कोरोना व्हायरस

Paris Olympic 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोरोना व्हायरसची एंट्री, पदक जिंकल्यानंतर खेळाडू आढळला कोविड पॉझिटिव्ह

जुलै 30, 2024

पॅरिस ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी (29 जुलै) एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ऑलिम्पिकमध्ये कोविड-19 व्हायरसचा शिरकावा झाला आहे. सोमवारी, ब्रिटीश जलतरणपटू ॲडम पीटी याला कोविड....

Marnus Labuschagne, Alex Carey and Andrew McDonald

AUS vs WI । ऑस्ट्रेलिया संघावर कोरोना व्हायरसचा अटॅक! मुख्य प्रशिक्षकासह महत्वाच्या खेळाडूला लागण

जानेवारी 24, 2024

वेस्ट इंडीज संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभय संघांतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी (25 जानेवारी) सुरू होईल. ब्रिसबेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या....

अन् ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्नने बड्डे बॉय सचिनचा घेतला ऑटोग्राफ

एप्रिल 24, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक ठोकणारा भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज (24 एप्रिल) 50 वा वाढदिवस आहे. 24 वर्षांपूर्वी सचिनने (Sachin Tendulkar) आपला 25वा वाढदिवस....

MS-Dhoni-And-Virat-Kohli

आयपीएल 2023 वर कोरोनाचे सावट! महामारीच्या कचाट्यात अडकला भारतीय दिग्गज

एप्रिल 4, 2023

सध्या सर्वत्र आयपीएलचे वारे पाहत आहेत. यामध्ये क्रिकेटपटूंव्यतिरिक्त समालोचक आकाश चोप्रा देखील चर्चेचा विषय ठकर आहे. आकाश चोप्रा लाईव्ह सामन्यादरम्यान आपल्या अप्रतिम समालोचनासाठी ओळखला जातो.....

Austrlia-Cricket-Team

यजमान ऑस्ट्रेलियावर आलंय ‘हे’ संकट, आधीच दोन खेळाडू संघातून बाहेर असल्याने प्रशिक्षकही चिंतेत

ऑक्टोबर 29, 2022

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचे यजमानपद ऑस्ट्रेलिया संघ करत आहे. मात्र, या स्पर्धेला सुरुवात होण्याच्या आधीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या चिंता वाढल्या होत्या. या चिंता अजूनही कायम आहेत. या....

Ind-vs-Aus

मोठी बातमी! कोरोना झाला, तरी टेन्शन नाही; टी20 विश्वचषकात बिनधास्त खेळू शकतात खेळाडू

ऑक्टोबर 16, 2022

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022मधून मोठी बातमी समोर येत आहे. ही बामती कोरोनाशी संबंधित आहे. ज्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे, त्या खेळाडूंनाही या....

IPL

आनंदाची बातमी! तब्बल ४ वर्षांनंतर यंदाच्या हंगामात बीसीसीआय करणार ‘या’ गोष्टीचे आयोजन

एप्रिल 16, 2022

कोरोना व्हायरसमुळे मागील दोन- अडीच वर्षांमध्ये क्रीडा विश्वाला चांगलाच फटका बसला होता. जगभरातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठी असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगसारख्या टी२० लीगवरही याचा परिणाम....

Wanindu-Hasaranga

मोठी बातमी! आयपीएल २०२२ मधील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू भारताविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर

फेब्रुवारी 23, 2022

भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना....

U19 Team India

भारताला धक्का! १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यातून कर्णधारासह ‘हे’ ५ खेळाडू बाहेर

जानेवारी 22, 2022

वेस्ट इंडिजमध्ये सध्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा सुरु असून शनिवारी (२२ जानेवारी) ब गटातील शेवटच्या सामन्यात भारताला युगांडाचा सामना करायचा आहे. पण या सामन्यात भारतीय....

Haris-Rauf-Celebration

पाकिस्तानी गोलंदाजाने क्रिकेटमध्ये आणले ‘कोरोना सेफ सेलिब्रेशन’, सोशल मीडियावर रंगलीय जोरदार चर्चा

जानेवारी 11, 2022

गेल्या २ वर्षांपासून कोरोना व्हायरस (Corona Virus) या जागतिक महामारीने जगभरात थैमान घातले आहे. यामुळे जगातील नियम व कायदे बदलले आहेत. अगदी क्रिकेट क्षेत्रही यापासून....

ipl-corona

कोरोनामुळे ‘मेगा लिलाव’ ढकलला जाणार पुढे! बीसीसीआय ऑक्शनची तारिख आणि ठिकाण शकते बदलू

जानेवारी 6, 2022

भारतात कोरोना व्हायरस (Covid-19)ने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. तिसरी लाट म्हणून याकडे पाहिले जात आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटशी संबंधित अनेक कामांना ब्रेक लागला आहे. मंगळवारीच....

सौराष्ट्रने गमावला माजी रणजीपटू, डीएसपी म्हणून होते कार्यरत

जानेवारी 4, 2022

गेल्या २ वर्षात कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांना कोरोनामुळे जीवही गमवावा लागला आहे. यात काही खेळाडूंचाही समावेश आहे. आता नुकतेच असे समोर आले....

West Bengal Team

रणजी ट्रॉफीवर टांगती तलवार! स्पर्धेच्या १० दिवस आधी या संघाच्या ७ जणांना कोरोनाची लागण

जानेवारी 4, 2022

ऑस्ट्रेलियानंतर आता भारतीय क्रिकेटमध्येही कोरोनाने प्रवेश केला आहे. १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये बंगाल संघाचे ६ खेळाडू आणि एका सहाय्यक प्रशिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे....

मोठी बातमी! टोकियो ऑलिंपिकमध्ये जागतिक महामारीचा हाहाकार, सापडली कोरोनाची १६ नवी प्रकरणे

जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२०मधून मोठी बातमी समोर येत आहे. टोकियो ऑलिंपिकमधील कोरोना प्रकरणांचा आकडा १४८ वर पोहोचला असून सोमवारी (२६ जुलै) आयोजकांनी कोरोनाच्या १६ नवीन प्रकरणांची....

‘या’ दिवशी रंगणार ऑस्ट्रेलिया अन् वेस्ट इंडिजमधील दुसरी वनडे लढत, कोरोनामुळे नाणेफेकीनंतर झाला होता सामना रद्द

जुलै 24, 2021

क्रिकेटविश्वातील बलाढ्य संघ असलेल्या वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील गुरुवारी (२२ जुलै) होणारा दुसरा वनडे सामना आता....

Next