भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

Suryakumar Yadav Shubman Gill

नागपूर कसोटीआधी भारताचा महत्वाचा फलंदाज संघाबाहेर, सूर्यकुमार-गिलपैकी कुणाला मिळणार संधी?

फेब्रुवारी 1, 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून श्रेयस अय्यर याने माघार घेतली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार श्रेयस अय्यर दुखापतीच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीये. फेब्रुवारी आणि....

India-vs-Australia

कसोटी मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियाकडून खळबळजनक विधानांचा मारा; भारतावर लावला ‘विश्वासघाता’चा आरोप?

फेब्रुवारी 1, 2023

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील....

Mitchell Starc

ऑस्ट्रेलियाला भारतात येण्यापूर्वीच धक्का! ‘या’ कारणास्तव स्टार्कने घेतला नागपूरमध्ये न खेळण्याचा निर्णय

जानेवारी 31, 2023

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने पुष्टी केली आहे की, तो भारताविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी आणि मार्च....

Lance Morris

IND vs AUS | पहिल्या कसोटीत पदार्पण करू शकतो ‘हा’ ऑसी वेगवान गोलंदाज, खेळपट्टीविषयी दिली खास प्रतिक्रिया

जानेवारी 31, 2023

ऑस्ट्रेलिया संघ सध्या येत्या काही दिवसांमध्ये भारतात दाखल होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांत्याच चार सामन्यांची कसोटी मालिका फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात खेळवली जाणार आहे. उभय....

David Warner

भारत दौऱ्यापूर्वी डेविड वॉर्नरने मान्यच केले; म्हणाला, ‘मी थकलो आहे…’

जानेवारी 28, 2023

ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज सलामीवीर  फलंदाज डेविड वॉर्नर याने मान्य केले की, तो आता थकला आहे. ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका....

Sarfaraz-Khan

निवडकर्त्याचा धक्कादायक खुलासा! ‘या’ कारणामुळे सरफराजला मिळत नाहीये टीम इंडियात संधी

जानेवारी 27, 2023

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारीमध्ये 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेतील पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने संघाची....

Glenn-Maxwell

‘मला याचा आयुष्यभर खेद राहील’, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी मॅक्सवेल असे का म्हणाला?

जानेवारी 24, 2023

ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध 4 सामन्यांची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, या कसोटी मालिकेचा भाग नसल्यामुळे....

Musheer-Khan

सरफराज शेर, तर छोटा भाऊ सव्वाशेर! मुशीर खानने ठोकलं त्रिशतक, पाडला 30 पेक्षा जास्त चौकारांचा पाऊस

जानेवारी 23, 2023

मुंबई संघाचा युवा फलंदाज सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या बॅटमधून आग ओकत आहे. तो एकापाठोपाठ एक शतक झळकावत भारतीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधत आहे. मात्र, जबरदस्त....

Ravindra-Jadeja

क्या बात है! अचानक पुनरागमन करताच जडेजाच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, वाचा सविस्तर

जानेवारी 23, 2023

भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा दीर्घ काळापासून संघाबाहेर होता. त्याला दुखापतीमुळे मोठ्या मालिका आणि स्पर्धांमध्ये भाग घेता आला नव्हता. मात्र, त्याने आता मैदानावर पुनरागमन केले....

Sunil Gavaskar

‘फॅशन शोमधील मॉडेल निवडा मग संघात…’, सरफराज खानच्या मुद्यावरून गावसकर संतापले

जानेवारी 20, 2023

मागच्या काही रणजी हंगामांमध्ये सरफराज खान हे नाव सर्वांच्याच तोंडात आहे. सद्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीत देखील सरफराज अशाच पद्धतीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. मात्र,....

Mohammed Azharuddin

ईशान किशन की केएस भरत? मोहम्मद अजहरुद्दीनने सांगितले ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत कोण खेळणार

जानेवारी 19, 2023

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला कार अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढच्या मोठ्या काळासाठी तो संघातून बाहेर असेल. पंतच्या अनुपस्थितीत केएल राहुल मर्यादित षटकांच्या....

Sarfaraz-Khan

सरफराजने शतक ठोकल्यानंतर ‘सिद्धू मूसेवाला’च्या अंदाजात केले सेलिब्रेशन, व्हिडिओ जोरदार व्हायरल

जानेवारी 18, 2023

फेब्रुवारी 2023मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.....

Shubman Gill Ishan Kishan

‘वडील नेहमी म्हणायचे…’, कसोटी संघात सामील झाल्यानंतर ईशानने पूर्ण केली जन्मजात्यांची इच्छा

जानेवारी 17, 2023

ईशान किशन याने नुकतीच भारताच्या कसोटी संघात जागा मिळवली. त्याने संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांना त्याला कसोटी संघात निवडण्यासाठी भाग पाडले. त्याने मागच्या वर्षी म्हणजेच 2022....

Sarfaraz-Khan

सरफराज तोंडाने नाही, तर बॅटने बोलतोय; राष्ट्रीय संघात संधी न मिळाल्यानंतर पुन्हा ठोकले शतक

जानेवारी 17, 2023

मंगळवारपासून (दि. 17 जानेवारी) मुंबई विरुद्ध दिल्ली संघात रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेच्या ब गटातील सामना खेळला जात आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर सुरू....

Sarfaraz-Khan

राष्ट्रीय संघातून पुन्हा डावलल्यामुळे सरफराज टेंशनमध्ये! म्हणाला, ‘रात्रभर झोपलो नाही…’

जानेवारी 16, 2023

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ घोषित केला. या संघात टी-20 क्रिकेटमध्ये वादळी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादव याला संधी दिली गेली.....

Previous Next