रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
श्रीसंतच वेगळंच असतं! आयपीएलसाठी पाठिंबा एका संघाला आणि जिंकण्याची प्रार्थना दुसऱ्या संघासाठी
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 सुरू होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. त्याआधी स्पर्धेचे वातावरण तापू....
ब्रेकिंग! विराटच्या RCBची ताकद वाढली, भारताविरुद्ध 140 धावा चोपणारा ‘हा’ खेळाडू ताफ्यात सामील
आयपीएल 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. आयपीएल 16 हंगामाचा घाट 31 मार्चपासून घातला जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात होण्यापूर्वीच रॉयल....
आरसीबीला पहिला विजय मिळवून देणारी कनिका आहे तरी कोण? वनडेत ठोकलय चक्क त्रिशतक
वुमेन्स प्रीमियर लीग 2023 हंगामातील पहिल्या पाच सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाला पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेतील सहावा सामना युपी वॉरियर्झविरूद्ध आरसीबीने अखेर जिंकला आणि....
आयपीएलआधीच आरसीबीच्या वाटेत विघ्न! हुकमी एक्का संपूर्ण हंगामातून ‘आऊट’, बदली खेळाडू म्हणून हे नाव चर्चेत
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या सोळाव्या हंगामात आपले पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी....
काय दिवस आलेत! फिनिशर दिनेश कार्तिकने गावसकरांना दिले फलंदाजीचे धडे, 25 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ
भारतीय संघाच्या माजी खेळाडूंपासून ते सध्या सक्रिय असणाऱ्या खेळाडूंपर्यंत अनेकांचा सोशल मीडियावर चांगलाच वावर असतो. खेळाडू त्यांच्या आयुष्यातील किस्स्यांपासून ते फोटो आणि व्हिडिओंपर्यंत अनेक गोष्टी....
आरसीबीचा खेळ अजून संपला नाही! एलिमिनेटर सामना खेळण्यासाठी अशी आहेत समीकरणे, जाणून घ्याच
महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 11वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर महिला विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स महिला संघात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स महिला संघाने आरसीबीला....
पहिल्या WPL मध्ये स्मृती ‘सुपरफ्लॉप’! पाच सामन्यात फलंदाजीसह नेतृत्वातही झिरो
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रथमच आयोजित केलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग स्पर्धेचा अर्धा हंगाम जवळपास पार पडला आहे. सहभागी असलेल्या पाच संघांपैकी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर....
टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, दोन बदलांसह मैदानात उतरणार राजधानी; RCB पहिल्या विजयासाठी सज्ज
महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 11वा सामना दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर महिला संघात सोमवारी (दि. 13 मार्च) खेळला जाणार आहे. नवी मुंबईच्या....
विराटबाबत हे काय बोलून गेला ऑसी दिग्गज? म्हणाला,”वर्ल्डकपसाठी तो आयपीएल…”
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात त्याला एकही अर्धशतक झळकावत....
सततच्या पराभवानंतर संघसहकाऱ्याने ठेवला स्मृतीच्या खांद्यावर हात! म्हणाली, “ती कर्णधार म्हणून युवा”
महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे खराब प्रदर्शन सुरूच आहे. शुक्रवारी (दि. 11 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या आठव्या सामन्यात युपी वॉरियर्झ संघाने आरसीबीची धूळधाण उडवली.....
हिलीच्या ‘कॅप्टन्स इनिंग’ने युपीचा 10 विकेट्सने विजय! आरसीबीची सलग चौथी हार
मुंबई येथे खेळल्या जात असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामातील 8 वा सामना युपी वॉरियर्झ व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या दरम्यान खेळला गेला. आपला पहिला....
मोठी बातमी! गुजरातची कर्णधार WPLमधून बाहेर, स्टार खेळाडूने घेतली जागा; नेतृत्व भारतीय क्रिकेटरकडे
महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. गुजरात जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार बेथ मूनी स्पर्धेतून बाहेर झाली आहे. मूनी....
होळीच्या रंगात रंगणे एलिस पेरीला पडले महागात; केसांचा रंग बदलताच म्हणाली, ‘मी केस दोन वेळा…’
महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या दोन संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या फ्रँचायझीचाही समावेश आहे. स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील आरसीबी संघ या....
ओपनिंग पार्टनर म्हणून पेरीने विराट अन् धोनीमध्ये कुणाला निवडले? म्हणाली, ‘मला लय मजा येईल…’
भारतात सध्या महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत परदेशी खेळाडूही आपला जलवा दाखवत आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची सर्वात प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंपैकी एक....
ज्या दिग्गजांसोबत खेळला, डिविलियर्सने त्यांनाच केले दुर्लक्षित; म्हणाला, ‘हाच’ टी20चा महान खेळाडू
दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज माजी कर्णधार एबी डिविलियर्स याची गणना जगातील अव्वल खेळाडूंमध्ये होते. मैदानावर क्षेत्ररक्षण करणे असो किंवा यष्टीरक्षण करणे असो किंवा गोलंदाजांना आपल्या....



















