यूएई

धोनीच्या कोरोना चाचणीबद्दल आले मोठे वृत्त, सीएकेच्या अधिकाऱ्याने दिली माहिती

ऑगस्ट 4, 2020

नवी दिल्ली। भारत सरकारने आयपीएल २०२० च्या आयोजनासाठी परवानगी दिल्यानंतर आता सर्व आयपीएल फ्रंचायझी संघ यूएईच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी सज्ज झाले आहेत. १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या....

८ नोव्हेंबर नाही तर या दिवशी होऊ शकते आयपीएल२०२० ची फायनल

जुलै 31, 2020

मुंबई । यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी20 विश्वचषक आयसीसीने पुढे ढकलला आहे. म्हणून आयपीएल 2020 आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वृत्तानुसार, यावर्षी आयपीएल 19 सप्टेंबरपासून....

बीसीसीआयने कसली कंबर, आयपीएल २०२० बाबत घेतले ‘हे’ मोठे ५ निर्णय

जुलै 30, 2020

बीसीसीआयने यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या मोसमासाठी आपल्या विस्तृत योजना सांगितल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे यावर्षी आयपीएलचे आयोजन भारतात होणार नसून १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार आहे.....

आयपीएल २०२०चे वेळापत्रक बीसीसीआयने केले तयार; आता प्रतिक्षा फक्त संघांच्या मंजूरीची…

जुलै 29, 2020

नवी दिल्ली। येत्या रविवारी (२ ऑगस्ट) आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलची बैठक होणार आहे. या बैठकीत या वर्षी यूएईमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या आयपीएल २०२०च्या वेळापत्रकाला अंतिम रूप दिले....

ठरलं तर: यूएई क्रिकेट बोर्ड करणार आयपीएल २०२०चे आयोजन; बीसीसीआयकडून मिळाले अधिकृत पत्र

जुलै 28, 2020

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२० च्या स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्यासाठी बीसीसीआयकडून अधिकृत पत्र (लेटर ऑफ इंटेन्ट) मिळाल्याची पुष्टी अमिराती क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) सोमवारी (२७ जुलै)....

आयपीएलचे आयोजन यूएईत ३ ठिकाणी झाल्याने मॅच फिक्सिंगला बसेल आळा, पहा काय आहेत सुविधा

जुलै 27, 2020

आयपीएलमध्ये भ्रष्टाचाराबाबत चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटचे प्रमुख अजित सिंग यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, यावेळी आयपीएलचे आयोजन यूएईमधील ३ ठिकाणी....

आयपीएल चाहत्यांसाठी खुशखबर! आता थेट मैदानात पाहता येणार सामने

जुलै 27, 2020

मुंबई । आयसीसीने ऑस्ट्रेलियामध्ये होणारी टी 20 विश्वचषक स्पर्धा आणि आशिया चषक स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयचा आयपीएल नियोजनाचा मार्ग मोकळा झाला. बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा....

आयपीएलचे आयोजन दुबईत होत असल्याने महिला क्रिकेटरचे होणार मोठे नुकसान

जुलै 25, 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयसाठी आयपीएल २०२० चे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला....

आनंदाची बातमी! १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आयपीएल २०२०

जुलै 24, 2020

इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) २०२० चा मोसम संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये खेळला जाणार आहे. हा मोसम १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान होईल. याबद्दलची पुष्टी आयपीएलचे....

आयपीएल तर दुबईत न्यायची आहे, परंतू या गोष्टीचं आहे मोठं टेन्शन

जुलै 22, 2020

आयसीसीने यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयसाठी....

ब्रेकिंग- ठरलं तर! आयपीएल २०२० होणार, ती देखील या देशात

जुलै 21, 2020

इंडियन प्रीमीयर लीगचा (आयपीएल) १३ वा मोसम भारतातून हलवून संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये आयोजित केला जाणार आहे. याबद्दल आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट....

आयपीएल तर होणार! बीसीसीआय या देशांत करतेय आयोजनाची चाचपणी

जुलै 2, 2020

आयपीएलचा १३ वा मोसम कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनिश्चित काळासाठी सध्या स्थगित करण्यात आसा आहे. पण आता हा मोसम भारताबाहेर आयोजित होण्याचीच शक्यता दाट आहे. आयएएनएसशी....

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा विरोधी संघासमोर लोटांगण घातलेल्या ३ टीम

जून 19, 2020

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटची सुरुवात २००५ मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत १०८४ सामने खेळले गेले आहेत. आयसीसीच्या सर्व टी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या निर्णयानंतर बरेचसे संघ त्यांच्याशी....

Previous