प्रज्ञान ओझा

ajinkya-pujara

‘रहाणे-पुजाराऐवजी युवा खेळाडूंना संधी द्या’

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा फॉर्म हा संघासाठी आणि त्याच्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. खराब फॉर्ममुळे त्याच्यावर खूप टीका होतेय. विराट कोहलीच्या पुनरागमनानंतर ...

श्रेयस अय्यरपूर्वी कानपूरमध्ये कसोटी पदार्पण करणारे ५ भारतीय खेळाडू, एकाने शतकही झळकावलंय

भारतीय क्रिकेट संघाच्या आणखी एका युवा खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि युवा फलंदाज श्रेयस ...

पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय टी२०त नाद कामगिरी करत ‘हे’ भारतीय गोलंदाजा बनले ‘मॅन ऑफ द मॅच’

कोणत्याही क्रिकेटपटूचे मोठे स्वप्न असते की त्याने एक ना एक दिवस आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघाची जर्सी घालावी. क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूचे ...

आमचा नाद करायचा न्हाय! आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकणारे गोलंदाज; ‘या’ भारतीयाने पटकावल्यात दोनदा

जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी२० लीग इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) दुसरा टप्पा युएईत पार पडला. यातील अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) झाला. यामध्ये ...

‘हे’ २ धाकड अष्टपैलू एकत्र खेळले तर भारत नक्कीच कसोटी चॅम्पियनशीप जिंकेल; माजी खेळाडूचे भाष्य

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अवघ्या एका महिन्यावर आहे. २०१९ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ने २२ जून ...

प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…’

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा जागतिक क्रिकेटमध्ये एक दिग्गज यष्टीरक्षकाबरोबरच महान कर्णधार म्हणून ओळखला जातो. आत्तापर्यंत कर्णधार म्हणून धोनीने जवळपास सर्वच मोठ्या स्पर्धा ...

“रोहित, विराट पोस्टपेड तर संजू प्रीपेड सिम कार्ड,” खास उदाहरणासह दिग्गजाचा सॅमसनला मोलाचा उपदेश

गुरुवारी (१५ एप्रिल) रोजी पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवला आहे. मागील सामन्यात ...

“तो सूर्यकुमार यादवचा प्रो व्हर्जन आहे, त्याला सलामीला संधी मिळावी”

गतवर्षी कोरोना असल्यामुळे आयपीएल २०२० स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते. या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला साजेशी ...

सीएसके पुजाराला पहिल्या काही सामन्यांसाठी अंतिम ११ जणांमध्ये स्थान देणार नाही, ‘या’ दिग्गजाचा दावा

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ९ एप्रिल पासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. सर्वच संघ विजेतेपद मिळवण्यासाठी कसून सराव ...

पर्पल कॅप जिंकणारे चार भारतीय माहित आहेत का? एक नाव चकित करणारे

जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित टी२० स्पर्धा म्हणजे आयपीएल. गेल्या अनेक वर्षांत आयपीएलने यशाचे शिखर गाठले आहे. आतापर्यंत आयपीएलचे १३ यशस्वी हंगाम पार पाडले. ...

“विचार करतोय की, अहमदाबादच्या पीच क्युरेटरला सिडनीमध्ये बोलवावं” ऑस्ट्रेलियन दिग्गजाची मजेशीर प्रतिक्रिया

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ च्या फरकाने पुढे आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने विजय मिळवला ...

‘आमच्या अंतर्गत प्रश्नात लुडबुड नको’, शेतकरी आंदोलनात नाक खुपसणाऱ्या रिहानाला भारतीय क्रिकेटपटूने फटकारले

भारताच्या राजधानीत गेले २ महिने शेतकरी अंदोलन सुरु आहे. या अंदोलनाला आता हिंसक वळणही मिळाले आहे. त्यामुळे या अंदोलनाबाबत अनेक सेलिब्रेटींनीही आपली मते मांडली ...

“ऑस्ट्रेलियन संघाला पराभव सहन होत नाही”, बायोबबल विवादावर प्रज्ञान ओझाची प्रतिक्रिया

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान 4 सामन्याची कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या दोन सामन्यानंतर दोन्ही संघ मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. मालिकेतील तिसरा व अत्यंत ...

‘तो’ क्रिकेटपटू भारतीय गोलंदाजांचा कर्णधार, माजी दिग्गज क्रिकेटपटूचा खुलासा

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकला ...

“एनसीएची इच्छा होती की रोहितने त्याचे वजन थोडे कमी करावे”, पाहा कोणी केलंय हे भाष्य

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघात सामील झाला आहे. रोहित ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर मागील १४ दिवस सिडनी येथे क्वारंटाईनमध्ये होता. ...