भारतीय वेगवान गोलंदाज

टीम इंडियाची ‘पेस’ बॅटरी रिचार्ज होण्यासाठी एनसीएत! सैनीने शेअर केली खास छायाचित्रे

मे 31, 2023

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामाची नुकतीच समाप्ती झाली. तब्बल दोन महिने चाललेल्या या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने विजेतेपद....

Umran-Malik

“टप्प्याचा विचार करू नकोस फक्त वेगात चेंडू टाक”, उमरानला संघसहकाऱ्याचा सल्ला

मार्च 20, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याला त्याच्या तुफानी गोलंदाजीसाठी ओळखले जाते. आयपीएलमधून नावारूपाला आलेला उमरान सध्या भारतीय संघात खेळताना दिसून येतो. सातत्याने 150....

Mohammed-Siraj

श्रीलंकेविरुद्ध केलेल्या आक्रमणाचे सिराजला बक्षिस! वनडे क्रमवारीत पोहोचला थेट ‘टॉप थ्री’मध्ये

जानेवारी 18, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने ‌नुकतीच नवी क्रमवारी जाहीर केली. खेळाडूंच्या वैयक्तिक क्रमवारीत अनेक खेळाडूंना त्यांच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान....

Jasprit-Bumrah-Mohammad-Shami

“आता बुमराह-शमीच्या पुढे पाहायची वेळ आलीये”

डिसेंबर 9, 2022

भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. हा दौरा छोटेखानी असला तरी या दौऱ्यावर आपला मजबूत संघ बीसीसीआयने पाठवला होता. मात्र, वनडे मालिकेतील पहिले दोन्ही....

Jasprit-Bumrah-Bhuvneshwar-Kumar

टीम इंडियाच ठरलंय! ‘हा’ वेगवान गोलंदाज टी२० विश्वचषकात देणार बुमराह अन् भुवीची साथ

ऑगस्ट 8, 2022

या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात जिंकण्यासाठी टीम इंडियाला कोणतीही कसर सोडायची नाही. त्यामुळे टी-२० मालिकेत अधिकाधिक तरुणांना संधी दिली जात आहे. आयपीएल २०२२ नंतर, संघाने....

d chahar

‘रेकॉर्डतोड’ चौदा कोटींची बोली लागूनही दीपक चहर नाराज; म्हणाला, “ती इच्छा राहिली अपूर्ण”

फेब्रुवारी 14, 2022

आयपीएलचा २०२२ चा मेगा लिलाव ( IPL 2022 auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला पार पडला. या लिलावात अनेक खेळाडू मालामाल झाले, तर काही खेळाडू अनसोल्ड....

Team-India

दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याची ‘विराटसेने’ला संधी; टीम इंडियासाठी ‘या’ ३ जमेच्या बाजू

डिसेंबर 10, 2021

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारताने १-० असा विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे (India tour of South Africa). दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर भारताला....

team-India

‘प्रत्येक जण यॉर्कर टाकतोय, बाउंसर कोणताच गोलंदाज टाकत नाही’, माजी क्रिकेटरची भारतीय वेगवान गोलंदाजांवर टीका

नोव्हेंबर 9, 2021

भारत आणि नामिबिया यांच्यात सोमवारी(९ नोव्हेंबर) आमना-सामना झाला. या सामन्यात भारताने ९ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी त्यांच्या पहिल्या काही षटकांमध्ये....

indian pace bowlers

चक्क इंग्लंडच्या अव्वल फलंदाजाने गायले भारतीय वेगवान गोलंदाजांचे गुणगान, म्हणाला…

सप्टेंबर 15, 2021

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका चार सामन्यानंतर थांबवली गेली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने मॅंचेस्टर येथे होणारी अखेरची कसोटी खेळण्यास नकार दिला. या....

इंग्लंडच्या भेदकतेपुढे भारताची भंबेरी! विराटच्या ‘या’ निर्णयांनी हुकवली सलग दुसऱ्या विजयाची संधी

ऑगस्ट 29, 2021

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लडने भारताला एक डाव आणि ७६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत....

Team-India

‘हा नवा भारत, त्याचे श्रेय वेगवान गोलंदाजी विभागाला’, माजी भारतीय कर्णधाराने विराटसेनेवर उधळली स्तुतीसुमने

ऑगस्ट 18, 2021

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील लॉर्ड्सला झालेल्या दुसऱ्या सामन्यात विजय....

भारताचा ‘हा’ गोलंदाज अँडरसनच्या बरोबरीचा, तरीही त्याला इंग्लंडला का नेलं नाही?

जुलै 2, 2021

भारतीय वेगवान गोलंदाजांनी मागील काही वर्षापासून अप्रतिम कामगिरी करत दैदिप्यमान यश मिळवले आहे. जगभरातील अनेक समीक्षक देखील भारताच्या वेगवान गोलंदाजांचे चाहते झाले आहेत. भारताच्या गोलंदाजांवर जगातील....

“हे भारताचे मागील २० वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण”

जून 9, 2021

कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणखी ९ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड....

Mohammed Shami

“शमी भारताचा सर्वात्तम गोलंदाज”, दिग्गज अष्टपैलूने मांडले रोखठोक मत

जून 6, 2021

भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला आहे. तीन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर संघाने....

माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटूने कसोटी चॅम्पियनशीपसाठी निवडला ‘या’ भारतीय गोलंदाजांचा तोफखाना

मे 19, 2021

टीम इंडिया १८ ते २२ जुन दरम्यान साऊथॅम्पटन येथे न्यूझीलंड संघाविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट प्रकाराचा विश्वचषक....