केएल राहुल
IND vs ENG: केएल राहुलने कारकिर्दीत पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम, इंग्लंड दौरा ठरला खूप खास!
KL Rahul Records: इंग्लंड दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा झाली होती, तेव्हा केएल राहुल आणि रवींद्र जडेजा हे फक्त दोनच असे खेळाडू होते, ज्यांना तेथील....
IND vs ENG: पाचव्या कसोटीसाठी भारताची रणनीती ठरली, 3 पैकी 2 विकेटकीपर उतरतील मैदानात!
भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. जर त्यांनी पाचवी कसोटी सामना जिंकला तर त्यांच्याकडे कसोटी मालिका बरोबरीत आणण्याची सुवर्णसंधी आहे. दोन्ही....
IND vs ENG: ओव्हल मैदानावर भारतीयांची चमकदार कामगिरी; जाणून घ्या टॉप 5 फलंदाज
भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची तेंडुलकर-अँडरसन मालिका खेळली जात आहे. पाचवा आणि शेवटचा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल ग्राउंडवर खेळला जाईल, ज्याला द ओव्हल ग्राउंड....
IND vs ENG: केएल राहुलकडे इतिहास रचण्याची संधी! ‘या’ दिग्गज क्रिकेटरचा ‘हा’ रेकाॅर्ड धोक्यात
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यावर खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत केएल राहुल शानदार प्रदर्शन करत आहे. शुबमन गिलनंतर तो या मालिकेत सर्वाधिक धावा....
46 वर्षांची प्रतीक्षा संपणार? गावस्करांचे विक्रम मोडण्याच्या तयारीत केएल राहुल
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना गुरुवारपासून लंडनमधील ओव्हल येथे खेळला जाणार आहे. भारत मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. भारताचा सलामीवीर केएल राहुल सध्याच्या मालिकेत....
केएल राहुलसमोर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी, आता फक्त इतकंच अंतर बाकी
इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत केएल राहुल चांगली कामगिरी करत आहे. ज्यात तो खूप धावा करत आहे. चौथ्या कसोटी सामन्यातही त्याने 90 धावांची लढाऊ खेळी केली....
सुनील गावस्करांचा 46 वर्ष जुना विक्रम धोक्यात, केएल राहुल इतिहास रचण्यापासून फक्त इतक्या धावांनी दूर!
मँचेस्टर कसोटीत कर्णधार शुबमन गिलसह भारताचा ट्रबलशूटर बनलेला केएल राहुल इतिहास रचण्याच्या जवळ आहे. त्याच्या निशाण्यावर सुनील गावस्करचा 46 वर्षांचा जुना विक्रम आहे. हा विक्रम....
गिल-राहुल जोडीचा नवा इतिहास; 21व्या शतकात भारतासाठी असं करणारे पहिले फलंदाज
केएल राहुल आणि शुबमन गिल यांच्या जोडीने मँचेस्टरमधील चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा सन्मान वाचवलाच, तर पाचव्या दिवशी इंग्लंडला मैदानात उतरण्यास भाग पाडले. चौथ्या....
IND vs ENG: केएल राहुलने रोहित शर्माला मागे टाकले, इंग्लंडमध्ये केला हा पराक्रम!!
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने दुसऱ्या डावात....
IND vs ENG: केएल राहुलचा इंग्लंडमध्ये नवा पराक्रम! तेंडुलकर-विराटच्या खास यादीत नोंदवले नाव
KL Rahul Record: मँचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात टाॅस गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली....
इंग्लंडमध्ये केएल राहुलच्या यशाचं गुपित उघड! माजी प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत उत्कृष्ट खेळ दाखवला आहे. यामध्ये सलामीवीर केएल राहुलचाही समावेश आहे. केएल राहुलने सध्याच्या कसोटी मालिकेत तीन सामन्यांमध्ये दोन शतके आणि....
सचिन-द्रविडांच्या पावलावर पाऊल, इंग्लंडमध्ये केएल राहुल इतिहास घडवणार!!
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 जुलैपासून खेळला जाणार आहे. इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा स्टार....
लॉर्ड्समधील पराभव विसरता येत नाही; केएल राहुलची भावूक पोस्ट चर्चेत
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडकडून भारतीय संघाला 22 धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. भारताकडे तिसरा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती पण इंग्लंडने दिलेले 193 धावांचे लक्ष्य संघ....
केएल राहुल नाही… शुबमन गिलच्या मते ‘हा’ विकेट ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट!
भारतीय कर्णधार शुबमन गिलने म्हटले आहे की लॉर्ड्स कसोटीचा टर्निंग पॉइंट दुसऱ्या डावात केएल राहुलची विकेट नव्हती तर पहिल्या डावात रिषभ पंतचा रनआउट होता. तिसऱ्या....
रिषभ पंतच्या रनआउटमागे राहुलचा हात? म्हणाला, शतकासाठी घेतली धाव…
‘क्रिकेटचा मक्का’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतक ठोकणं ही प्रत्येक फलंदाजाची महत्वाकांक्षा असते. कारण, लॉर्ड्सवर शतक करणाऱ्या खेळाडूचं नाव ऑनर्स बोर्डवर लिहलं जातं.....











