रवी शास्त्री
“आता का आवाज बंद झाला?” खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना शास्त्री गुरुजींचा खोचक सवाल
गुरुवारी (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना सुरू झाला. यादरम्यान भारतीय संघाने पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवत मालिका जिंकण्याच्या दिशेने पहिले....
नागपूर कसोटीसाठी शास्त्री गुरुजींनी केली ‘त्या’ खेळाडूची शिफारस; म्हणाले, ‘तो सर्वात वेगळा…”
भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvAUS) यांच्या दरम्यानच्या प्रतिष्ठेच्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 (Border-Gavaskar Trophy 2023) ला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतीय....
‘हा’ खेळाडू करणार पदार्पण? ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीच्या 48 तासांपूर्वीच माजी प्रशिक्षकाचा मोठा दावा
भारतीय संघातील खेळाडूंसाठी 2023 हे वर्ष चांगले ठरताना दिसत आहे. अनेक खेळाडूंनी वर्षाच्या सुरुवातीलाच शतके झळकावत आपला ठसा उमटवला आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव आणि ईशान....
आतल्या गोटातील बातमी! रोहित आणि विराट होते एकमेकांचे कट्टर दुश्मन? माजी प्रशिक्षकाच्या खुलाश्याने खळबळ
क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खेळाडूंमध्ये खटके उडत असतात. हे आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र, काही वेळा या गोष्टी थेट समोर येत नाहीत. असे असले, तरीही अशा....
संघाच्या बैठकीत रवी शास्त्रींनी धोनीलाही धरलेले धारेवर, माजी सहकाऱ्यामुळे समोर आला किस्सा
माजी दिग्गज एमएस धोनी याला भारताचा आतापर्यंचा सर्वोत्तम कर्णधार म्हटले जाते. धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी आजही त्याचा चाहतावर्ग....
भारतीय दिग्गजाने विराटला दिला रणजी खेळण्याचा सल्ला; म्हणाले, “न्यूझीलंडविरुद्ध…”
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. मागील पाच वनडे सामन्यात त्याने तीन शतके झळकावली आहेत. सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध....
धोनीला हटवून विराटला हवी होती टीम इंडियाची कॅप्टन्सी! माजी प्रशिक्षकाच्या दाव्याने खळबळ
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी व सध्या भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज असलेला विराट कोहली यांच्यातील मित्रत्वाचे नाते सर्वांना परिचित आहे. विराट धोनी....
ऐतिहासिक गाबा कसोटी विजेत्यांचा एमसीएकडून विशेष सन्मान! उतरवलेली ऑस्ट्रेलियाची घमेंड
भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत क्रिकेट संघटना म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनचा (एमसीए) उल्लेख केला जातो. नुकतेच एमसीएने आपल्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण केले. या पुरस्कारांवर अनेक युवा....
रोहित आणि विराटमधील वादावर शास्त्रींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते दोघे तिकडे..’
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यातील वादावर प्रतिक्रिया दिली. माध्यमांमध्ये सुरु असलेल्या रोहित-विराट यांच्यातील....
न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेेत ‘या’ खेळाडूंनी जिंकले शास्त्रींचे मन, माजी प्रशिक्षकांकडून स्तुतीसुमनांचा वर्षाव
भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेेलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने सामना रद्द करावा लागला.....
गिलचा ‘सुपरफॅन’ बनलाय हा भारतीय दिग्गज; म्हणतोय, ‘तो स्पेशलच आहे”
न्यूझीलंड आणि भारत यांच्यात रविवारी (27 नोव्हेंबर) हॅमिल्टन येथे मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला गेला. जो पावसामुळे रद्द झाला, यामुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे.....
नियमित कर्णधारपदाबाबत हार्दिक पांड्याचे महत्वपूर्ण विधान, म्हणाला की, ‘हे ऐकूण मला खूप…’
टी20 विश्वचषक 2022मध्ये भारतीय संघाला इंग्लंडच्या हातून 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील दृष्टाकोनाबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.....
“विदेशी लीग खेळायची काही गरज नाही”; टीम इंडियाच्या भविष्याविषयी दिग्गजाने मांडले मत
भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. या पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रतिक्रिया देताना, भारतीय खेळाडूंना....
‘प्रशिक्षकांना विश्रांतीची काय गरज?’; रवी शास्त्रींनी टोचले सपोर्ट स्टाफचे कान
नुकतेच भारताला ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 स्पर्धेत रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता....
शास्त्री गुरूजी म्हणतायेत, “सेमी-फायनलमध्ये रिषभ टीम इंडियाचा एक्स फॅक्टर ठरेल”
टी20 विश्वचषकात रविवारी (6 नोव्हेंबर) भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात अखेरचा साखळी सामना पाहायला मिळाला. या सामन्यात भारताने 71 धावांनी मोठा विजय मिळवला. भारतीय संघाला आता....




















