भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना

उत्तम यष्टिरक्षक होण्यासाठी पंतला ‘ही’ गोष्ट करावी लागेल, दिग्गजाने दिला सल्ला

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला पराभूत करत कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. यात आर. अश्विन ...

व्हिडिओ: “मैं तुम पर भरोसा कर के एक रन लिया, अब तू…,” चेन्नई कसोटीत अश्विनची सिराजला वॉर्निंग

आर अश्विनच्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या कसोटीत केलेल्या शतकी खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अश्विनने ज्या दृढतेने आणि संयमाने फलंदाजी केली, ती ...

“खेळपट्टीबद्दल विचार करण्याऐवजी आपल्या मानसिकतेत बदल करावा”, भारतीय क्रिकेटरचे चोख प्रतिउत्तर

भारतीय खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठीच फायदेशीर असते, अशी टीका करणाऱ्यांना फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच खेळपट्टीवर टीका करण्याआधी आपल्या ...

काय सांगता! ८९ कसोटीत विराट एकदाही झाला नाही यष्टीचीत; तर रोहित मात्र…

फिरकी गोलंदाजांना खेळण्याची कला ही भारतीय फलंदाजांना चांगलीच जमते. भारतात फिरकी गोलंदाजांचा बोलबाला असतो. अशातच फलंदाज स्वीप शॉट नाहीतर स्टेप आऊट करून खेळण्याच्या प्रयत्नात ...

आर अश्विनने त्याच्या विक्रमी शतकाचं श्रेय दिलं टीम इंडियातील ‘या’ व्यक्तीला

भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना आर अश्विनने शतकी खेळी ...

खाली डोके वर पाय..! भर सामन्यात बेन स्टोक्सची अतरंगी चाल, पाहून आठवतील बालपणीच्या करामती

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीने सर्वांचेच मनोरंजन करणाऱ्या बेन स्टोकचे सोमवारी(१५ फेब्रुवारी) नवीन रूप मैदानावर पाहायला मिळाले. सध्या सुरू असलेल्या भारत ...

अखेर चेन्नईतील साडेसाती संपली! अर्धशतक करताच रोहितने संपवले ‘ते’ दुष्टचक्र

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यात शनिवारी (१३ फेब्रुवारी) रोहित शर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. शुबमन गिल लवकर बाद झाल्यानंतर रोहितने व चेतेश्वर ...

धूल चटा दो अब तो अंग्रेजो को! हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया

चेन्नई येथील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारत ...

कट रचला! रुटचा गेम खल्लास, ‘या’ भारतीय खेळाडूने सांगितला रुटला तंबूत धाडायचा फाॅर्मुला

इंग्लंड संघ भारतीय दौऱ्यावर आला आहे. अशातच इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट हा भलत्याच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो खोऱ्याने धावा करतोय. रूटने खेळलेल्या मागील ...

INDvsENG : प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश; पण तिकीट विक्रीवेळीच उडालेत नियमांचे तीन-तेरा

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये जाऊन प्रत्यक्षात सामना पाहण्यासाठी उत्सुक होते. अशातच भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारी ...

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा, अंडरसनसह ‘हे’ खेळाडू बाहेर

चेन्नई येथील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या ...