भारतीय क्रिकेट
जडेजाच्या २०० धावा पूर्ण न होण्याला जबाबदार कोण? सचिनचा किस्सा आठवत चाहते म्हणाले…
मोहाली (IND vs SL) कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली.....
धावांनंतर बाउंड्रीच्या विक्रमांतही विराट भल्याभल्यांवर सरस, सेहवागसह गेललाही सोडलंय पिछाडीवर
बुधवारी (०९ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे पार पडलेल्या भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli)....
वयाच्या ३६ व्या वर्षी कार्तिकला करायचंय टीम इंडियात पुनरागमन; म्हटला, ‘मी फिनिशरची भूमिका पार पाडेल’
भारतीय संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला (dinesh kartik) भारताच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन करायचे आहे. आणि पुन्हा एकदा संघात पुनरागमन करण्याची त्याची इच्छा आहे. तो....
‘मला भेटलेल्या सर्व क्रिकेटपटूंपैकी धोनी सर्वात हुशार’, भारतात अपमान झालेला ऑस्ट्रेलियन दिग्गज करतोय कौतुक
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत मोठी यशाची शिखरे गाठली आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज त्याचे कौतुक करत असतात. आता भारताचे दोन वर्षे....
Video: ‘पुष्पा’ फिवर! मानेपर्यंत रुळणारे केस मोकळे सोडत राहूल चाहरचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर भन्नाट डान्स
‘पुष्पा’ या सुपरहीट चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावरची रिल्स प्रचंड व्हायरल होत आहेत. या रिल्सवर अनेक दिग्गज कलाकार, खेळाडू नाचताना दिसत आहेत. यातचं सोशल मिडीयावर सतत सक्रिय....
आयपीएल लिलावात ‘या’ दोन परदेशी खेळाडूंवर असेल सर्वांचीच नजर; एक आहे बीबीएलचा सर्वोत्तम खेळाडू
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज बेन मॅकडरमाॅट आणि वेस्ट इंडीजचा अष्टपैलू रोमॅरियो शेफर्ड यांनी मागील काही दिवसांत चमकदार कामगिरी केली आहे. या दोघांना आत्तापर्यंत कधी आयपीएल लिलावात....
“जर रोहित फिट असेल, तर त्याला कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार का बनवले जाऊ शकत नाही?”
दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजिनामा दिला आहे. यानंतर एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे कसोटी संघाचा कर्णधार कोण असणार? यातच भारताचे माजी....
हेड कोच द्रविड यांच्या ‘त्या’ पाऊलानंतर उपस्थित झाले प्रश्न; रोहितसोबत वेगळं वागले, तर विराटसोबत वेगळं
भारतीय क्रिकेट संघात सध्या बरेच फेरबदल पाहायला मिळत आहेत. सध्या भारताचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) गेला आहे, जिथे त्यांना आतापर्यंत....
विराट खोटे बोलतोय का? बीसीसीआय म्हणतेय, “त्या निर्णयाचे आठ साक्षीदार”
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) सातत्याने वक्तव्ये येत आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका....
अबब! एकाच दिवसात ‘या’ मोठ्या स्पर्धेत कुटल्या गेल्या तब्बल २५०० धावा
भारतात सध्या विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतातील युवा खेळाडू आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने जलवा दाखवताना दिसून येत आहेत. दरम्यान,....
‘या’ तीन भारतीय फलंदाजांनी केले प्रेक्षकांचे मनोरंजन, कसोटीत देखील मारले सर्वाधिक षटकार
कसोटी क्रिकेट एक असा प्रकार आहे, ज्याठिकाण खेळपट्टीवर खेळणाऱ्या फलंदाजाला कसलीही घाई नसते, फलंदाजांना स्थिरावण्यासाठी पूर्ण वेळ मिळतो. तसेच धावा करण्याचीही कसलीच घाई नसते आणि....
इंग्लंडचा फिरकीपटू माँटी पानेसरची केपीएल मधून माघार; म्हणाला, ‘भारतात मला काम करायचंय’
६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कश्मीर प्रीमियर लीगमध्ये जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू सहभाग नोंदवणार होते. परंतु, आता अनेक खेळाडूंनी या स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे.....
कॅरेबियन बेटावर जन्मलेला पण भारताकडून खेळताना ‘चपळ क्षेत्ररक्षक’ म्हणून नावारुपाला आलेला रॉबिन सिंग
साल १९९० च्या दश्कात भारतीय संघाची परिस्थिती अतिशय नाजूक होती. त्यात क्षेत्ररक्षण सर्वात कमकुवत होते. तरीही, असे काही खेळाडू होते, ज्यांनी क्षेत्ररक्षणातसुद्धा कमालीची कामगिरी केली....
एकाच देशाचे दोन संघ वेगवेगळ्या दौऱ्यावर? असा असेल का भविष्यातील प्लॅन, यापूर्वी कधी झालंय असं? वाचा सविस्तर
आगामी जुलै महिन्यामध्ये भारतीय संघ एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौर्यावर जाणार आहे. तसेच त्याचवेळी भारताचा 20 सदस्यांचा कसोटी संघ इंग्लंडमध्येही असेल. इंग्लंडमध्ये भारतीय....



















