न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान

चाहता नंबर १..! विलियम्सनचा ऑटोग्राफ घेण्यासाठी ‘त्याने’ अर्ध्यातच थांबवली पत्रकार परिषदेत, पाहा व्हिडिओ

जानेवारी 6, 2021

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने त्याच्या कसोटी क्रिकेटमधील चमकदार कामगिरीने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान तर पटकावलेच; सोबतच त्याने क्रिकेट रसिकांच्या मनातही घर केले आहे.....

किवींकडून पाकिस्तान चारीमुंड्या चीत; झेलावा लागला २० वर्षातील दुसरा सर्वात मोठा पराभव

जानेवारी 6, 2021

न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघांमधील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ख्राइस्टचर्च येथे नुकताच संपन्न झाला. या सामन्यात अपेक्षेप्रमाणेच न्‍यूझीलंड संघाने उत्तम कामगिरी करत पाकिस्तानचा तब्बल....

जेमिसनच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाजाचे लोटांगण, ११ विकेट्स घेत केली दिग्गजाची बरोबरी

जानेवारी 6, 2021

ख्राइस्टचर्चच्या हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर बुधावारी (०६ जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने एक डाव आणि १७६....

‘त्याला कोणती शाळाही प्रशिक्षक म्हणून घेईल, असं मला वाटत नाही’

जानेवारी 6, 2021

सध्या पाकिस्तानचा न्यूझीलंड दौर्‍यावर आहे. त्याठिकाणी न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या दोन्ही सामन्यांत पाकिस्तान संघाला न्यूझीलंड संघाकडून लाजिरवाण्या पराभवाला....

“पाकिस्तानचा संघ शाळकरी दर्जाचा”, माजी वेगवान गोलंदाजाची जहरी टीका

जानेवारी 5, 2021

न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघांमध्ये 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पार पडत आहे. अपेक्षेप्रमाणेच न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. तसेच दुसर्‍या सामन्यात देखील....

व्हिडिओ : जेमिसनने चाहत्याच्या टक्कलवर दिला ऑटोग्राफ, मग काय चाहत्याने पूर्ण लूकच बदलला

जानेवारी 5, 2021

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात ३ जानेवारीपासून दुसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या रोमांचक लढतीच्या तिसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात ३६२ धावांची आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात....

नादच खुळा! पाकिस्तानविरुद्ध विलियम्सनचं कसोटी कारकिर्दीतील चौथे द्विशतक, १४ दिग्गजांना टाकले मागे

जानेवारी 5, 2021

ख्राइस्टचर्चच्या हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर रविवारपासून (३ जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना....

चालू कसोटी सामन्याच्या शेजारी चिमुकल्यांनी मांडला क्रिकेटचा डाव, फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

जानेवारी 5, 2021

ख्राइस्टचर्च येथील हॅगले ओव्हल ग्राउंडवर रविवारपासून (३ जानेवारी) न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघामध्ये दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना चालू आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही न्यूझीलंड पाकिस्तानवर....

केन विलियम्सनची झुंजार दीडशतकी खेळी, ‘या’ मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

जानेवारी 5, 2021

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात ख्राइस्टचर्च येथे रविवारपासून (३ जानेवारी) दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण निवडले....

NZ vs PAK 2nd Test: विलियम्सन-निकोल्सची अभेद्य भागीदारी, दुसर्‍या दिवसअखेर न्यूझीलंड मजबूत स्थितीत

जानेवारी 4, 2021

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला ३ जानेवारीपासून ख्राईस्टचर्च येथील हेगले ओव्हल मैदानावर सुरुवात झाली. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सनच्या शतकाच्या....

“पाकिस्तानच्या बेकार फलंदाजीला कंटाळून तसं केलं”, पंचाच्या ‘त्या’ कृत्याला पाहून चाहत्याची मजेशीर प्रतिक्रिया

जानेवारी 4, 2021

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात ख्राइस्टचर्च येथे रविवारपासून (३ जानेवारी) दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण निवडले....

केन विलियम्सनचा पुन्हा शतकी धमाका! ‘हा’ विक्रम करत विराटलाही टाकलंय मागे

जानेवारी 4, 2021

ख्राइस्टचर्च। हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर रविवारपासून(३ जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानचा पहिला डाव २९७....

‘या’ दोन पाकिस्तानी क्रिकेटर्सचे मजेदार संभाषण झाले स्टंप माईकमध्ये कैद, पहा व्हिडिओ

जानेवारी 3, 2021

ख्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात सध्या २ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर रविवारपासून(३ जानेवारी) सुरुवात झाली आहे. या....

व्वा रे भावा! केवळ ६ कसोटीत तिसऱ्यांदा घेतल्या डावात ५ विकेट्स

जानेवारी 3, 2021

ख्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारपासून(३ जानेवारी) २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडने प्रथम....

“पाकिस्तानचे खेळाडू वाटतात १७-१८ वर्षाचे पण वास्तवात असतात २७-२८ वर्षांचे” पाकिस्तानी खेळाडूचाच दावा

जानेवारी 2, 2021

पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्या ठिकाणी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पार पडला आहे. यामध्ये....