क्रिकेटच्या बातम्या मराठीत

virat-kohli-captain

‘या’ कारणांनी विराटला सोडावे लागले वनडे संघाचे नेतृत्व; ‘ते’ स्वप्न राहणार अपूर्ण

डिसेंबर 9, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता शुक्रवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला वनडे संघाच्या....

पराभवानंतरही किवी कर्णधाराने गायले भारतीय संघाचे गुणगान, विलियमसन म्हणाला, ‘बलाढ्य संघाविरुद्ध खेळणे…’

डिसेंबर 8, 2021

नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला....

Sajid-Khan

डिट्टो ‘गब्बर’सारखे सेलिब्रेशन करतो पाकिस्तानचा ‘हा’ बॉलर, १२ विकेट्स चटकावत आणलेय बांगलादेशला नाकी नऊ

डिसेंबर 8, 2021

पाकिस्तान संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका झाली. या मालिकेत पाकिस्तान संघाने सध्या २-० ने विजय मिळवला आहे. दरम्यान,....

Australia

ऍशेस: कमिन्सचा पंजा अन् इंग्लंड ऑलआऊट; पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

डिसेंबर 8, 2021

क्रिकेट चाहते गेल्या काही महिन्यांपासून ऍशेस मालिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. या मालिकेला बुधवार पासून (८ डिसेंबर) सुरुवात झाली आहे. हा सामना ब्रिस्बेनच्या....

Spiderman-BBL

बाबो! स्पायडरमॅन अन् तोही थेट मैदानात, पाहा लाईव्ह सामन्यादरम्यानचा ‘तो’ भन्नाट व्हिडिओ

डिसेंबर 8, 2021

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात काही ना....

Ravindra-Jadeja-and-Team-India

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला बसणार मोठा धक्का? ‘हे’ ४ खेळाडू दुखापतीमुळे होऊ शकतात बाहेर

डिसेंबर 8, 2021

नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने १-० विजय मिळवत मालिका खिशात घातली होती. आता....

MS-Dhoni-Dwyane-Bravo

ड्वेन ब्रावो म्हणतोय, “भारताने मला एक ब्रँड बनवले, हा देश माझ्या हृदयाच्या खूप जवळ”

डिसेंबर 8, 2021

वेस्ट इंडिज संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो हा गेल्या कित्येक वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतोय. नुकताच त्याने आंतरराष्ट्रीय....

Ben-Stokes

“संपूर्ण आठवडा तुम्ही माझ्यासोबत असाल”, ऍशेस मालिकेपूर्वी स्टोक्स वडिलांच्या आठवणीत भावुक

डिसेंबर 8, 2021

गेल्या कित्येक दिवसांपासून ऍशेस मालिकेची आतुरतेने वाट पाहिली जात होती. या मालिकेला बुधवारपासून (८ डिसेंबर) प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना गाबाच्या मैदानावर सुरू....

Pat-Cummins

कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात कमिन्सची ऐतिहासिक कामगिरी; ५९ वर्षांनतर केलाय ‘असा’ कारनामा

डिसेंबर 8, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (australia vs england) या दोन्ही संघांमध्ये ऐतिहासिक ऍशेस मालिकेला (ahses test series) प्रारंभ झाला आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठा....

Mohammed-Siraj

मन जिंकलस भावा! ‘आरसीबी’चा जयघोष करणाऱ्या चाहत्यांना सिराजचा इशारा ‘इंडियाला चीअर करा’- Video

डिसेंबर 8, 2021

भारतीय संघाने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड संघाला १-० ने धूळ चारत मालिका आपल्या नावावर केली होती. या मालिकेत भारतीय युवा खेळाडूंनी जोरदार कामगिरी केली....

Virat Kohli and Anushka Sharma with daughter Vamika

भारीच ना!! वामिकाचा वाढदिवस होणार खास; विराट लाडक्या लेकीला देणार खास भेट

डिसेंबर 8, 2021

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये वनडे आणि कसोटी मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही मालिका १७ डिसेंबर पासून सुरू....

Team-India

भारतच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सामन्यांना सुरुवात

डिसेंबर 8, 2021

नुकताच भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत १-०....

Team-India

न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सज्ज, ‘या’ ३ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

डिसेंबर 8, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० आणि कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या दरम्यान टी२० मालिकेत भारतीय संघाने ३-० ने तस्त कसोटी मालिकेत न्यूझीलंड....

Kane-Williamson

न्यूझीलंडला धक्का! केन विलियम्सन ‘इतक्या’ दिवस राहणार क्रिकेटपासून दूर

डिसेंबर 8, 2021

नुकताच भारत विरुद्ध न्युझीलंड या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता.....

Dhoni-yuvraj

बडे दिनो बाद! युवी-माहीचे नवे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल

डिसेंबर 7, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (ms dhoni) आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने (yuvraj singh) भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. ही जोडी जेव्हा....

Previous Next