भारत विरुद्ध पाकिस्तान

Indian-Vs-Pakistan-T20-World-Cup

T20 World Cup: भारत-पाकिस्तानला एकाच वर्ल्डकप गटात न ठेवण्यासाठी आयसीसीला किती पैसे लागतील- आइसलँड क्रिकेट

जानेवारी 7, 2024

T20 World Cup 2024: आयसीसीने यावर्षी खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान या संघांना एकाच....

babar Azam Virat Kohli

BREAKING! ‘या’ तारखेला भिडणार भारत-पाकिस्तान, टी20 वर्ल्डकपचे वेळापत्रक घोषित

जानेवारी 5, 2024

आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 साठी सर्व संघ तयारीत आहेत. शुक्रवारी (5 जानेवारी) विश्वचषकाच्या लाखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर केले गेले. एकूण 20 संघ आगामी टी-20 विश्वचषकात....

babar Azam Virat Kohli

भारत-पाकिस्तान ही रायवलरी नाहीच! दिग्गजाकडून समजले टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या आव्हानाचे नाव

डिसेंबर 31, 2023

भारत आणि पाकिस्तान हे कट्टप प्रतिस्पर्धी संघ आहेत. पण मागच्या काही वर्षांपासून भारतीय संघाचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड दिसले आहे. वनडे विश्वचषकात पाकिस्तानला एकदाही भारताला पराभूत....

IND-vs-PAK

T20 World Cup 2024: सातासमुद्रापार आमने-सामने येणार भारत-पाकिस्तान, ‘या’ शहरात रंगणार सामना; लगेच वाचा

डिसेंबर 15, 2023

INDvsPAK T20 World Cup 2024: पुढील वर्षी जूनमध्ये टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेचे आयोजन होणार आहे. हा विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीत खेळला जाईल. मात्र,....

Yashasvi-Jaiswal-And-Shubman-Gill

अरेरे! दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत भारतीय सलामी जोडीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, 7 वर्षांनंतर ओढवली ‘अशी’ वेळ

डिसेंबर 13, 2023

Shubman And Yashasvi Unwanted Record: विस्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असलेली भारतीय सलामी जोडी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20त खास प्रदर्शन करू शकली नाही. यशस्वी जयसवाल आणि शुबमन....

Junaid khan Virat Kohli

पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला 11 वर्ष जुना किस्सा; म्हणाला, ‘मी विराटला चेतावणी दिली होती की, आज..’

डिसेंबर 4, 2023

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जुनेद खान याने भारत दौऱ्याशी निगडीत एक किस्सा सांगितला आहे. 11 वर्षांपूर्वी पाकिस्तान संघ भारतात आला होता. त्यावेळी जुनेद आणि विराट कोहली....

Shaheen Afridi (India vs Pakistan)

CWC 2023 । भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल होणार? पाहा काय आहेत समीकरणं

नोव्हेंबर 9, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी (9 नोव्हेंबर) महत्वाचा सामना पार पडला. विश्वचषक स्पर्धेतील 41व्या सामन्यात श्रीलंकेला न्यूझीलंडने 5 विकेट्स राखून धूळ चारली. सोबतच या....

Rohit-Sharma

पाकिस्तानच्या पराभवाला रोहितच जबाबदार, इंग्लंडच्या माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान; म्हणाला, ‘DJ वाजवला…’

ऑक्टोबर 21, 2023

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 14 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने होते. विश्वचषक 2023 स्पर्धेतील या एकतर्फी महामुकाबल्यात भारताने सहजरीत्या 7 विकेट्सने विजय मिळवला....

Pakistan-Team

‘आम्ही चुकलो, पण जग संपलं नाही…’, भारताविरुद्धचा पराभव पाकिस्तानी खेळाडूच्या जिव्हारी

ऑक्टोबर 20, 2023

पाकिस्तान क्रिकेट संघाला शेवटच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारतीय संघाकडून 7 विकेट्सने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान आता....

Sourav-Ganguly

‘आमच्यावेळचा पाकिस्तान संघ वेगळा होता, आताचा…’, बाबरसेनेविषयी ‘दादा’चं रोखठोक वक्तव्य

ऑक्टोबर 19, 2023

पाकिस्तान संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपला तिसरा सामना भारताविरुद्ध खेळला. या सामन्यात पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर पाकिस्तानवर चोहोबाजूंनी टीकास्त्र डागले जात....

Babar-Azam-And-Shaheen-Afridi

भारतात पाकिस्तानी खेळाडूंशी होतोय वाईट व्यवहार? कर्णधारासह प्रमुख खेळाडूंनी स्वत:च सांगितलं- व्हिडिओ

ऑक्टोबर 19, 2023

मागील काही दिवसांपासून क्रिकेट जगतात एक विषय चांगलाच चर्चेत आहे, तो म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केलेली तक्रार. खरं तर, पीसीबीने भारतात सुरू असलेल्या वनडे....

Rohit-Sharma

शाब्बास रे पठ्ठ्या! ICC ODI Rankingमध्ये रोहितचा धमाका, ‘या’ क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच केले हैराण

ऑक्टोबर 18, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच, आयसीसीने बुधवारी (दि. 18 ऑक्टोबर) वनडे रँकिंग जाहीर केली. यामध्ये भारतीय संघाचा दमदार कर्णधार रोहित शर्मा याने गरुडझेप घेतली. त्याला 5....

IND-vs-PAK

वर्ल्डकपमधून मोठी बातमी! पाकिस्तानने आयसीसीकडे केली भारताची तक्रार; म्हणाला, ‘नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये…’

ऑक्टोबर 18, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा 12वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील या सामन्यात भारताने पाकिस्तानचा....

Pakistan

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला मोठा झटका, संघातील ‘हे’ खेळाडू तापाने फणफणले

ऑक्टोबर 17, 2023

वनडे विश्वचषक 2023 हंगाम भारतात आयोजित केला गेला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा बहुप्रतिक्षीत शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात....

anil-kumble

वाढदिवस विशेष: भारतीय क्रिकेटचा खरा G.O.A.T अनिल कुंबळे

ऑक्टोबर 17, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने आपल्या कारकिर्दीत अनेक वेळा अविस्मरणीय कामगिऱ्या केल्या आहेत. कुंबळेने भारतासाठी मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला आहे. आज (17....

Previous Next