भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

IND vs WI कसोटी मालिकेत इम्पॅक्ट प्लेयरचा मेडल कोणाला मिळाला? ड्रेसिंग रूममध्ये घुमला फक्त एकच नाव!

ऑक्टोबर 15, 2025

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका भारताच्या 2-0 अशा विजयाने संपली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने एक डाव आणि 140 धावांच्या मोठ्या....

वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केल्यानंतर आयसीसी क्रमवारीत टीम इंडिया कितव्या स्थानावर?

ऑक्टोबर 15, 2025

ICC Test rankings: भारतीय क्रिकेट संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला आहे. दरम्यान, मालिका संपल्यानंतर लगेचच आयसीसीने त्यांचे रँकिंग अपडेट केले.....

रवींद्र जडेजाची तेंडुलकर आणि सेहवागच्या पंक्तीत एंट्री; IND vs WI कसोटी मालिकेनंतर मिळाला खास पुरस्कार!

ऑक्टोबर 15, 2025

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका भारताने 2-0 ने जिंकली. टीम इंडियाचा उपकर्णधार रवींद्र जडेजाने फलंदाजी आणि चेंडू दोन्ही बाजूंनी उत्कृष्ट कामगिरी....

शुबमन गिलने मोडली एमएस धोनीची परंपरा? IND vs WI मालिका विजयानंतर ट्रॉफी कोणाच्या हाती दिली? पाहा

ऑक्टोबर 14, 2025

अनेक वर्षांपूर्वी, एमएस धोनीने भारतीय संघात एक परंपरा सुरू केली होती, ज्यात त्याने मालिका जिंकल्यानंतर, तो खेळाडूने पदार्पण केले असो वा नसो, संघातील नवीन खेळाडूला....

IND vs WI: केएल राहुल, रवींद्र जडेजा, शुबमन गिल की कुलदीप यादव- कोण ठरला सामनावीर आणि मालिकावीर? जाणून घ्या

ऑक्टोबर 14, 2025

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत दोन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली. दिल्लीमध्ये पार पडलेल्या या....

IND vs WI: कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारताची टॉप-2 मध्ये एन्ट्री? जाणून घ्या WTC पॉइंट्स टेबलवरील परिणाम

ऑक्टोबर 14, 2025

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यातही शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया....

भारतामध्ये शेवटचं कसोटी सामना पाचव्या दिवशी कधी खेळला गेला होता? वेस्ट इंडीजने मोडली 13 वर्षांची मालिका

ऑक्टोबर 14, 2025

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया विजयाच्या....

IND vs WI: भारताच्या मातीत जडेजाची जादू, हरभजनला मागे टाकत नवा इतिहास रचला

ऑक्टोबर 14, 2025

IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या डावात टीम....

वेस्ट इंडिज विरुद्ध जिंकण्यासाठी टीम इंडियाला फक्त एवढ्या धावांची गरज! वेस्टइंडीजचा पराभव निश्चित

ऑक्टोबर 13, 2025

वेस्टइंडीजविरुद्ध 121 धावांचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवशीच्या खेळाच्या शेवटी एका विकेटवर 63 धावा केल्या आहेत आणि आता वेस्टइंडीजविरुद्ध क्लीन स्वीपसाठी फक्त 58 धावा बाकी....

दुहेरी शतकाच्या उंबरठ्यावर यशस्वी जयस्वालचा रनआउट; चूक नेमकी कुणाची? गिल निराश

ऑक्टोबर 11, 2025

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी केल्यानंतर टीम इंडियाची....

शुभमन गिलने रोहितचं रेकॉर्ड मोडलं; आता ऋषभ पंतचं नंबर वन स्थानही धोक्यात!

ऑक्टोबर 11, 2025

Most runs for India in the World Test Championship: शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिलने रोहित शर्माचा विक्रम मोडला. गिल....

IND vs WI: साई सुदर्शनचं शतक थोडक्यात हुकलं; म्हणाला, एक छोटीशी खंत…..

ऑक्टोबर 11, 2025

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर टीम इंडियाने पहिल्या डावात....

“दुहेरी नव्हे, थेट त्रिशतक पाहिजे!” अनिल कुंबळे यांची यशस्वी जयस्वालकडे मागणी; सेहवागच्या क्लबमध्ये सामील होण्याची संधी

ऑक्टोबर 11, 2025

अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आक्रमक सलामीवीर यशस्वी जयस्वालकडे त्रिशतक झळकावण्याची सुवर्णसंधी असल्याचे मत माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज फिरकीपटू अनिल....

IND vs WI: 7 शतकं, 7 मैदानं… प्रतिस्पर्ध्यांसाठी “काळ” ठरत आहे यशस्वी जयस्वाल!

ऑक्टोबर 10, 2025

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये मोठी खेळी करण्याची संधी हुकवल्यानंतर, युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल दुसऱ्या कसोटीमध्ये ती चूक पुन्हा होऊ देण्याच्या मूडमध्ये नाहीये. दिल्लीतील फिरकीला साथ....

जोडी नंबर वन! जयस्वाल-सुदर्शनच्या 193 धावांची भागीदारीनं रचला नवा इतिहास

ऑक्टोबर 10, 2025

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू झाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून....

Next