भिंत, एक नजर टाकाच

जुलै 28, 2023

वेस्ट इंडिज संघाच्या अवघ्या 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघाने 22.5 षटकात यशस्वीरीत्या केला. यासह भारताने 5 विकेट्सने पहिला वनडे सामना खिशात घातला. या विजयामुळे....

Rohit-Sharma-And-Shardul-Thakur

अर्रर्र! शार्दुलची ‘ती’ चूक अन् विंडीजला फायदा, कर्णधार रोहितने लाईव्ह सामन्यातच केला बाजार, Video Viral

जुलै 28, 2023

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील कमी धावसंख्येचा पहिला वनडे सामना भारताच्या नावावर ठरला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना वादळी फलंदाजी करण्याची संधीच दिली....

Kuldeep-Yadav-And-Ravindra-Jadeja

पहिल्याच वनडेत जडेजा-कुलदीप जोडीने घडवला इतिहास, बनली ‘असा’ पराक्रम करणारी पहिली भारतीय स्पिन जोडी

जुलै 28, 2023

वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी मैदान मारले. एकेकाळी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत दारुण पराभवाचा सामना करावा लागला.....

पहिल्या वनडेत टीम इंडियाचा शानदार विजय! कुलदीप-जड्डूनंतर ईशान चमकला

जुलै 27, 2023

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पहिला वनडे सामना गुरुवारी (27 जुलै) बार्बाडोस येथे खेळला गेला. अनुभवी भारतीय संघाने या सामन्यात यजमान वेस्ट इंडीज संघावर 5....

कुलदीप-जडेजाच्या फिरकी पुढे वेस्ट इंडीजचे लोटांगण, टीम इंडियासमोर विजयासाठी 115 धावांचे आव्हान

जुलै 27, 2023

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पहिला वनडे सामना गुरुवारी (27 जुलै) बार्बाडोस येथे सुरू झाला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा....

Anil Kumble Team India (Rohit)

‘या’ खेळाडूला शक्य तिथे संधी द्याच! अनिल कुंबळेंचा भारतीय संघाला मोलाचा सल्ला

जुलै 15, 2023

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला. रविचंद्रन अश्विन याचे विजयासाठीचे योगदान महत्वाचे राहिले. अश्विनने पहिल्या डावात 5, तर....

Kuldeep-Yadav

‘बिचारा कुलदीप’, बागेश्वर बाबासोबत फिरकीपटूचा फोटो व्हायरल होताच चाहत्याची लक्षवेधी कमेंट

जुलै 7, 2023

भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यामागील कारण म्हणजे, त्याने घेतलेली बाबा बागेश्वर धामची भेट. कुलदीपचा यादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर....

Ravindra-Jadeja

हेडची विकेट काढताच जड्डूने कसोटीत रचला इतिहास! ‘असा’ विक्रम रचणारा बनला पहिलाच भारतीय

जून 10, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना रोमांचक पद्धतीने सुरू आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने या सामन्यातील तिसऱ्या दिवशी इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या....

David-Warner-And-Ishant-Sharma

सलग दुसऱ्या विजयानंतर वॉर्नरची ईशांत शर्माबद्दल मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्याने खूपच…’

एप्रिल 25, 2023

आयपीएल 2023 स्पर्धेच्या 34व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स संघात आमना-सामना झाला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने 7....

सनरायझर्सच्या फलंदाजांची हाराकिरी! 145 धावांचा बचाव करताना दिल्लीचा सलग दुसरा विजय

एप्रिल 24, 2023

आयपीएल 2023 मध्ये सोमवारी (24 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स हे संघ समोरासमोर आले. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने....

अखेर उघडले दिल्लीच्या विजयाचे खाते! संघर्षपूर्ण सामन्यात केकेआरचा निसटता पराभव

एप्रिल 21, 2023

आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (20 एप्रिल) दोन सामने खेळले गेले. दिवसातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा खेळवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे‌ अपेक्षा....

केकेआरविरूद्ध बदलाच घेतोय कुलदीप! मागील तीन सामन्यांत नाईट रायडर्सना करून सोडलेय सळो की पळो

एप्रिल 20, 2023

आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (20 एप्रिल) दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा खेळायला. पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात दिल्लीने प्रथम....

Kuldeep-Yadav-And-Ricky-Ponting

‘तू मला सॉरी बोलायची गरज नाही’, कुलदीपला असे का म्हणाला हेड कोच पाँटिंग? जाणून घ्याच

एप्रिल 17, 2023

जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेवर आहे. या स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येक संघाने किमान चार ते पाच सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये 10 पैकी....

Marcus-Stoinis-And-Virat-Kohli

आधी टक्कर आणि नंतर…! तिसऱ्या वनडेत विराट अन् स्टॉयनिस एकमेकांना भिडले, पाहा व्हिडिओ

मार्च 24, 2023

भारतीय संघाने मागील 4 वर्षांपासून मायदेशात वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघावर वर्चस्व गाजवले आहे. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला....

Australia

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा रोखला भारताचा विजयरथ! सलग 26 मालिकांनंतर टीम इंडिया मायदेशात ढेर

मार्च 23, 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने 21 धावांनी पराभव स्वीकारला. मालिकेतील हा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियान जिंकत 1-2 अशा अंतराने मालिका नावावर केली असतील. ऑस्ट्रेलियासाठी ऍडम झंपा....

Previous Next