बाबर आजम
दोन वर्षांनंतर आझमचे कसोटी शतक! आर अश्विनलाही रोमांचक समाप्तीची अपेक्षा
मंगळवारी (१५ मार्च) पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याने दोन वर्षांनंतर कसोटी शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना कराचीमध्ये खेळला जात आहे, ज्यामध्ये पाकिस्तान....
वनडे क्रमवारी: टॉप-३ मध्ये विराटच्या जवळ पोहोचला रोहित, पण आझमची दशहत अजूनही कायम
आयसीसीने बुधवारी (९ फेब्रुवारी) जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) सुधारणा केल्याचे दिसत आहे. रोहित आणि विराट कोहली (virat kohli)....
ICC टी२० ‘टीम ऑफ दी ईयर’ जाहीर! यादी पाहून टीम इंडियाचे चाहते खवळले; एक पण भारतीय कसा नाही?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) (Icc) दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. तसेच प्रत्येक स्वरूपाची प्लेइंग ईलेव्हेन देखील जाहीर करण्यात येत असते.....
Year Ending 2021 | यावर्षीचे टॉप-१० टी२० फलंदाज, यादीत पाकिस्तानींचा बोलबाला; तर एकही नाही भारतीय
२०२१ च्या संपूर्ण वर्षात क्रिकेटविश्वात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. यावर्षी टी-२० विश्वचषक देखील खेळला गेला. टी-२० विश्वचषकात आणि एकंदरीत या संपूर्ण वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये....
कोण असेल वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू? ‘या’ चार खेळाडूंमध्ये स्पर्धा, पण भारतीयाचा समावेश नाही
यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठे स्पर्धा पाहायला मिळाल्या. याच वर्षी आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. तसेच यावर्षी....
अश्विन म्हणतोय, “तो माझा आवडता पाकिस्तानी क्रिकेटपटू”
भारतीय संघाचा (team india) दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin) सध्या भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. भारतीय संघाला २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला....
टी२० वर्ल्डकपमधील पराभवानंतर पाकिस्तानची नवीन सुरुवात, खेळाडूंच्या फोटोशूटचा व्हिडिओ व्हायरल
नुकताच यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा समारोप झाला. या स्पर्धेत बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने जबदरस्त कामगिरी केली होती. साखळी फेरीतील....
टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा कुटणारा फलंदाजच ठरतोय संघांसाठी बॅडलक! जाणून घ्या, कसं ते?
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. रविवारी (१४ नोव्हेंबर) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया....
ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवणाऱ्या वॉर्नरला मालिकावीर निवडल्याने भडकला अख्तर; म्हणाला, ‘आझम खरा…’
यूएई आणि ओमानमध्ये झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने....
आयसीसीने निवडले टी२० विश्वचषकातील सर्वोत्तम ११ क्रिकेटर, आझमकडे नेतृत्व; तर एकाही भारतीयाला नाही जागा
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा अखेर संपन्न झाली आहे. ४५ सामने झाल्यानंतर क्रिकेटविश्वाला नवा विश्वविजेता संघ मिळाला आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे....
पाकिस्तान संघाला ८ वर्षाच्या चिमुकल्याने पत्र लिहून मागितले ऑटोग्राफ, बाबर आझमने दिले ‘असे’ उत्तर
पाकिस्तान संघ टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पराभूत झाला आणि स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कर्णधार बाबर आजमने संपूर्ण टी२० विश्वचषकादरम्यान जबरदस्त प्रदर्शन केले आणि चाहत्यांची मने....
‘कोणीही एकमेकांना दोष देणार नाही’, सेमीफायनल हरल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये बाबर आझमच्या सहकाऱ्यांना सुचना
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत गुरुवारी (११ नोव्हेंबर) पार पडलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पाच विकेट्स राखून पराभव केला. टी२० विश्वचषकाच्या सुरुवातीपासून अपराजित राहिलेला पाकिस्तान....
ओ लडका आँख मारे! कर्णधार आझमला बाद केल्यानंतर गोलंदाजाने मारला डोळा, पाहा मजेशीर व्हिडिओ
मंगळवारी (२ नोव्हेंबर) अबू धाबीच्या शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर बलाढ्य पाकिस्तान आणि पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळत असलेला नामिबिया संघ आमने सामने होते. पाकिस्तान संघाने....
वैराहून माणुसकी जास्त मोठी! नामिबियाविरुद्ध बाबर आझमने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचं होतयं भरपूर कौतुक
अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर मंगळवारी (२ नोव्हेंबर) रोमांचक सामना पार पडला. आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर-१२ फेरीतील ३१ वा सामना पाकिस्तान विरुद्ध अफगानिस्तान या....
मानलं भावा! आई व्हेंटिलेटरवर असूनही बाबर आझम भारताशी भिडला, अर्धशतकी योगदान देत इतिहास बदलला
यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. पाकिस्तान संघाने आपल्या सुरुवातीच्या ३ सामन्यात विजय मिळवत....



















