पाकिस्तान क्रिकेट संघ
गोळ्या झाडल्या, दगडं उचलले!…पाकिस्तानचा संघ क्रिकेट खेळण्याची तयारी करतोय की युद्धाची? पाहा VIDEO
टी 20 विश्वचषक 2024 जवळ येत आहे. त्याआधी पाकिस्तानच्या संघाला न्यूझीलंडसोबत 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळायची आहे. यासाठी सध्या पाकिस्तानची टीम अबोटाबादमध्ये फिटनेस ट्रेनिंग....
मोठी बातमी: पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ, मिकी आर्थरसह दोन सपोर्ट स्टाफचा तडकाफडकी राजीनामा
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा खराब फॉर्म कायम आहे. 2023 च्या विश्वचषकातील सरासरी कामगिरी, ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव आणि आता टी-20 फॉरमॅटमध्ये....
पाकिस्तानला मिळालं नवं नेतृत्व! न्यूझीलंड दौऱ्यात ‘या’ खेळाडूच्या हातात संघाची धुरा
न्यूझीलंड सोबतच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी पाकिस्तान संघाने नव्या उपकर्णधाराची निवड केली आहे. त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान आता संघाच्या उपकर्णदाराची जबाबदारी सांभाळेल. वेगवान गोलंदाज....
Ball Tampering: भारताच्या दिग्गज गोलंदाजाची कबूली! पुर्वी सगळेच बॅाल कुरतडायचे, ‘पण पाकिस्तानी…’
भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज आणि स्विंगसाठी प्रसिद्ध असलेला प्रवीण कुमार याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, पाकिस्तानी गोलंदाज रिव्हर्स....
‘भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानपेक्षा खूप पुढे,’ पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे विधान
माजी कर्णधार सलमान बट याने कसोटी क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तुलनेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा खूप पुढे असल्याचे त्यानी....
दुखापतीमुळे वेदनेने विव्हळत होता पाकिस्तानी स्टार खेळाडू, स्ट्रेचर नसल्यामुळे आली पाठीवर नेण्याची वेळ- Video
Shadab Khan Stretcher: खेळ कुठलाही असो, त्या खेळात खेळाडूंसाठी वैद्यकीय सुविधा असणे खूपच गरजेचे असते. काही वेळा या सुविधा नसल्यामुळे त्या-त्या क्रिकेट बोर्डाचं जगभरात हसू....
BREAKING: पाकिस्तानी अष्टपैलूची तडकाफडकी निवृत्ती, वर्ल्डकपदरम्यान ठरलेला चर्चेचा केंद्रबिंदू , 34 व्या वर्षी घेतला निर्णय
पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात सातत्याने अनेक मोठ्या घटना घडताना दिसत आहेत. विश्वचषकात संघाची कामगिरी खराब झाल्यानंतर निवड समिती बरखास्त करण्यात आली होती. तसेच कर्णधार बाबर आझमने....
पाकिस्तान संघाच्या गोलंदाजी विभागाची ताकद वाढणार! 2 माजी दिग्गजांवर सोपवली मोठी जबाबदारी, वाचा कोण आहेत ते
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील पाकिस्तान संघाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला होता. पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला होता. संघाच्या खराब प्रदर्शनानंतर पाकिस्तान....
“पाकिस्तानमध्ये आमच्यावर अंडी-टोमॅटो फेकलेले”, विश्वविजेत्या खेळाडूचा धक्कादायक खुलासा
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. या विश्वचषकात त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. त्यानंतर पाकिस्तान संघावर टीका होत....
‘शाहीन-हॅरिस चांगली बॉलिंग करत नाहीयेत अन् लोक मलाच शिव्या देतायेत’, माजी क्रिकेटरचे धक्कादायक विधान
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न पोहोचू शकणाऱ्या 6 संघाच्या यादीत पाकिस्तान क्रिकेट संघाचाही समावेश आहे. पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचू न शकण्यामागील कारण....
मायदेशी परतताच पाकिस्तान संघाला जोरदार धक्का! वर्ल्डकपमधील सुमार कामगिरीनंतर आला पहिला राजीनामा
पाकिस्तान क्रिकेट संघाचा विश्वचषक 2023 स्पर्धेतील प्रवास खूपच खराब राहिला. त्यांना उपांत्य फेरीत जागा मिळवता न आल्याने ते स्पर्धेबाहेर फेकले गेले. बाबर आझम याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने स्पर्धेतील अखेरचा साखळी....
BREAKING: इंझमामने स्वीकारली पाकिस्तानच्या गचाळ कामगिरीची जबाबदारी, तडकाफडकी दिला राजीनामा
वनडे विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान संघाने अत्यंत खराब कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून शानदार सुरुवात केल्यानंतर त्यांना सलग चार सामन्यात....
‘शाहिद आफ्रिदीने माझ्यावर इस्लाम धर्म…’, माजी पाकिस्तानी खेळाडूचा धक्कादायक आरोप
पाकिस्तान क्रिकेट संघ विश्वचषक 2023 मध्ये खराब फॉर्मशी झुंजत आहे. गेल्या तीन सामन्यांत संघाला सलग पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विश्वचषकादरम्यान माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश....



















